@OfficeofUT आझाद मैदानावर येऊन तुम्हीच संगणकपरिचालकांना वचन दिले होते की संगणकपरिचालकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणून आता तर तुम्हीच स्वतःच मुख्यमंत्री आहेत, आता न्याय द्या....
#संगणकपरिचालक
@DrSanjayKute धन्यवाद साहेब केवळ सामान्य व्यक्तींना त्यांच्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करणे म्हणजे कायदा दाखवला जातो तोच कायदा काही ठराविक लोकांसाठी नसतो. साहेब सर्वसामान्य #संगणकपरिचालक यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहा अशी विनंती करतो
सत्तेचा उपयोग कसा केला जाईल याचा अंदाज लावणे सुद्धा अवघडच..
आंदोलन करणे, हा आंदोलकांचा अधिकार आहे. परंतु कोरोनाचे नियम लावून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांना आझाद मैदान पोलिसांनी ४८ तास नजरकैदेत ठेवले.
जाहीर निषेध ! सत्तेच्या जोरावर सत्तेचा गैरवापर करून आपण जी हुकूमशाही करत हुकूमत गाजवत #संगणकपरिचाल कांचे धरणे आंदोलन पोलीस प्रशासनाच्या साह्याने आंदोलन करते आणि आंदोलन प्रमुखांना मारहाण करत आंदोलन मोडीत काढलात।आपला जाहीर निषेध ! @CMOMaharashtra@mrhasanmushrif@AjitPawarSpeak