"उमेद'' अभियान ही लाखो महिलांची उमेद आहे.. ग्रामीण भागात महिला स्वयंपूर्ण होऊन त्यांना आर्थिक ताकत देण्याचं काम यातून झालं आहे.. महिला पोषण, शिक्षण, स्वच्छता, बँक व्यवहार आणि सामुदायिक जवाबदारी शिकली आणि सशक्त बनली ते "उमेद" मुळे.
(१/२)
@CMOMaharashtra आदरणीय सर..सप्रेम जय महाराष्ट्र ...सन 2011 पासुन अत्यंत प्रामाणिकपणे संवेदनशील राहुन पारदर्शक काम करणाऱ्या उमेद अभियानातील कर्मचाऱ्यांना सेवा शाश्वती देऊन न्याय द्यावा..ही विनंती