@gauri_thopate @PANKAJPAKHARE11 @Pravinraje_rade@girishdmahajan Ky try Kel g kadi proof dile fkt tweet krtoy to ,, letter cha photo dila .. Girish Mahajan la bhetle cha photo fkt gharche pic tevel story la te tr aapn pn tevh shkto , study Kara ha rade yedyat kadtoy aaplyla aaika amch 2020 pasn olkto yala
प्लीज सर ,खरच खूप गरज आहे फक्त १५ दिवस मागणी करतोय , प्रयत्न करा ना सर एक्साम् पुढे ढकलण्यात यावे खूप डिप्रेशन मधे आहोत सर कमी दिवसात एवढं मोठं syllabus ks complete करणार 🥺plz help medical students tumhi sgle milun प्रयत्न केलात तर होईल सर postpone 🙏
@girishdmahajan#muhs#Rt
@kolhe_amol@girishdmahajan धन्यवाद Dr. अमोल कोल्हे सर. आधी मी bjp समर्थक होतो पण आजपासून आपलाच पक्ष रा. काँग्रेस चा ऋणी राहील. आजपासून आपलाच चाहता राहिलं . खूप खूप आभार.
postone होयो अथवा ना होयो. Big Salute 🙏
@kolhe_amol@girishdmahajan तुम्ही #girishmahajan साहेबांशी भेटून चर्चा करा ना सर आमच्यासाठी कोणीच मदत करत नाही तुम्ही तरी आमची कंडीशन समजून घ्या ना 🙏मानसिक स्थिती बिघडली पूर्ण १५ दिवस पुढेगेले तरी खूप आहे आम्हाला preparation sathi १ month PL ASTO te pn milala nahi ks करायचं आम्ही🥺
.@girishdmahajan जी, #ClinicalPosting मुळे विद्यार्थ्यांना पूर्वतयारीसाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने BAMS, BDS, BHMS, नर्सिंग व इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या, ही नम्र विनंती! जेणेकरून विद्यार्थी मित्रांचं संभाव्य शैक्षणिक, मानसिक व आर्थिक नुकसान होणार नाही!
@mieknathshinde सर तुम्हाला अस वाटत असेल "सब चलता है यह भी चलेगा" तर एकच सांगतो
तुम्हाला विद्यार्थ्यांच्या समस्यांच काही पडल नाही. युवा वर्गाची ताकद काय असते हे कळेल
जे काम संघाने घरोघरी जाऊन केल ते काम हा तरूण वर्ग करेल
माफक अपेक्षा पुर्ण न करता येणारे लोकप्रतिनिधी आम्हाला नकोत. जयहिंद #MUHS
@AnkitRspeaks@girishdmahajan@CMOMaharashtra ह्यांना अस वाटत असेल "सब चलता है यह भी चलेगा" तर एकच सांगतो
ह्यांना विद्यार्थ्यांच्या समस्यांच काही पडल नाही. युवा वर्गाची ताकद काय असते हे कळेल
जे काम संघाने घरोघरी जाऊन केल ते काम हा तरूण वर्ग करेल
माफक अपेक्षा पुर्ण न करता येणारे लोकप्रतिनिधी आम्हाला नकोत. जयहिंद #MUHS