Chhatrapati Shivaji Maharaj is a name that commands respect like no one else in Maharashtra & beyond…. Yet absolute silence after the shocking collapse of Shivaji Maharaj’s statue (that was inaugurated by Modi just last year)
Like promises of #AccheDin … the statue was hollow and supported by rusting iron beams.
But Marathi Asmita does not get disrespected after this open insult to one of India’s tallest leaders? Will the Marathi Manoos not speak up because it’s not politically ‘convenient’ to do so? Social Media warriors also have gone underground.
@degree_holders
hello sir
Beed zp chi final selection list yeun 1 month complet hot ahe
Tari ajun joining order dileli nahi.
At lest 15 veles zp office la jaun ale mule tyana udvaudviche utter det ahe ceo Mam. Plz help us
आत्महत्या करण्यापूर्वी एका शिक्षित आणि बेरोजगार तरूणाने लिहिलेले हे पत्र आहे. आपलं अर्ध आयुष्य शिक्षणात घालवणा-या या तरूणावर विज्ञान शाखेचा पदवीधर असूनही आत्महत्या करण्याची वेळ येणं, हे आजच्या तरूणाईचं वास्तव आहे.
ज्यांच्या शाळा-महाविद्यालयाचा तपशील उपलब्ध नाही, पदव्या बोगस आहेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व काय कळणार?
पेपरफुटीची प्रकरणं दररोज समोर येतायत, सरकारी पदे भरली जात नाहीएत, हजारो बेरोजगार तरूण रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत, खाजगी क्षेत्रात नोकरकपात केली जातेय आणि हताश झालेली मंडळी शिक्षण किंवा नोकरीचं कारण देऊन देश सोडून जातायत. ‘मोदींची गॅरंटी’ यांना लागू होत नाही का?
वर्षाला दोन कोटी नोक-यांचं आश्वासन केव्हाच हवेत विरून गेलंय. अन्यथा या तरूणावर ही वेळ आली नसती.
उत्तरप्रदेश पोलीस भरतीचा पेपर फुटल्यानंतर यूपी सरकारने तत्काळ परीक्षा रद्द केली. पण आपल्या महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे-पवार सरकार इतके निगरगट्ट आहे की #तलाठी भरती, जलसंधारण #WCD भरती पेपरफुटीचे सर्व पुरावे असूनही परीक्षा रद्द करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्रातील परिस्थिती युपी-बिहार पेक्षाही वाईट झाली असून, जनतेने प्रस्थापितांना निवडणुकीत धक्का दिल्याशिवाय बदल घडणार नाहीत.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar@RVikhePatil@SanjayDRathods .
आपल्याकडचे गृहमंत्री विद्यार्थ्यांकडून पुरावे मागतात आणि म्हणतात पुरावे दिले की पेपर रद्द करतो. मुलांनी पुरावे दिले, गुन्हे दाखल केले. परीक्षा घेणारी कंपनी @TCS चे कर्मचारी अटक झाले, सेंटर मालक वर गुन्हे दाखल झाले तसेच विद्यार्थी सुद्धा अटक झाली तरी यांनी अजून परीक्षा काय कोणतीच भरती रद्द केली नाही. हे असले बोगस गृहमंत्री आपणास लाभले आहेत. बघा म्हणावं योगी सरकार कमीत कमी त्यांनी त्यांची चूक मान्य करून भरती तर रद्द केली, पेपर फुटी वर कडक कायदा निर्माण केला आहे आणि आपल्या इथे काहीच नाही. 2016 पासून ते आता पर्यंत एकही सरळसेवा पेपर व्यवस्थित झाला नाही. सगळे पेपर फुटले आहेत आणि गुन्हे ही दाखल आहेत. निष्क्रिय गृहमंत्री काहीच करू शकत नाही ही शोकांतिका आहे.
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@maharevenue@NANA_PATOLE@PatilKailasB@RRPSpeaks@SVW790@VBAforIndia
ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार झाले त्या ठिकाणी सेंटर्स देऊ नका अशी परीक्षार्थी उमेदवारांकडून वारंवार मागणी करूनही सरकार कार्यवाही करत नसेल आणि त्याच सेंटर्सवर परीक्षा घेत असेल तर याचा अर्थ काय होतो? अशा प्रकारच्या गैरप्रकारांमध्ये सरकार सहभागी आहे का? या प्रश्नाचे उत्तर
वाशिम येथील पेपर फुटी प्रकरण 2 जानेवारी रोजी झाले होते, 2 जानेवारी रोजी गुन्हा नोंद झाला होता. काल आम्ही तपास अधिकारी यांच्याशी संपर्क केला त्यांनी अजून त्या मुलीला पेपर फोडून चिट्टी द्वारे उत्तर कोणी दिली हे सुद्धा शोधले नाहीये तपास काहीच झाला नाहीये जर असे असेल तर आरोपी कधी पकडले जातील आणि या असल्या प्रकरणामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये पेपर फुटतात त्यांना माहिती पुढे तपासात काहीच होत नाही पेपर फोडणाऱ्यांचं मनोबल वाढते लातूरमध्ये पण असाच प्रकार झाला होता तिथे पण काहीच झाले नाहीये एवढे निष्क्रिय गृहमंत्री असेल तर हे होणारच आहे गृहमंत्री साहेब डोळे उघडा आणि बघा काय चाललय आपल्या खात्यात जर तुम्हाला गृहमंत्री पद झेपत नसेल तर ते सोडा उगाच प्रामाणिक आणि गोरगरिबांच्या मुलांच्या आयुष्याचे वाटोळ करू नका.
@TCS ला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@NANA_PATOLE@RRPSpeaks@VijayWadettiwar@iambadasdanve@Awhadspeaks@abpmajhatv @Dhananjay_AAP @KunalNitinRaut@LoksattaLive@ShivSenaUBT_@SVW790@supriya_sule@TV9Marathi@VBAforIndia
@Dev_Fadnavis साहेब,पूर्ण अभियंता वर्ग ह्या प्रकाराने संतापला आहे.परीक्षेला अधिकृत केंद्र द्या म्हणून आधीच मागणी केली होती पण ऐकल नाही.आता विभागाच्या अधिकाऱ्यानेच हॉलतिकीट वर प्रिंटेड उत्तर पुरवून पेपर फोडला.पुरावा बघा व आता परीक्षा रद्द करून पुन्हा घ्या.
#WCD@mieknathshinde
@iespankaj@CMOMaharashtra@Dev_Fadnavis जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. अमरावतीचे सेंटर ARN Associate सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत.Hallticket वर NonTech व Tech चे Ans Type केले आहे.WCD ची परीक्षा थांबवावी
#reconduct_WCD2024
उमेदवारांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे खुलासे जलसंधारण विभागाकडून अपेक्षित आहेत.
संबंधित अधिकाऱ्याला पेपर सुरू असताना प्रश्न कसे मिळाले?
उत्तर कसे मिळाली?
हॉलतिकीट वर प्रिंट कुठे घेतली?
प्रश्नाचे Sr. no कसे कळाले?
उत्तर द्या
#WCD_SCAM@CMOMaharashtra@SanjayDRathods
विद्यार्थ्यांनी पूर्वकल्पना देऊन देखील खुद्द जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथे WCD पदाचा पेपर फोडला आणि बाहेरून सर्व Option लिहून दिले.कृपया चौकशी करून पुन्हा नवीन पेपर घ्या अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणत आंदोलन करावे लागेल.
@mieknathshinde@Dev_Fadnavis
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.
अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही तर मग परीक्षा तरी का घेता. सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@abpmajhatv@LoksattaLive@TV9Marathi