सावित्रीबाई फुले पुणे विद्यापी��ात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प���रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुर���सा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जब��बदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घ���कांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्य��� प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे
शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्य��यासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल
DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे
#PSI_वयवाढ_1वर्ष_GR
#सारथी#बार्टी#महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली ��ोती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून २०० तर गट ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत.
महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयाम��्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही विनंती !
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@atulsave_india
#सारथी#बार्टी#महाज्योती या संस्था गोरगरिब विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी उभारण्यात आल्या, पण या संस्थांकडून सध्या विद्यार्थी हिताऐवजी एककल्ली भूमिका घेतली जात आहे. सर्व समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा करताना मदत व्हावी यासाठी विद्यावेतन स्वरूपात शिष्यवृत्ती दिली जाते. महाज्योतीने गेल्या वर्षी १००० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली होती. या वर्षी मात्र युपीएससीच्या जागा १००० वरून १०० करण्यात आल्या UPSC ७५० वरून ���०० तर गट - ब ७०० वरून २०० करण्यात आल्या आहेत.
महाज्योतीकडून MPSC - UPSC करणाऱ्या विद्यार्थी संख्येत अचानक कपात करण्यात आल्याने याचा मानसिक त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागणार आहे. इतर संस्थानी जागा कमी केल्या नाहीत मग केवळ महाज्योतीच्या जागा कमी का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. तरी सरकारने तत्काळ या विषयामध्ये लक्ष घालून विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, ही वि��ंती!
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@atulsave_india
माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री
खालील मागण्यांकडे विशेष लक्ष घालावे
1) दुय्यम निबंधक मुद्रांक निरीक्षक (SR/SI) आणि सहाय्यक कक्ष अधिकार�� (ASO) रिक्त जागांचे मागणीपत्र संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ आयोगाकडे पाठवावे
2) राज्य कर निरीक्षक (STI) आणि कर सहाय्यक या पदांचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी शून्य जागा आल्या आहेत त्यात वाढ करावी.
3) Excise Sub Inspector ची 200+ रिक्त पदे आहेत. ते संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
4) Assistant Motor Vehicle Inspector (AMVI ) ची 300+ पदे रिक्त आहेत ते पण संयुक्त गट क 2025 मध्ये समाविष्ट करावीत.
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@Maha_GoodGovern
@maharevenue
अनेकदा विरोध करूनही महाराष्ट्र शासनाचे कंत्राटी भरतीचं खूळ काही कमी हो��� नाही. राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त आहेत, लाखो गुणवत्तापूर्ण TET, TAIT, B.Ed/D.Ed उत्तीर्ण उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र असं असूनही शासन कायमस्वरूपी भरती काढतंच नाही. सरकारकडून पद्धतशीरपणे पटसंख्या कमी दाखवून शाळा बंद करण्याचं धोरण राबवलं गेलं आणि आता तेच कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जात आहेत, यात विद्यार्थ्यांचा काय दोष? त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण का नाकारलं जात आहे? शासनाने १८,६०८ कंत्राटी नव्हे तर १८,६०८ कायमस्वरूपी शिक्षकांची मेगा भरती करावी आणि शिक्षण क्षेत्राची व पर्यायाने विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड तत्काळ थांबवावी, ही विनंती.
@Dev_Fadnavis
@dadajibhuse
प्रति मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री तथा मा. मंत्री सा. प्रशासन विभाग.
विषय: Sub Registrar, AMVI, Excise Sub Inspector इत्यादी पदांसाठी नवीन सरळसेवेची जाहिरात प्रसिद्ध न करण्याचा प्रयत्न व पदोन्नतीद्वारेच सरळसेवा कोट्यातील जागेवर चुकीच्या पद्धतीने भरती करण्याच्या हालचाली संदर्भात लक्ष वेधण���बाबत.
मा. साहेब,
सध्या प्रशासनामध्ये काही विशिष्ट गट किंवा लॉबींच्या प्रभावाखाली काही पदांच्या सरळसेवा कोट्यातील जागा या पदोउन्नतीच्या नावाखाली चुकीच्या मार्गाने नेमणूक करून भरल्या जात आहेत. यामध्ये Sub Registrar (दुय्यम निबंधक), Assistant Motor Vehicle Inspector (AMVI), आणि Excise Sub Inspector ही महत्त्वाची पदे समाविष्ट आहेत.
