@abhijeet_dipke Scrutiny shall conducted and those who found guilty shall be removed from merti list and those who have geniunely qualified for the exam by hardwork shall be given the selection by revising the Merit list. We want justice.
#Noreexam#mmrda@MMRDAOfficial
@gajabhauX@MMRDAOfficial चौकशी करून फक्त दोषी व्यक्तींवर कार्यवाही करावी...प्रामाणिक पणे अभ्यास करून उत्तीर्ण होत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये ही विनंती.
@Dhananjay4INC@MMRDAOfficial@PMCPune खुप खुप धन्यवाद साहेब कोणी तरी आमच्या सारख्या Geniune candidate च्या support मध्ये उभं आहे. आम्ही पण गैरप्रकार च्या विरोधात आहोत आणि राहणार पण प्रमाणिक पणे अभ्यास करून प्रमाणिक परीक्षा देऊन अमच्या वर अन्य होता कामा नये🙏🏻
.@MMRDAOfficial प्रमाणेच, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून @PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा उत्तीर्ण केली, त्या प्रत्येक गुणवंत आणि प्रामाणिक विद्यार्थ्याच्या भावना आम्हाला पूर्णपणे समजतात.
गैरप्रकार करणाऱ्यांवरच कठोर कारवाई झाली पाहिजे; मात्र त्याची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये. आमची भूमिका स्पष्ट आहे CCTV फुटेज, सर्व्हर/लॉग डेटा आणि इतर सर्व उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष व स्वतंत्र तपासणी झाली पाहिजे. दोषी कोण आहे, हे निश्चितपणे समोर आले पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचवेळी genuine candidates च्या मेहनतीवर अन्याय होता कामा नये.
आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या मेहनतीचे, मानसिक संघर्षाचे आणि भविष्यातील संधींचे संरक्षण करणे हीच आमची लढाई आहे. न्याय हवा - प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही आणि गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धही.
भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना निवड झालेल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair@INCMaharashtra
#FairExamination #JusticeForHonestCandidates
@RRPSpeaks@RRPSpeaks साहेब नव्याने भरती का ? परत घोळ करायला ? जे मुलं कष्ट करून पास झाले आहेत त्यांनी काय करावे कुठे जावे चौकशी करा, घोटाळे वाल्यांना बाहेर काढा आणि होतकरू विद्यार्थ्यांना न्याय द्या
@MMRDAOfficial@Dhananjay4INC
कृपया आकृतीबंध तत्काळ प्रसिद्ध करून लवकरात लवकर जलसंधारण विभाग स्थापत्य अभियांत्रिकी संवर्ग पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
@SanjayDRathods#WCD_recruitment
मा. सचिव दिव्यांग विभाग
मागील काही वर्षांमध्ये अनेक उमेदवार सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिव्यांग नसताना दिव्यांगांचे प्रमाणपत्र काढून घेतले आहेत.त्या आधारावर सरकारी नोकरी मिळवत आहेत.कृपया आपण सर्वांची चौकशी करण्याचे आदेश देऊन बोगस प्रमाणपत्र धारकांवर कारवाई करावी.
@Tukaram_IndIAS
@GlobalEsportsIn@GyeongggW Every season except last one they had one or more good players like texture, monyet now udotan still they fail to qualify for playoffs
मृद व जलसंधारण विभाग नवीन आकृतीबंध तयार असूनसुद्धा अद्याप मंजूरी अभावी रखडला आहे,परिणामी जाहिरात प्रक्रियेचे आदेश असूनसुद्धा कार्यवाही अडकली आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये आकृतीबंधाचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा ही नम्र विनंती 🙏
#WCD_Recruitment@SanjayDRathods@Dev_Fadnavis