ज्याच्या कुटूंबाने आयुष्य शेतकरी आणि कामगार वर्गासाठी झिजवल असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या मा.सौ.चित्रलेखाताई पाटील यांनी युवा प्रशिक्षणार्थी यांच्या मागण्यासंदर्भात जिल्हा व राज्यव्यापी पत्रकारपरिषद आयोजित करून सरकारला जाब विचारात धारेवर धरलं धन्यवाद

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा 4.5 च्या मुद्द्या मध्ये Lodha Building Construction चे Plan काढलेत का..?😡
शासकीय अस्थापनेतील अनुभव चा कुठे उपयोग किंवा ग्राह्य धरणार ते सांगा..?
शासकीय अनुभव घेऊन काय कोणता व्यवसाय करणार ते सुद्धा स्पष्ट करा..?
#महा_युवा_प्रशिक्षणार्थी