#JusticeForAgrilEngg
NOWDAYS stike, Maharashtra Government @mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Do not need Agriculture Engineer to develope watershed and to solve drainage problem, My Degree certificate is for Sale ,Price 100 rupees only.
#JusticeForAgrilEngg
Students 2019 पासन स्टडी करत होते..आणि 2019,2020,2021 ला ऍड नव्हती...आणि अचानक काही पूर्व सूचना न देता...280 marks वरण direct 16 मार्क्स...12 feb 2022ला आणि 17 feb 2022 त्यात सुद्धा syllabus change केल्या नंतर फक्त्त 7दिवसात नवीन ऍड आली...हा कुठला न्याय आहे.
#JusticeForAgrilEngg
आज १० दिवस झाले मायबाप सरकार.. आम्ही सर्व कृषी अभियंते चारही कृषी विद्या पिठात आंदोलनाला बसलो आहोत. तरीही अजून कोणतीच दखल घेण्यात आलेली नाहीये. लवकरात लवकर दखल घ्या. अन्यथा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks