शिवसेना सचिव श्री. सूरज चव्हाण जी यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपणास सुखसमृद्धी आणि उदंड दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..! @isurajchavan
जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून महाराष्ट्र पोलिसांची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा देण्यास शासन वचनबद्ध असल्याची ग्वाही @OfficeofUT उद्धवसाहेब ठाकरे यांनी पोलीस कॉन्स्टेबल संवर्ग आयोजित आभार प्रदर्शन कार्यक्रमात दिली.
स्थानिक आमदार श्री.@AUThackeray ji यांच्या शुभहस्ते दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रभाग 199 मधील नागरिकांना "सुगंधी उटणे" वाटप करण्यास सुरुवात करण्यात आ��ा त्याप्रसंगी
कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने हळूहळू निर्बंध शिथिल केले जात असून २२ ऑक्टोबरपासून अम्युझमेंट पार्क, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू होत आहेत. तसेच उपाहारगृहे व दुकानांच्या वेळा वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दिले.
पर्यावरण मंत्री @AUThackeray जी यांनी आज सकाळी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकास भेट देऊन कामाची पाहणी केली.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास भेट देऊन सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला.
विभागप्रमुख,आमदार श्री.विलास पोतनीस ह्यांच्या आमदार निधीतून बोरीवली व दहिसर विभागातील विविध गृहनिर्माण संस्थांच्या मागणीनुसार व स्थानिक शिवसेना शाखांच्या माध्यमातून आसन व्यवस्था व कचऱ्यांच्या डब्यांचे वाटप करण्यात आले.
@ShivSena@AUThackeray@PotnisVilas@isiddheshRkadam
वीस तारखेपासून कॉलेज सुरू होत आहेत..विद्यार्थी मित्र व मैत्रीणींना माझे आवाहन आहे सर्वांनी कॉलेज ला येताना शासनाने आणि विद्यापीठांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणाने पालन करा.. आपली सुरक्षितता ही देखील आम्हाला महत्वाची आहे.आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा.!
युवासेना वर्धापन दिनाच्��ा सर्व युवासैनिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! शिक्षण, रोजगार, आरोग्य या प्रश्नांसाठी बाळासाहेबांच्या आशिर्वादाने स्थापन झालेली युवासेना आज युवांचा आक्रमक आवाज बनली आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने करण्यात येत असलेल्या भरमसाठ भाडेवाढी संदर्भात मान. मुख्यमंत्री श्री. @uddhavthackeray यांची शिवसेना उपनेते व स्थायी समिती अध्यक्ष श्री. @iYashwantJadhav यांनी भेट घेऊन प्रभागातल्या दारुखाना परिसर येथील
उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी येथील घटनेत झालेल्या शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूसंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाने खेद व्यक्त करण्याचा ठराव केला. यावेळी मंत्रिमंडळाने दोन मिनिटे उभे राहून मरण पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.