MPSC ला जुनी कागदपत्रे रद्दी काढून नष्ट करण्याची एवढी घाई का झाली आहे? एवढा ‘चक्रम’पणा का? न्यायिक चौकशी आयोगाचा आणि मा. तुकाराम मुंडे साहेबांच्या धाकाचा हा परिणाम आहे का? आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायचं असेल तर सर्व जुनी कागदपत्रं देखील तपासणं गरजेचं आहे, तरच सत्य बाहेर येईल. त्यामुळं आयोगाच्या सचिवांनी किंवा सरकारने तत्काळ दखल घेऊन चौकशी पूर्ण होईपर्यंत रद्दी नष्ट करण्याच्या या निर्णयाला स्थगिती देण्याच्या सूचना द्याव्यात...!
@Dev_Fadnavis@mpsc_office@Tukaram_IndIAS
#MPSC #MPSC_आयोग
आयोगराव, थोडं तरी थांबा! एवढी काय घाई आहे सर्व कागदपत्रे नष्ट करण्याची?आमचे नातेवाईक विचारतात,इतके दिवस नेमकं काय केलं?काय दिवे लावले?आणि आता आम्ही लावलेले दिवे नष्ट करण्याचंच काम करताय का?
आम्हालाही बघायचं आहे, १८१/२०० गुण नेमके कसे पडले!
#agrimpsc2024@GaneshgSpeaks@RRPSpeaks
अध्यक्षच भ्रष्ट असल्याने पेपरफुटीच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या समोर येत आहेत. आत्ता OMR Sheet प्रक्रियेबाबत देखील विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप समोर येत आहेत. MPSC ने दीड वर्षापासून OMR वरील ‘Total No. of Questions Attempted’ हा पर्याय कोणतेही स्पष्ट Notification न काढता हटवला आहे आणि याचाच गैरफायदा घेऊन पैसे घेऊन उमेदवारांचे OMR परीक्षेनंतर भरले जात असल्याचा विद्यार्थ्यांचा संशय आहे.
हा पेपरफुटीपेक्षाही गंभीर प्रकार आहे, कारण यात पुरावेही मागे न राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे MPSC ने हा बदल केल्यापासून आजपर्यंतच्या सर्व परीक्षांचे स्वतंत्र फॉरेन्सिक ऑडिट करावे. 24 डिसेंबर 2025 च्या पाचवा पर्याय अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी किंवा ‘Total No. of Questions Attempted’ पर्याय पुन्हा सुरू करावा.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC
@RohitWalake@vishwasvpathak तुम्ही जे बोललात… ते खरे समजायचं की राजकीय चालाकी हे फक्त सांगा …आम्हा विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही विश्वास ठेवतो . एकदा एक बोलता परत तेच फिरवून खोट सांगता
@RohitWalake@vishwasvpathak तुम्ही जे बोललात… ते खरे समजायचं की राजकीय चालाकी हे फक्त सांगा …आम्हा विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही विश्वास ठेवतो . एकदा एक बोलता परत तेच फिरवून खोट सांगता
@vishwasvpathak हो साहेब सगळ मान्य आहे...पण action होत नाहिये.
कृषी 2024 चा rechecking चा मुद्दा पुढे जाईना. बघा हे विडिओ..only repeat mode वर आहेत...कृषी 2024 rechecking वर action घेत नाहियेत..
किती खोट बोलणार माननीय CM साहेब, फक्त आश्वासन दिले कृषि सेवा Rechecking, प्रत्यक्षात मात्र निर्णय काहीच नाही आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही जैसे थे. जर खरच आत्मीयता असेल तर प्रशासनाला तसे आदेश द्या @CMOMaharashtra@RRPSpeaks@mpsc_office@bharanemamaNCP
रोहित पवार, माझ्यावर वैयक्तिक चिखलफेक करून किंवा पोरकट भाषा वापरून तुमची गलिच्छ स्टंटबाजी लपणार नाही!
'लाज वाटली पाहिजे' हा शब्द आम्हाला नाही, स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी MPSC च्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या तुम्हाला शोभतो!
काल पवार साहेब स्वतः पुण्यात असूनही तुमच्या आंदोलनाकडे फिरकले नाहीत; यावरूनच स्पष्ट होतंय की तुमची ही नौटंकी स्वतः शरद पवार साहेबांनाही मान्य नाही!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule
#MPSC #RohitPawar #ChitraWagh #DevendraFadnavis #MPSCStudents #MaharashtraPolitics #Pune
पुण्यात सलग चौथ्या दिवशी एमपीएससी (MPSC) विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा पद्धतीतील गोंधळ आणि ढिसाळ कारभारामुळे इथला विद्यार्थी त्रस्त झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य झाल्याच पाहिजेत आणि MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेण्यात यावा!
सरकारने विद्यार्थ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन विद्यार्थ्यांच्या या लढ्यात पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी आहे.
#MPSCstudents #MPSCProtest #PuneProtest
🔥🔥ऋषी दादाने MPSC Group B 2025 चे पुरावे देऊन कित्येक दिवस झाले आहेत...
त्याबद्दल स्पष्टीकरण द्या , OMR Sheet काढल्या का ? Digital Data काढला का ?
आरोपींचा Whatsaap data काढला का??
ऋषी गांगुर्डे दादा चा MPSC Group B 2025 विषयी SIT ला सवाल ?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
Agri MPSC Rechecking झालीच पाहिजे
सत्ताधारी आमदारांनी भाषण ठोकायला पुण्यात येऊ नये
तुमचे काम आहे GR आणि Notification घेऊन येणे
लाजा वाटुद्या जरा इथं MPSC चा मंच तुम्ही एकमेकांवर टीका करण्यासाठी वापरताय
@CMOMaharashtra@mpsc_office@bharanemamaNCP@RRPSpeaks@Dhananjay4INC
@chaudhariSujitk @VRadhaIAS@Dev_Fadnavis कृषीसेवा २०२४ च्या उमेदवारांचीार्याची मागणी अत्यंत न्याय्य आहे - 'चुकीची तपासणी दुरुस्त करा आणि पात्र विद्यार्थ्यांना न्याय द्या!' शासन याकडे दुर्लक्ष का करत आहे?
#कृषीसेवा2024#MPSC#studentsfirst