यापैकी —
Sub Registrar या पदाची सध्या 119 पदे रिक्त असूनही मागील 2 वर्षांपासून एकही जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.तसेच महाराष्ट्र अराजपत्रीत गट ब परीक्षा 2025 साठी Sub Registrar या पदासाठी 24 जागांच��� मागणीपत्र पाठवण्यात आलं होत. परंतु, ते प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळे अजूनही MPSC कडे पाठवलेल नाही.
AMVI (Assistant Motor Vehicle Inspector) रिक्त जागा 400 असून या पदासाठी तर गेल्या 5 वर्षांपासून कोणतीही भरती प्रक्रिया झालेली नाही. तसेच
Excise SI या पदाच्या ही 200+ जागा रिक्त असूनही ही पदे 2024, 2025 च्या जाहिरातीत समाविष्ट नाहीत.
या पदांसाठी मोठ्या प्रमाणात रिक्त जागा असूनदेखील सरळसेवेच्या भरतीला विलंब केला जात आहे आणि ��्याऐवजी पदोन्नतीद्वारेच पदे भरण्याचा घाट दिसून येत आहे.अशा प्रकारची कामे ही पारदर्शकता, गुणवत्ता आणि समान संधी या तत्त्वांना बाधा आणणारी असून, हजारो स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांवर अन्याय करणारी आहे.
या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन,
👉संबंधित विभागांना या पदांसाठी सरळसेवेच्या जाहिरातीत अतिरिक्त मागणीपत्र समाविष्ट करण्याचे निर्देश द्यावेत, ही नम्र विनंती आहे.🙏
👉भरती ���्रक्रियेवर कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा लॉबीचा प्रभाव पडू नये, याची कठोरपणे दक्षता घेण्यात यावी.
आपल्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे पात्र उमेदवारांना योग्य न्याय मिळेल आणि शासनाच्या भरती प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.🙏
पुन्हा एकदा धन्यवाद साहेब 🙏🏻
आपलेच स्नेहांकित,
स्पर्धा परीक्षा विध्यार्थी
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@cbawankule
@RVikhePatil
@mrhasanmushrif
@ChDadaPatil
@girishdmahajan
@ShelarAshish
@MahaChiefSec
@mpsc_office
@AbhiPawarBJP
@GopichandP_MLA
@RaviDadaChavan
@PawarSpeaks
@BaliramDoleyINC
@RRPSpeaks
@NANA_PATOLE
@supriya_sule
@satejp
@VijayWadettiwar
@INCHarshsapkal
@OmRajenimbalkr
@Jayant_R_Patil
@AUThackeray
@Dhananjay4INC
@ShabrinZeenat
@ashish_jadhao
@mataonline
@Devendra_Office
@BJP4Maharashtra
@MpscGuidance
@goodhumanbeing7
@atullondhe
@ladhenge_jiten
सरळसेवा जाहिरात 4-5 वर्षातून एकदा येते त्यात समांतर आरक्षण 72% पेक्षा जास्त झालं आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धा करण दिवसेंदिवस अवघड होत चाललंय.
अशा राखीव जागा देऊन शा��न स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना वार्यावर सोडत आहे.
@cbawankule
@Dev_Fadnavis
दुय्यम निबंधक(SR/SI) आणि ASO रिक्त जागांचे मागणीपत्रक संयुक्त गट ब 2025 साठी तात्काळ पाठवावे.
तसेच सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक(AMVI) 450+ जागा रिक्त आहेत. ते सुद्धा संयुक्त गट क 2025 साठी पाठवावे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MahaDGIPR@RRPSpeaks
मा महसूल मंत्री @cbawankule
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक(ST/SI) 2025 साठीचे मागणीपत्र काही त्रुटी काढून परत पाठवले आहे. ते लवकरात लवकर @mpsc_office कडे पाठवण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
आदरणीय देवेंद्रजी,
���हाराष्ट्र अराजपत्रित परीक्षा 2024 साठीच PSI, STI, ASO, SR पदांच्या जागा वाढल्या पाहिजेत.
हे तुम्हीच कराल असा ठाम विश्वास सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना आहे.
@Dev_Fadnavis