@AjitPawarSpeaks हीच परिसथिती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, जवळपास १५००० प्राध्यापक या कंत्राटी पद्धतीने त्रस्त झाले आहे, काही ठिकाणी तर फक्त ९ महिन्याचा पगार दिला जातो आणि तो पण ८०००-९००० दर महिना. सांगा @ChDadaPatil साहेब कसं जीवन जगायचं? @mieknathshinde@Dev_Fadnavis
@ChDadaPatil आता तरी शासन जागे होणार का? @skdeolankar या प्रकरणाची नैतिक जबाबदारी उच्च शिक्षण खात्याने स्वीकारावी. @Dev_Fadnavis अर्थखाते असे किती CHB प्राध्यापकांचे बळी घेणार??
⬛️शासन धोरणाचा जाहीर निषेध⬛️
@mieknathshinde हीच परिसथिती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, जवळपास १५००० प्राध्यापक या कंत्राटी पद्धतीने त्रस्त झाले आहे, काही ठिकाणी तर फक्त ९ महिन्याचा पगार दिला जातो आणि तो पण ८०००-९००० दर महिना. सांगा @ChDadaPatil साहेब कसं जीवन जगायचं? @mieknathshinde@Dev_Fadnavis
ChDadaPatil आता तरी शासन जागे होणार का? skdeolankar या प्रकरणाची नैतिक जबाबदारी उच्च शिक्षण खात्याने स्वीकारावी.
Dev_Fadnavis अर्थखाते असे किती CHB प्राध्यापकांचे बळी घेणार??
⬛️शासन धोरणाचा जाहीर निषेध⬛️
हीच परिसथिती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, जवळपास १५००० प्राध्यापक या कंत्राटी पद्धतीने त्रस्त झाले आहे, काही ठिकाणी तर फक्त ९ महिन्याचा पगार दिला जातो आणि तो पण ८०००-९००० दर महिना. सांगा @ChDadaPatil साहेब कसं जीवन जगायचं? @mieknathshinde@Dev_Fadnavis
@ChDadaPatil आता तरी शासन जागे होणार का? @skdeolankar या प्रकरणाची नैतिक जबाबदारी उच्च शिक्षण खात्याने स्वीकारावी. @Dev_Fadnavis अर्थखाते असे किती CHB प्राध्यापकांचे बळी घेणार??
⬛️शासन धोरणाचा जाहीर निषेध⬛️
फडणवीस साहेब व चंद्रकांत दादा पाटील आता 2022 संपले 2023 ची सुरुवात झाली. वाढीव मानधनाचा लाभ अद्याप तासिका तत्वावरील प्राध्यापकांना झाला नाही. पंधरा दिवसात याबाबत शासन निर्णय नाही निघाला तर आम्ही आक्रमक आंदोलन करणार.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil@AjitPawarSpeaks
@ChDadaPatil संघर्ष हमारा नारा है! @mieknathshinde अनाथांच्या नाथाला साकडं घालण्यासाठी उच्चांकी संख्येने रस्त्यावर उतरत आहोत @Dev_Fadnavis आपली निर्णायक भेट आवश्यक
@CMOMaharashtra शहाजीराजे महाविद्यालय,खटाव,जि.सातारा फिजिक्स विषयात CHB ततत्त्वावर कार्यरत असणारे प्रा.गुंजाळकर यांनी आत्महत्या केली.@Dev_Fadnavisशैक्षणिक आर्हता धारण करुनही शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेलेला हा निष्पाप बळी💐भावपूर्ण श्रद्धांजली.💐शासनाचा जाहीर निषेध @NETSETPhD1