@Rider_9328@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra शासनाचा दि. 02 डिसेंबर 2025 चा GR महत्त्वाचा आहे. या GR नुसार निवडसूचीची वैधता 2 वर्षे करण्यात आली आहे.
कृपया GR च्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra
महानगरपालिका भरतीतील निवडसूची व प्रतीक्षा यादीबाबत शासनाचा दि. 02 डिसेंबर 2025 चा GR महत्त्वाचा आहे. या GR नुसार निवडसूचीची वैधता 2 वर्षे करण्यात आली आहे.
कृपया GR च्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra
महानगरपालिका भरतीतील निवडसूची व प्रतीक्षा यादीबाबत शासनाचा दि. 02 डिसेंबर 2025 चा GR महत्त्वाचा आहे. या GR नुसार निवडसूचीची वैधता 2 वर्षे करण्यात आली आहे.
कृपया GR च्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
@Dhananjay4INC चौकशी आधीच सुरू आहे, मग चौकशी पूर्ण होण्याआधी उगाच राजकारण का? तुमच्या अशा रा��कारणामुळे गैरप्रकार करणाऱ्यांपेक्षा genuine merit वर उत्तीर्ण झालेल्या मुलांचाच प्रचंड मानसिक त्रास होत आहे. चौकशी होऊ द्या, दोष��ंवर कारवाई करा; पण genuine candidates चे भविष्य टांगणीला लावू नका. #MMRDA
@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra
KDMC निवडसूची व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शासन निर्णयानुसार यादीची वैधता 2 वर्षे करण्याची तरतूद असताना KDMC मध्ये ती 1 वर्ष ठेवण्यात आली आहे.
कृपया तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra
KDMC निवडसूची व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. शासन निर्णयानुसार यादीची वैधता 2 वर्षे करण्याची तरतूद असताना KDMC मध्ये ती 1 वर्ष ठेवण्यात आली आहे.
कृपया तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra
KDMC निवडसूची/प्रतीक्षा यादीची वैधता 1 वर्ष ठेवण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ती 2 वर्षे असणे अपेक्षित आहे.
26/02/2027 पूर्वी आवश्यक कार्यवाही करून ��ैधता 2 वर्षे करावी, ही विनंती. जेणेकरून Waiting List मधील पात्र उमेदवारांना संधी मिळेल.
@KDMCOfficial@MAHA_UDD@CMOMaharashtra
KDMC निवडसूची/प्रतीक्षा यादीची वैधता 1 वर्ष ठेवण्यात आली आहे. शासन निर्णयानुसार ती 2 वर्षे असणे अपेक्षित आहे.
26/02/2027 पूर्वी आवश्यक कार्यवाही करून वैधता 2 वर्षे करावी, ही विनंती. जेणेकरून Waiting List मधील पात्र उमेदवारांना संधी मिळेल.
@Dhananjay4INC MMRDA भरती २०२६ संदर्भातील चौकशी लवकरात लवकर पूर्ण करून, प्रामाणिक व पात्र उमेदवारांची Document Verification (DV) प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरू करावी. चौकशीच्या विलंबामुळे पात्र उमेदवारांचे नुकसान होऊ नये, ही विनंती.
@MMRDAOfficial@Dhananjay_MH@Dev_Fadnavis@dr
@bitterdadddy@Dhananjay4INC@MMRDAOfficial@dhananjay_mh@Dev_Fadnavis@dr Rightly said! Justice means punishing the guilty, not the innocent. @MMRDA_Official needs to adopt "tainted vs. untainted" segregation method immediately. Follow the IBPS analytics precedent and clear our pending recruitment process at the earliest! ⏳👨🎓 #MMRDA
ही आहे विद्यार्थ्यांच्या एकजुटीची ताकद आणि #विद्यार्थी_एकजुटीचा_Impact!
२६ तारखेपासून आंदोलन करण्याची काल सकाळी विद्यार्थ्यांनी घोषणा करताच सरकारने काल संध्याकाळी ६५ हजार पदभरतीच्या हालचाली सुरू केल्या. परंतु केवळ कागदोपत्री घोडे हलवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात पदभरतीची जाहिरात काढून कृती हवी आहे.
���्रष्ट अध्यक्षांचा राजीनामा, ७० हजार पदांच्या मेगाभरतीला सुरुवात आणि १०० रुपयांत वर्षभर परीक्षा या मागण्यांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन अभूतपूर्व असेल....ही एकजूट अशीच राहू द्या. विद्यार्थ्यांची हीच एकजूट सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडेल.
#MPSC #विद्यार्थी_एकजूट #पदभरती #विद्यार्थी_आंदोलन
@MHCivilEngrs@WaghmodeTu530@DrSanMukherjee@Dev_Fadnavis@MMRDAOfficial@MMRDA_TWEET True merit already spoke in the results.Punishing honest, hardworking candidates by canceling the entire MMRDA exam based on fake news is the real injustice.The solution is to identify and remove any tainted candidates, not scrap the whole system to appease those who didn't pass.
पाठीवर अभ्यासाची बॅग, साधारण शर्ट पण बोलण्याची धार एकदम कडक.... कारण आमचा भाऊ #MPSS करतो.... रोज लोकसत्ता,The Hindu वाचतो आणि अन्यायाविरुद्ध देखील लढतो.....!
खरं तर हा व्हिडिओ फक्त तीन मिनिटांचा आहे.... परंतु तीन मिनिटात तीस वर्षाच्या स्पर्धा परीक्षा बेरोजगार उमेदवारांच्या भावना मांडल्या आहेत.... सगळीक���े #viral झालेला हा व्हिडिओ आहे....!
" यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्री चा हात असतो परंतु आमच्यासारख्या यशस्वी पुरुषाच्या मागे मंगळसूत्र गहाण ठेऊन पैसे देणाऱ्या आईचा देखील हात आहे"
" हे कोल्हापूर आहे,आम्ही नाय नाय त्यावरोधात लढलो आहे,#MPSC काय त्याविरोधात देखील लढू"
कोल्हापूर हा विषयच वेगळा आहे.... जे पोटात तेच ओठात असत....!
#कोल्हापूर 🔥