घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगर येथे साठे नगर मध्ये विनोद जगताप यांच्या घरावर झाड कोसळले असता N विभागाला कळविले असताना कोणतीही मदत मिळत नाही व महानगर पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. कृपया तातडीने मदत करा.
@mybmc
@mybmcGardens
घाटकोपर पूर्व येथील नायडू कॉलनी १६७ बिल्डिंग समोरील मुख्य रस्ता ३ दिवस झाले बंद आहे. N Ward गार्डन डिपार्टमेंट ला कळवुन सुद्धा दुर्लक्ष करत आहेत.
@mybmc
@mybmcGardens
@AshwiniBhide
घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये गुरुनानक शाळे वरती झाड पडले असताना ३ दिवस झाले N विभाग गार्डन डिपार्टमेंट ला कळवून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे.
@mybmc
@mybmcGardens
@AshwiniBhide
घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकर नगरामध्ये गुरुनानक शाळे वरती झाड पडले असताना ३ दिवस झाले N विभाग गार्डन डिपार्टमेंट ला कळवून सुद्धा दुर्लक्ष करीत आहे.
@mybmc
@mybmcGardens
@AshwiniBhide
घाटकोपर पूर्व येथील नायडू कॉलनी १६७ बिल्डिंग समोरील मुख्य रस्ता ३ दिवस झाले बंद आहे. N Ward गार्डन डिपार्टमेंट ला कळवुन सुद्धा दुर्लक्ष करत आहेत.
@mybmc
@mybmcGardens
@AshwiniBhide
रोजी माता रमाबाई आंबेडकर नगर येथे नगरसेविका सौ रुपाली सुरेश आवळे यांच्या प्रयत्नाने अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब यांचा उपस्थित करण्यात आले .
@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray@ShivSena
आज बिकेसी पोलीस ठाणे येथे 'पसायदान' या अत्याधुनिक ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन केले. तंत्रज्ञानाने युक्त अशा या हॉलमुळे मुंबई पोलिस विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू शकतील आणि देशात होणाऱ्या विविध ट्रेनिंग कार्यक्रमात सहभागी सुद्धा होऊ शकतील.
आज रामपूर,ता. चिपळूण येथे आमदार भास्करराव जाधव जी यांनी आयोजित केलेल्या सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे उद्घाटन केले. ११०० युवक युवतींची यावेळी नोंदणी झाली. भूमिपुत्रांना रोजगार मिळावा ही शिवसेनाप्रमुखांची अग्रगण्य भूमिका होती. त्यांच्या जयंतीनिमित्त हा एक उचित कार्यक्रम आहे.
This afternoon CM Uddhav Thackeray ji and I visited the MTHL to review the progress of the mega project. This is India’s longest bridge and longest sea bridge. The @MMRDAOfficial is committed to complete it by 2023 mid. We are ensuring they have no hurdles in its completion.
#मुंबई येथील पुर्व दृगतीमार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याचा दृष्टीने #घाटकोपर येथे #MMRDA च्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आज दुपारी @mybmc च्या एन, एम-पूर्व आणि एम-पश्चिम या प्रभागांतील शिवसेनेच्या नगरसेवकांची भेट घेऊन विकासकामे, समस्या आणि त्यावरील उपाययोजनांवर चर्चा केली.
Met with ShivSena Corporators from Wards N, M\East, M\West to discuss the progress of development works, issues & resolutions.