1980 ला पुलोद सरकार इंदिरा गांधी यांनी बरखास्त केले.त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पवार साहेबांचे 60 आमदार निवडून आले. मुख्यमंत्री A.R. अंतुले यांनी त्यातील 54 आमदार फोडले पवार साहेबांसोबत फक्त 6 आमदार उरले.
@ShetkariMH14 स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाशी गद्दारी करणारा
एकनाथ शिंदे होण्यापेक्षा,
कुठल्याही परिस्थितीत पक्षाची बाजू मांडणारा
'संजय राऊत' व्हा......
शहा कडुन शिंदे ला bjp मधे प्रवेश केल्यास CM पद आणी मुलाला केंद्रात आरोग्यमंत्री पद देण्याची offer...!
म्हणुन नाराज होऊन फडणवीस दोन दिवसापासून not reachable.
#सुत्र
असम जब बाढ़ की चपेट में है तब वहां की जनता सरकार से हर संभव मदद की उम्मीद कर रही होगी, लेकिन केंद्र और राज्य की भाजपा सरकार महाराष्ट्र के 40 विधायको की देखरेख में व्यस्त है।
मुख्यमंत्री झाले तेव्हा केवळ शिवसैनिकांचं बळ त्यांच्या पाठीशी होतं.
मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत आज अडीच वर्षानंतर महाराष्ट्रातील करोडो सामान्य माणसांचे आशिर्वाद त्यांच्यासोबत आहेत.
राज्यानं अनुभवलेले सज्जन मुख्यमंत्री 'उद्धव बाळासाहेब ठाकरे'
@OfficeofUT@ShivSena
विचारांच्या विविधतेतील एकता ही महाराष्ट्राची ओळख आहे.. या महाराष्ट्राला लोभ, भय, साम, दाम, दंड आणि भेद वापरून योजलेल्या एकाधिकारशाही पासून वाचवण्यात उद्धव साहेब ठाकरे यांचे योगदान महत्वाचे राहील..! 🚩