विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना वाटत असेल की आम्ही ऑब्जेक्टिव्ह (बहुपर्यायी) पद्धतीचीच मागणी का करत आहोत आणि डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) पद्धतीला का विरोध करत आहोत. त्यामागे काही अतिशय ठोस आणि महत्त्वाची कारणे आहेत.
मी तुम्हाला एक उदाहरण देतो:
💥२०२२ ची कृषी सेवा मुख्य परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न):
या परीक्षेच्या लेखी निकालात (मुलाखत वगळता) संपूर्ण यादीत केवळ २ विद्यार्थ्यांना ७०%, (२८०/४००) गुण मिळाले होते.
💥२०२४ ची कृषी सेवा मुख्य परीक्षा (डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न):
या परीक्षेत मात्र गुणदानाची पद्धत अतिशय असमान आणि संशयास्पद दिसून आली. थेट टॉपरला तब्बल ८५% गुण मिळाले!(ही ssc/hsc exam नाही.)
एवढेच नाही, तर संपूर्ण यादीत ४९ विद्यार्थ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.
असे अवाढव्य आणि अनपेक्षित गुण MCQ (ऑब्जेक्टिव्ह) वर आधारित परीक्षेमध्ये मिळणे जवळजवळ अशक्य आहे, हे आपण ठामपणे सांगू शकतो. यावरून हेच सिद्ध होते की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये गुणदान अत्यंत असमान आणि अपारदर्शक पद्धतीने झाले आहे.
यातील गांभीर्य ओळखूनच, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार २०२४ च्या कृषी सेवा परीक्षेचे पेपर पुन्हा तपासणीसाठी (Rechecking) जाणार आहेत.
या सर्व गोष्टींवरून हेच स्पष्ट होते की, परीक्षेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह (MCQ) पॅटर्न हाच नेहमी बेस्ट आहे.
@yogsara@SGVRathod@GaneshgSpeaks@BaliramDoleyINC@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@MeshramDayanand
Agriculture Services Mains 2024(DESCRIPTIVE) दिलेल्या विद्यार्थांनी दिलेली माहिती .
As it is :
😎😎😎कृषि सेवा मुख्य परीक्षा 2024
😳😳😳पेपर चेकिंग करून आल्यानंतर राहुरी येथे एका प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर केलेली वक्तव्ये:
🛑पोरांनो ज्याचा पेपर माझ्याकडे checking ला आला त्याच selection झालंच म्हणून समजा.
🛑आम्ही Moderator म्हणून पेपर चेकिंग साठी ग��लो होतो. आम्हाला तिथे काजू बदाम खाण्यास दिले होते. सर्व सोय चांगली होती
🛑आमच्याकडे आमचा फोन नव्हता, सगळ एकदम निवांत होत.
🛑पोर खूप अभ्यास करतात त्यामुळं माझ्याकडे जो पेपर आला त्याला मी full marks दिले.
🛑आमच्या आधी examiner ने 100-120 mark दिले होते तेच mark मी 140-170 पर्यंत वाढवले.
🛑मी काढलेला टॉपर हा 180 mark चा आहे, तुम्ही निकाल आल्यावर पाहा (सत्य ✅).
🤡🤡🤡अशाच पद्धतीचे वक्तव्य आणखी काही प्राध्यापकांनी पण त्याच ठिकाणी दिले.
😒😒😒अशा पद्धतीने या लोकांकडून आपली पेपर चेकिंग झाली आहे.
😱😱😱ते कोण होते, आम्हाला याच उत्तर माहीत आहे.. (लॉटरीचे जनक).
😳😳😳आर्थिक व्यवहार करून हे सर्व केले गेल्याचा आमचा आरोप नाही; मात्र, ज्या विद्यार्थ्यांचे पेपर या प्राध्यापकांनी तपासले त्यांना अनपेक्षित फायदा झाला असून, त्यांनी पेपर तसे लिहिलेले नसतानाही ते पात्र यादीत आहेत. यासंदर्भात पुरावे देखील आहेत.
😡😡😡पेपर तपासणीसाठी गेल्याची गोपनीय माहिती खुलेआम ��ांगणे खेदजनक आहे. तपासणीदरम्यान जे केलं ते विद्यार्थी भविष्याशी खेळण्यासारखं आहे.अभ्यास करून चांगले पेपर लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा खूप मोठा अन्याय झाला आहे. आपला पेपर कोणी तपासला यावर सगळ ठरलं आहे.
😡😡😡निकालानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना “आत्ता नाही झालं म्हणून काय झालं, तुमचं selection पुढच्या वर्षी नक्की होईल,” असा सल्ला दिला गेला. हे कितपत योग्य आहे?
😍😍😍त्यामुळे सर्व उत्तरपत्रिकांची दळवी समितीच्या शिफारशींनुसार आणि Model Answers नुसार फेरतपासणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
🤩🤩🤩हा अत्यंत गंभीर विषय असून, सर्वांनी याची दखल घेणे आवश्यक आहे.
😎😎😎आम्ही शांत बसणार नाही. सत्य समोर आणले जाईल आणि असा गैरप्रकार करणाऱ्यांना याचे उत्तर द्यावे लागणार.
@yogsara @GaneshgSpeaks @BaliramDoleyINC @RahulAsks
सगळं मान्य @Dev_Fadnavis साहेब🙏
पण पत्रक कधी?
