टोकियो ऑलिम्पिक मध्ये भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्रा यांचे हार्दिक अभिनंदन!🎉🎉 🏅🏅
सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे.🇮🇳
#TokyoOlympics2020#NirajChopra
30 जून ,2021 ला संविधान चौक, नागपूर येथे एकदिवसीय धरणे आंदोलन साठी बर्डी पोलीस स्टेशन येथे आज परवानगी मागितली आहे. उद्या दुपारी 2 वाजता पर्यंत पोलीस स्टेशन आपल्याला कळवणार आहे. आशा करूया परवानगी मिळेल.
कोल्हापूर पोलीस... सदैव मदतीसाठी तत्पर...!
लॉकडाऊनमुळे ज्यांना घराबाहेर जाऊन काम करून उपजिवीका शक्य नाही अशा जयसिंगपूरातील गरीब व गरजूना स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून जिल्हा पोलीस दलामार्फत रेशनचे वाटप करण्यात आले.
@satejp@DGPMaharashtra@Info_Kolhapur
One of my office colleague is seeking doctor consultant as of now in mumbai.
She is covid positive.
Champa kotai
90 years
Flat no. 107 A building
First floor
Behind Milat Nagar
Oshiwara
Bina Kotai - +91 98206 30642
@DarshanNPopat@sandhyafernez@itsmesabita
Please help 🙏