नमस्कार सर/ मॅडम जो व्हिडिओ आहे तो आपल्याच जिल्ह्याच्या शेजारी असणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषद चे सीईओ व जिल्हाधिकारी यांनी सेमीच्या संदर्भात घेतलेला उत्कृष्ट निर्णय आहे ज्याच्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना इंग्रजीचे शिक्षण फ्री मध्ये मिळणार आहे
#सेमी_इंग्रजी
श्रीमंतांच्या मुलांना इंग्रजी शाळा,सर्वसामन्यांच्या मुलांसाठी इंग्रजी शिक्षण नको का ?? जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी या आदर्श निर्णयाचे स्वागत व्हायला हवे.@supriya_sule@RRPSpeaks
@SKarkhele50911 सद्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची इंग्रजी माध्यमाबद्दलची उत्सुकता किंवा जि.प.शाळेची दुरावस्था पाहता विद्यार्थ्यांची घटक चाललेली संख्या आणि खाजगी इंग्रजी माध्यमांतील अवाढव्य फी लक्षात घेता ही सर्वसामान्य न परवडणारी आहे त्यामुळे हा शिक्षण क्षेत्रातील ऐतिहासिक निर्णय ठरेल 🙏