आज आदरणीय पवार साहेब यांची भेट घेण्यात आली.आजही साहेबांनी @mpsc_office विषयी विद्यार्थ्यांच्या प्रधांची माहिती घेतली.साहेब लवकरच विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.
@INCMaharashtra
@BaliramDoley @atullondhe@AjitPawarSpeaks@NANA_PATOLE तांत्रिक चा मुद्दा लवकरात लवकर solve करा दादा. NCL चा solve केला त्याबद्दल खुप खूप आभारी आहोत. तांत्रिक सेवेच्या मुलांनाही लवकरच न्याय मिळवून द्याल हीच अपेक्षा.
काल NCl विद्यार्थ्याना विधानसभेच्या माध्यमातून आपण न्याय मिळवून दिला,त्याबद्दल आभार.
पण आंदोलनातील प्रमुख मागणी तांत्रिक परीक्षा objective घेण्यात यावी ही अजूनही बाकी आहे.
माझी आपल्याला विनंती आहे की या मागणीसाठी प्रयत्न करून विद्यार्थ्याना न्याय मिळवून द्यावा.
@AjitPawarSpeaks
अभियांत्रिकी, कृषी व वनसेवा या परीक्षांचा नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करायला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ( MPSC ) ला भाग पाडणार .....🔥✌️
शब्द आहे आपला .....🔥✌️
स्क्रीनशॉट काढून ठेवा .....🔥
- पंकज भाऊसाहेब अर्जुन ✌️
@AmolAshokGhuge1@niksaher05@AnandaReve@mayur_writes
आंदोलनात सर्व परीक्षा objective व्हाव्यात ही मागणी असताना टेक्निकल descriptive का?
राज्यसेवा आंदोलन जेंव्हा उभारत होतो तेंव्हा आयत्या बिळात नागोबा बनून येणारे स्वयंघोषित विद्यार्थ्यांचे कैवारी कुठे आहेत? यासाठीच बैठक नको होती का?
#षडयंत्र#वादळापूर्वीचीशांतता#tecnicalobjective
NCL बाबतीत विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
आज विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली.
नाना भाऊ व अतुल दादा या प्रश्नावर अगोदर पासून काम करत आहेत. आम्ही शेवटपर्यंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
@mieknathshinde@atullondhe