आयोगराव, थोडं तरी थांबा! एवढी काय घाई आहे सर्व कागदपत्रे नष्ट करण्याची?आमचे नातेवाईक विचारतात,इतके दिवस नेमकं काय केलं?काय दिवे लावले?आणि आता आम्ही लावलेले दिवे नष्ट करण्याचंच काम करताय का?
आम्हालाही बघायचं आहे, १८१/२०० गुण नेमके कसे पडले!
#agrimpsc2024@GaneshgSpeaks@RRPSpeaks
सगळं मान्य @Dev_Fadnavis साहेब🙏
पण पत्रक कधी?
प्रत्येक शिष्टमंडळात आश्वासन..आपले स्वतःचे व्हिडीओ जोडत आहे..कृपया पहा..विश्वासाला तडा जाऊ देऊ नका
राज्यसेवा वेगळा आणि कृषी ला वेगळा न्याय असू शकत नाही..तोंडी बोळवण बास झाली..आता तात्काळ #Rechecking नोटिफिकेशन काढा🙏
#Agri#कृषिसेवा
@vishwasvpathak हो साहेब सगळ मान्य आहे...पण action होत नाहिये.
कृषी 2024 चा rechecking चा मुद्दा पुढे जाईना. बघा हे विडिओ..only repeat mode वर आहेत...कृषी 2024 rechecking वर action घेत नाहियेत..
@RohitWalake@vishwasvpathak तुम्ही जे बोललात… ते खरे समजायचं की राजकीय चालाकी हे फक्त सांगा …आम्हा विद्यार्थ्यांना म्हणजे आम्ही विश्वास ठेवतो . एकदा एक बोलता परत तेच फिरवून खोट सांगता
@vishwasvpathak हो साहेब सगळ मान्य आहे...पण action होत नाहिये.
कृषी 2024 चा rechecking चा मुद्दा पुढे जाईना. बघा हे विडिओ..only repeat mode वर आहेत...कृषी 2024 rechecking वर action घेत नाहियेत..
किती खोट बोलणार माननीय CM साहेब, फक्त आश्वासन दिले कृषि सेवा Rechecking, प्रत्यक्षात मात्र निर्णय काहीच नाही आणि पुढील प्रशासकीय कार्यवाही जैसे थे. जर खरच आत्मीयता असेल तर प्रशासनाला तसे आदेश द्या @CMOMaharashtra@RRPSpeaks@mpsc_office@bharanemamaNCP
@RohitWalake@jayant_rokade काल 5/10/2026आम्ही 6 कृषी चे विद्यार्थी मुंबई मंत्रालय येथे Notification आणि कृषी recheking चे पत्र याबद्दल चौकशी करण्यासाठी गेलो होतो.
Conclusion - कृषी मुख्य २०२४ recheking नाहीच.
CM साहेबांनी कृषी recheking चे आदेश दिले नाहीत.CM khote bolat aahet.
@jayant_rokade फक्त आश्वासन दिसत आहे..त्याच्यावर action कुठे दिसून येत नाहीये...
कृषी 2024 rechecking झालीच पाहिजे..चुकीचे मूल्यांकन झाले आहे..सर्व पुरावे दाखवून पण मान्य होईनात.
म्हणून विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत.
@niveditapurohit@Dev_Fadnavis Tumhi lok khota bolata
काल 5/10/2026आम्ही 6 कृषी चे विद्यार्थी मुंबई मंत्रालय येथे Notification आणि कृषी recheking चे पत्र याबद्दल चौकशी करण्यासाठी गेलो होतो.
Conclusion - कृषी मुख्य २०२४ recheking नाहीच.
CM साहेबांनी कृषी recheking चे आदेश दिले नाहीत.
@rautsanjay61 मुख्यमंत्र्यांनी 'रीचेकिंग'चे आश्वासन दिले असताना, कृषी मंत्री आणि कृषी आयुक्त जॉइनिंगसाठी घाई का करत आहेत? एका बाजूला आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला केराची टोपली, हा कसला सरकारचा गैरप्रकार? रीचेकिंग पूर्ण झाल्याशिवाय जॉइनिंग नाही!"
@satejp#Agri mpsc rechecking
मुख्यमंत्र्यांनी 'रीचेकिंग'चे आश्वासन दिले असताना, कृषी मंत्री आणि कृषी आयुक्त जॉइनिंगसाठी घाई का करत आहेत? एका बाजूला आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला केराची टोपली, हा कसला सरकारचा गैरप्रकार? रीचेकिंग पूर्ण झाल्याशिवाय जॉइनिंग नाही!"