प्रत्येक शिष्टमंडळात आश्वासन..आपले स्वतःचे व्हिडीओ जोडत आहे..कृपया पहा..विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
राज्यसेवा वेगळा आणि कृषी ला वेगळा न्याय असू शकत नाही..तोंडी बोळवण बास झाली..आता तात्काळ #Rechecking नोटिफिकेशन काढा🙏
#Agri#कृषिसेवा
उगाच Context समजून न घेता काहीतरी चेपायच बंद करा..आपल्य��सारख्या अभ्यासून व्यक्तणाऱ्या व्यक्तिमत्वाला शोभा देत नाही. एकतर तो जुना Video आहे..काही अंशी बरोबर सुद्धा. पण MPSC २०२३ पासून D परीक्षा घेतेय एकाही परीक्षेत गुणात्मक सुधारणा नाही..सगळे घोळ! मग क्षमता नसताना का लादायचा?
@RohitWalake@jayant_rokade काल 5/10/2026आम्ही 6 कृषी चे विद्यार्थी मुंबई मंत्रालय येथे Notification आणि कृषी recheking चे पत्र याबद्दल चौकशी करण्यासाठी गेलो होतो.
Conclusion - कृषी मुख्य २०२४ recheking नाहीच.
CM साहेबांनी कृषी recheking चे आदेश दिले नाहीत.CM khote bolat aahet.
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची फेरतपासणी होणार, मग कृषी सेवा 2025 कधी?कृषी सेवा परीक्षेबाबत पुरावे व आक्षेप असतानाही प्रक्रिया पुढे का? विद्यार्थी मानसिक तणावात आहेत. सर्व पेपर फेरतपासा! फेरतपासणी होईपर्यंत Joining थांबवा!कृषी सेवेलाही समान न्याय द्या!#कृषीस��वा #MPSC #Rechecking
@RohitWalake@vishwasvpathak तुम्ही जे बोललात… ते खरे समजायचं की राजकीय चालाकी हे फक्त सांगा …आम्हा विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही विश्वास ठेवतो . एकदा एक बोलता परत तेच फिरवून खोट सांगता
@Core_punekar मुख्यमंत्री महोदयांनी Rechecking ची मागणी मान्य केल्याचे पुन्हा एकदा तोंडी सांगितले. ही चौथी वेळ आहे.
CM → राज्यपाल → आयोग पत्रव्यवहार झाल्याचे CONFIRM झाले आहे. मात्र काही Technical पूर्तता बाकी अस��्याचे मंत्रालयात सांगण्यात आले.
आता तोंडी आश्वासन नको, अधिकृत Notification काढा
@PushpaBhau33 मुख्यमंत्री महोदयांनी Rechecking ची मागणी मान्य केल्याचे पुन्हा एकदा तोंडी सांगितले. ही चौथी वेळ आहे.
CM → राज्यपाल → आयोग पत्रव्यवहार झाल्याचे CONFIRM झाले आहे. मात्र काही Technical पूर्तता बाकी असल्याचे मंत्रालयात सांगण्यात आले.
आता तोंडी आश्वासन नको, अधिकृत Notification काढा
@VikramPachpute_ मुख्यमंत्री महोदयांनी Rechecking ची मागणी मान्य केल्याचे पुन्हा एकदा तोंडी सांगितले. ही चौथी वेळ आहे.
CM → राज्यपाल → आयोग पत्रव्यवहार झाल्याचे CONFIRM झाले आहे. मात्र काही Technical पूर्तता बाकी असल्याचे मंत्रालयात सांगण्यात आले.
आता तोंडी आश्वासन नको, अधिकृत Notification काढा
@VikramPachpute_ मुख्यमंत्री महोदयांनी Rechecking ची मागणी मान्य केल्याचे पुन्हा एकदा तोंडी सांगितले. ही चौथी वेळ आहे.
CM → राज्यपाल → आयोग पत्रव्यवहार झाल्याचे CONFIRM झाले आहे. मात्र काही Technical पूर्तता बाकी असल्याचे मंत्रालय��त सांगण्यात आले.
आता तोंडी आश्वासन नको, अधिकृत Notification काढा
@vishwasvpathak हो साहेब सगळ मान्य आहे...पण action होत नाहिये.
कृषी 2024 चा rechecking चा मुद्दा पुढे जाईना. बघा हे विडिओ..only repeat mode वर आहेत...कृषी 2024 rechecking वर action घेत नाहियेत..
किती खोट बोलणार माननीय CM साहेब, फक्त आश्वासन दिले कृषि सेवा Rechecking, प्रत्यक्षात मात्र निर्णय काहीच नाही आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही जैसे थे. जर खरच आत्मीयता असेल तर प्रशासनाला तसे आदेश द्या @CMOMaharashtra@RRPSpeaks@mpsc_office@bharanemamaNCP
मुख्यमंत्री साहेब Agri mpsc rechecking साठी राज्यसेवेला notification काढली तशीच नोटिफिकेशन काढून आम्हाला न्याय द्या. एका बाजूला तुम्ही न्याय देतो म्हणता आणि दुसऱ्या बाजूला joining साठी घाई. योग्य निर्णय घेऊन न्याय द्या साहेब. @Dev_Fadnavis@RRPSpeaks@bharanemamaNCP@mpsc_office