कांदिवली पश्चिम येथे भाजपा मुंबई महामंत्री आ.@Yogeshsagar09 जी यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव यात्रेला झाली सुरुवात...
भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार जी ,स्थानिक पदाधिकारी ,कार्यकर्ते ,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
#GauravYatra
#होय#आम्ही#सावरकर 🚩
आज रोजी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अद्वितीय योगदान देणारे, जाज्वल्य हिंदुत्वाचे व मातृभूमीच्या ��िष्ठेचे प्रतीक असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवार्थ "सावरकर गौरव यात्रा" छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा ,गुलमंडी मंडळात प्रारंभ झाला.
@cbawankule
सर्वसमावेशक न्याय मिळवून देण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहण्याचा वारसा मला ज्यांच्याकडून लाभला, ते माझे तीर्थरूप स्व.मोरेश्वरजी सावे यांना जयंती निमित्त अभिवादन..(१/५)
बुनियादी ढांचे को उन्नत करने और भारत को आत्मनिर्भर बनाने में अहम भूमिका निभाने वाले केंद्रीय मंत्री श्री @nitin_gadkari जी को जन्मदिन की बहुत बहुत बधाई। रेणुका माता आपको दीर्घायु और स्वस्थ रखे यही कामना करता हूं।
केंद्रा समोर झुकलो हा संदेश जाईल म्हणुन शिवसेनेने राज्यात पेट्रोल डिजेल चे भाव कमी होऊ दिले नाहीत.
त्यांच्या ईगो साठी जनतेला खड्यात घालत आहेत.
1 लाख 12 हजार 757 कोटी कमाई राज्य सरकारला झाली असून तो पैसा कुठे गेला असे जनता विचारत आहे?
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil
महाराष्ट्र दिन, १ मे रोजी भाजपा तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या 'बुस्टर डोस सभेच्या' नियोजनार्थ उत्तरपूर्व जिल्ह्याच्या मुलुंड विधानसभेची बैठक स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार प��ली.
@BJP4Mumbai @Dev_Fadnavis @manoj_kotak
#MulundConstituency
माननीय श्री @Dev_Fadnavis जी यांच्या प्रमुख उपस्थितीत
1 मे रोजी महाराष्ट्र दिन सन्मान सोहळा पार पडणार आहे !
स्थान - सोमय्या मैदान, चुनाभट्टी, मुंबई
वार - रविवार, व���ळ - सायं. ५ वा
देश बदललाय, आता मुंबई देखील बदलणार
भाजपा येणार मुंबई घडवणार!
@narendramodi
@JPNadda
@BJP4Mumbai
केंद्रीय अर्थराज्यमंत्री @DrBhagwatKarad जी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राला #GST परतावा नियमानुसार ऑगस्टमध्ये मिळेलच. पण कोळसा आणि रेल्वेची ९ हजार कोटींची थकबाकी महाराष्ट्रावरच आहे.
आता तरी झारीतील शुक्राचार्य होणं थांबवा...
पेट्रोल-डिझेल स्वस्त करून जनतेला ��िलासा द्या!
असा आहे @shivsen चा खरा चेहरा,लबाड! लबाड! लबाड @AmbadasDanve जी यांनी ट्विट केलेला हा फोटो 2008 चा स्टॉक फोटो आहे.2008 साली यूपीमध्ये @Mayawati जींची सत्ता होती.खोटी माहिती पसरवल्याबद्दल @myogiadityanath जी यांनी आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा.