मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
#परीक्षाकेंद्र_फक्त_tcsION#पेपरफूटीवर_कडक_कायदा#75000_मेगा_भरती#सरळसेवा_भरती
♦️ सरळसेवा भरती च्या जाहिराती टाकल्या त्याबद्दल सरकारचे सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने मनापासून धन्यवाद.. 🙏🙏
पण, घेण्यात येणाऱ्या सरळसेवा भरती परीक्षा मध्ये घोटाळा टाळण्यासाठी व परीक्षा पारदर्शक होण्यासाठी सरकारकडून संबंधित विभागाला काही सूचना देणे आवश्यक आहे.. त्यातील..
1) विद्यार्थ्यांची खासगी परीक्षा केंद्र नको..
2) परीक्षेदरम्यान भ्रमणध्वनीसाठी 'जॅमर' बंधनकारक करण्यात यावे..
3) उमेदवारांची अंग तपासणी तसेच 'फ्रिस्किंग'बाबत विशेष नियमावली बनवण्यात यावी. 'बायोमेट्रिक' आणि 'सीसीटीव्ही' उपकरणे आवश्यक.
विद्यार्थी वर्गाने कोणत्याही दलालाच्या आमिषाला बळी पडू नये.. ❌️❌️🙏🙏
👉 सरळसेवा भरती पारदर्शकपणे व्हावी, अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्यासाठी सर्व विभागाला निवेदन देण्यात आले आहे. परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी शासनाने होतील तेवढे प्रयत्न करावेत हिच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाकडे मागणी.. 🙏
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@RVikhePatil
#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..
MPSC News : प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत https://t.co/CR9ba83VGb @NebVedant#MPSC#PrelimsExamResult
✅संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब
✅ASO,PSI,STI,दुय्यम निबंधक एकूण जागा ६६०
✅पूर्व परीक्षा एकच कट ऑफ
✅मुख्य परीक्षा अर्ज भरताना पसंतीक्रम घ्यावा
✅त्यानुसार मुख्य परीक्षा निकाल जाहीर करताना निकाल लागल्यास ऑप्टींग आऊटची गरज पडणार नाही
✅माननीय @mpsc_office विचार व्हावा.🙏🙏🙏
MPSC च्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन या महिन्यातील ३ री आत्महत्या
एमपीएससीच्या क्लिष्ट प्रक्रियेतून आले नैराश्य..
Skill test पुन्हा..
निकाल उशिरा लागणे..
गट क २८२ पेक्ष्या जास्त कटऑफ..
यातून मानसिक ताण..
एमपीएससी मध्ये सुधारणा हव्यात..
#CM_HELP_US@CMOMaharashtra@AbhiPawarBJP
2023 पासून MPSC गट 'ब' व गट 'क' संयुक्त पूर्व परीक्षेचा कट ऑफ संपूर्ण गट 'ब ' व संपूर्ण गट 'क' साठी एकच कट ऑफ असावा या बाबत mpsc च्या विद्यार्थ्यांनी आज भेट घेतली. एक प्रकारे हा अन्याय आहे आयोग मात्र कुठलाही प्रतिसाद देत नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis @mpsc_office
लिपिक टंकलेखक साठी आयोगाने APPOINTING AUTHORITY नुसार कटऑफ लावणार अस जाहीर केलं आहे.
पण या मध्ये खूप त्रुटी आहेत.
म्हणून दुय्यम मंडल साठी एक आणि बृहन्मुंबई साठी एक असे दोनच कटऑफ आयोगाने लावावेत या साठी GAD ने तसे शासन निर्णय मध्ये बदल करावे.
#लिपिककटऑफ@CMOMaharashtra
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वोच्च 7034 लिपिक-टंकलेखक पदांच्या पूर्व परीक्षेचा निकाल
@mpsc_office ने 1:12 ratio ने लावून स्वतःच्याच नियमांचे पालन करावे.विनाकारण नवीन नियम लावून त्यांची संधी हिरावून घेऊ नये.
@mieknathshinde