@CMOMaharashtra@dadajibhuse@mieknathshinde
मुंबई महानगरपालिका मध्ये पवित्र पोर्टल द्वारे 625 शिक्षकाची निवड झाली.3 ते 7 सप्टेंबर दरम्यान कागदपत्र पडताळणी झाली असून त्यानंतर सर्व उमेदवारांना नियुक्तीची कोणतेही अपडेट मिळाले नाही. कृपया विनंती आपण लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा
@CMOMaharashtra@mieknathshinde Hello sir.Saralseva exam ghetlya jatat tya madhe exam center swatacha district n deta itkya lambache center detat ki mulini kase jave itkya lamb exam denyasathi. Center lamb aalyane exam la jata yet nhi. Tyat buses,rain pahije tithun available nhi hot mhnun center district asav.
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय करायचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
आक्रोश मोर्चा नांदेड
सरकारी नोकऱ्यांचे #खासगीकरण करणे बंद करा तसेच समूह शाळेच्या आड शाळा बंद करण्याचे जो निर्णय झाला तो त्वरित मागे घ्या अन्यथा हेच युवक सत्ता परिवर्तन पण करू शकतात हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे..!
@Dev_Fadnavis@pudharionline@TulsidasBhoite@LokshahiMarathi
कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा असून पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल तर याद राखा
नाना पटोले
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
#भाजपा_हटाओ_देश_बचाओ #Maharashtra
@dvkesarkar Ded bed धारक TAIT परीक्षा देऊन चार महिने झाले आपण चार महिन्यांपासून भरती सुरूच झाली म्हणत आहात पण प्रत्यक्ष भरती कधी होईल?
टप्प्यात टप्प्यात भरती आम्हा बेरोजगारांना मान्य नाही तर रिक्त पदाच्या अर्थ विभागानुसार 80% एकाच टप्प्यात #शिक्षकभरती_55000 करावी.
"घोषणा नको कृती हवी"
@dvkesarkar साहेब शिक्षक भरतीचे विद्यार्थी हुशार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही कमी मतांनी हरलेल्या जागांमध्ये आमची भुमिका निर्णायक असेल. पन्नास हजार जागा एकाच टप्प्यात भरा.
@dvkesarkar@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP