भारतातील नागरिकांनी ट्विटर ला सोडले पाहिजे ,भारतात व्यवसाय करायचा असेल तर कायदे मानले पाहिजेत ,नाही तर ट्विटर वाचून काही अडले नाही ,जी कंपनी माझा देशाचा कायदा मानणार नाही त्याचा।आम्हाला काही फरक पडत नाही ,मी ट्विटर सोडत आहे ,,जय हिंद ,,
,,जिस भगवान राम के वजये सें सत्ता में हे आये ,उसी को ही लूट रखा,,,वारे भाजपा वाले ,मूह मे राम बगल में जमीन, जमीन कांड में वरिष्ठ भाजपा नेते लोगों की पुच्छताच होनी चाहीये,,,
सीबीआय इ डी चा दुरुपयोग करण्यात भाजप नी काँग्रेस ला खूप मागे टाकले आहे अभिनंदन शहा ,मोदी जी ,जा विश्वासाने जनतेने तुम्हाला सत्ता दिली त्याचा असाच उपयोग करत रहा 305 वरून 5 वर येण्याचे दिवस जवळ आले आहे लोक सक्षम नेतृत्व शोदात आहे ,पण काँग्रेस त्यात बसत नाही ,,पाहू
दक्षिणेत कोणत्याच राज्यात मातृभाषा मद्य बाईट दिली की पुन्हा हिंदीत देत नाही किंबहुना पत्रकार पण मागणी धरत नाही पण महाराष्ट्रात न मागताच देत असतात ,मराठी ची लाज वाटत असते या नेत्यांना
@Ajit_Pawarspeak दादा थेऊर गणपती ते सोलापूर रस्ता हा रस्ता अतिशय खराब झाला आहे तेथील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्राम पंचायत झोपलेली दिसत आहे लवकर सूचना करून रस्ता केला पाहिजे नागरिकांचे हाल होत आहे कृपया कार्यवाही करा
@Dwalsepatil साहेब खूप चांगले काम केले ,पण मोठया रुग्णालयाची गरज आहे कायम स्वरूपी ससून सारख ,मंचर ला ,तुम्ही करू शकता ,आता कारखाना नको रुग्णालय गरजेचं झालंय
@thodkyaat@NANA_PATOLE@ShivSena@BJP4Maharashtra बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा असे विश्वासघात करून मुख्यमंत्री होईल असेही वाटले नव्हते ,105 कुठं 56 कुठं संख्याबळाचा खेळ करून शत्रूचा गोटात जाऊन मिळायचे हे कुठलं लक्षण होत बाळासाहेब यांना कधीच आवडले नसते हे तितकेच खरे आहे, बाप तसा लेक कधीच नसतो ,,,