ये खिलाड़ी हमारा मान हैं। ये कड़ी मेहनत और संघर्ष करके देश के लिए मेडल जीतती हैं। इनका शोषण, इनका अपमान.. देश की हर एक महिला का अपमान है। इनको न्याय मिले - पूरा देश ये चाहता है।
@MahaDGIPR@Dev_Fadnavis मा.उप मुख्यमंत्री महोदय आपण 2019 पासून 32000 ची भरती प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.आज 2022 चालू आहे नुसत्या घोषणा 72000 पदे भरू आणि रोज एक नवीन GR.जर दिल्ली,ओरिसा,पंजाब,राज्यस्थान, छत्तीसगढ या सर्व राज्यात कंत्राटी कामगार यांना सेवेत सामावून घेऊ शकतात तर आपले सरकार का करत नाहीत...
कंत्राटी कर्मचारी म्हणजे कोण?
जे कर्मचारी शासन सुचनेनुसार भरती प्रक्रिया परीक्षा उत्तीर्ण मेरिट नुसार निवड शासकीय निकष नुसार निवड करण्यात येते कमी पगारात राबविले जाते पण अनेक वर्षे लोटूनही जेव्हा यांना स्थायी करावा याबाबत सरकार साधा विचार सुद्धा करत नाही असे कर्मचारी कंत्राटी होत
@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री साहेब इतर राज्य कंत्राटी कर्मचारी यांना कायम करीत आहेत. आपणं पण उमेद अभियानातील सहायक कर्मचारी व इतर कंत्राटी कर्मचारी यांना नियमा प्रमाणे कायम करण्याचा इतिहासात नोंद होईल असा निर्णय घेउन. आपल्या पदामध्ये आणखीन एक मानाचा तुरा घ्यावा हि विनंती.
कंत्राटी एक गुलामगिरी..
माणूसकीला लाजवणारी आहे
ही गुलामगिरी..
मानवतेचे हक्क मागणे आहे
ही लाचारी।।
इंग्रजांची उगीच आम्ही केली
खूप बदनामी..
आमचेच भाऊ आमचेच बंधू
झाले दृष्ट सरंजामी..
पदोपदी मरण यातना भोगतो
कंत्राटी कर्मचारी।।