लॉकडाउन होने के कारण स्थलांतरित मजूर वर्ग की समस्या, संघर्ष की घटना मे ,अपने माँ-बाप को गाव लिके जा राहा एक श्रावण बालक का संघर्ष मैंने अपने पेंटिंग के माध्यम से आपके सामने प्रस्तुत कर रहा हु
@zoo_bear @vishakhanikam5 @AltNews
असं म्हटलं जातंय की, याआधी कुठल्या पत्रकाराची १२ तास चौकशी झाली आहे का ? त्याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल, पण तुम्हाला प्रतिप्रश्न आहे की, या व्यक्तीला तुम्ही पत्रकार मानता ? मी तर नाही
#म#मराठी
काही मुर्ख लोक आणि न्युज चैनल्स कोरोणाच्या अतीसंवेदनशील काळातही धर्मांत फुट पाडून त्यांचा राजकीय फायदा करुन घेत आहेत. या परिस्थीतीत सरकारला साथ देणे गरजेचे असतांना ही लोक सामान्यांच्या डोक्यात धार्मीक द्वेश निर्माण करत आहेत.
@CMOMaharashtra@OfficeofUT @sarap_vitthal #ArnabVirus
Republic TV वर रोज रात्री एक psycho डीबेट च्या नावाने स्वत:ची TRP आणि राजकीय हेतु साधण्यासाठी समाजात धार्मीक तेढ निर्माण करत आहे, कृपया त्याला पकडून मेंटल हॉस्पीटल किंवा पोलिस ठाण्यात बंद करा. @thepeeinghuman
@ParkashTayade #अर्नब_इंसानियत_पर_कलंक_है#ArrestAntiIndiaArnabGoswami
Hello @MumbaiPolice can you please verify what Arnab Goswami is saying about the Bandra congregation?
RT if you think such fake news reporting deserves an FIR