ठाणे ते कल्याण हा मोजून 40 ते 45 मिनिटांचा रस्ता तरीही ऑफिस मधून घरी येण्यासाठी जवळपास दोन ते अडीच तासांच्या वरती वेळ लागला...
याचं कारण रस्त्यांमध्ये असणारे खड्डे..
सर्वसामान्यांचा जीवन सुखकर करा...असाह्य करू नका, ही कळकळीची विनंती.@CMOMaharashtra@Devendra_Office
माननीय मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलचे रेट कमी केल्यावर महारा��्ट्रात पेट्रोलवर चालणाऱ्या लाटा येणार म्हणून IT सेल आणि भक्तांच्या पोस्टचे पार्किंग करताना एक कार्यकर्ता..😁
Abhyas Galli is iconic for the many students who have studied here under street lights. For many years, it was just a street. Today, we inaugurated its updated version, complete with better lights, seats and QR codes for career guidance from the armed forces to being engineers!
माझ्या एका मित्राने एक निरुत्तर करणारा प्रश्न उपस्थित केला.
मला निवडणुकीनंतर आता काही वर्षानी, मी दिलेले माझे 'मत (व्होट)' बदलायचे आहे. मी बदलू शकतो का?
मी जर माझे दिलेले मत बदलू शकत नाही तर मग माझ्या मतामुळे निवडून आलेले राजकीय नेते कसे काय पक्ष बदलू शकतात ??
आज पासून गुगल क्रोम HTTPS नसणाऱ्या सर्वच वेबसाईट्स (संकेतस्थळ) वर Not Secured अशी सूचना दर्शवण्यास ���ुरुवात करणार आहे, त्यामुळे सर्वच संकेतस्थळांना आता SSL Certificate घेणं गरजेचं होईल, संकेतस्थळ वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे
प्लॅस्टिक बंदी केली... स्वागतार्ह! पण त्यात फ्लेक्सचा समावेश का नसेल? बहुतेक प्लॅस्टिक बंदीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला असेल! पण त्या कळकट मळकट चेहेर असलेल्या बेकायदेशीर फ्लेक्सवर सुध्दा लवकर बंदी यायला हवी...
#दादा#आप्पा#साहेब#भाऊ#वगैरेवगैरे
कोल्हापूर च्या नितीन पाटील यांनी घेतलेला एक अप्रतिम फोटो... सुईच्या टोकावर पाण्याचा थेंब आणि त्यामध्ये छत्रपती शिवरायांचे प्रतिबिंब..!! HatsOff to the photographer 🙏🏻🙏🏻
#अभिजातमराठी
काही शे वर्षाच्या नवख्या हिंदी UN ची अधिकृत भाषा व्हावी असे केंद्र सरकार दिवास्वप्न पहाते
मग आमच्या हजारो वर्ष जुन्या प्राचीन मराठीला अभिजात दर्जा का देत नाही?