केसरकरसाहेब माध्यमातून सर्वांची दिशाभूल करत आहेत,30 हजार शिक्षक भरलेलं अजून 25 हजार भरू म्हणून माध्यम व विरोधीपक्षाला शांत करत असले तरी भावी शिक्षक सहन करणार नाहीत,परीक्षा घेतली म्हणजे शिक्षकभरती न्हवे,तात्काळ
#शिक्षकभरती_55000 करून नियुक्त्या द्या
#पवित्रपोर्टल_नोंदणी_करा