४ वर्षापूर्वी,३ऑक्टो२०१८रोजी आझाद मैदानात एकनाथ शिंदे साहेबांनी जुनी पेंशन आंदोलनाला उपस्थित राहून जुनी पेंशन मागणीला पाठिंबा दिला होता;@mieknathshindeसाहेब तेव्हा कदाचित आपणास मर्यादा असतील,पण आज सर्व अधिकार आपल्याजवळ आहेत,जुनी पेंशन लागू करा।#OPS4Maharashtra@lokmat@DrSEShinde
@VarshaEGaikwad
आपल्या कार्यकाळात न्याय मिळण्याची अपेक्षा होती असे दोन विषय आहेत.
1-शिक्षण सेवक मानधनवाढ होणे.
2-2005 नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेंशन लागू होणे.
जुनी पेंशन बाबत राज्य शासनाचा नकार व शिक्षणसेवक मानधनवाढीचा निर्णय न झाल्यामुळे शिक्षक व शिक्षणसेवक चिंताग्रस्त आहेत
آپ کو اور آپ کی فیملی کو دل کی اتھاہ گہرائیوں سے عیدالاضحٰی کی خوشیاں مبارک
اللہ رب العزت ہماری قربانی اور عبادتوں کو شرف قبولیت بخشے اور کوتاہیوں کو در گزر کر کے مغفرت فرمائے .آمین یارب العالمیــــــن
Happy Eid-ul-Adha to you and your family from the bottom of my heart.