जुन्या पेंशन साठी हैद्राबाद मध्ये जमलेला जनसागर। #तेलंगाना.. 💥 Live Update:- @ 12 ऑगस्ट 2023 , वेळ रात्री 7.30..
या आंदोलनास महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे राज्याध्यक्ष व NMOPS चे राष्ट्रीय उपाध्यक्ष @ViteshKhandekar सर यांचीही प्रमुख उपस्थिती..
#voteforOPS#ops4india
मन की बात बताते हैं तो मन की बात को सुनिए भी
OPS के बारे में भी,बात जरा कुछ करिए जी,
सेवा के बदले में महोदय, अन्याय न साथ करें
OPS से वंचित कर न अधिकारों की बात करें,
अगर महोदय हमको भी मिल जाए OPS का साथ,
तभी लगेगा सुनते भी हैं,आप महोदय भी मन की बात। @narendramodi#ManKiBaat
एका 'पक्षाचे गद्दार' हा शिक्का एकवेळ पुसताही येईल, पण मराठा 'समाजाचे गद्दार' हा शिक्का जर कपाळावर बसला, तर आयुष्यभर पुसता येणार नाही याची जाणीव ठेवा, आरक्षण द्या. मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण देता येत नसेल तर ती खुर्ची काय उपयोगाची? मराठा वनवास यात्रेचा आदर करा. @mieknathshinde
४६०० जागांसाठी तलाठी भरती जाहिरात प्रसिध्द झाल्यास किमान १० लाख उमेदवार ही परीक्षा देतील. कारण या पदासाठी कोणतीही तांत्रिक पात्रता नसते. कोणताही पदवीधर ही परीक्षा देऊ शकतो
शुल्क १००० रु
सरकारकडे १०० कोटी रु जमा होतील
परीक्षा आयोजीत करण्यासाठी एवढे पैसे लागतील?
@CMOMaharashtra
dvkesarkar मंत्री मोहदय रिक्त शिक्षकपदाची नुसती घोषणाबाजी सुरू आहे, कृती माञ शून्य दिसून येत आहे,@CMOMaharashtra याकडे आपण लक्ष द्यावे, विभागीय भरती सारखा चुकीचा नियम आणण्याचा शिक्षणंमंत्री यांचा मानस आहे, चुकीचे निर्णय घेऊ नये #शिक्षकभरती_55000@girishdmahajan@AjitPawarSpeaks
अहो शिक्षणमंत्री @dvkesarkar
साहेब राज्यातील सर्व शाळांत एकुण 67111 शिक्षकांची पदे रिक्त आहेत त्यापैकी किमान 80% भरती म्हणजे #शिक्षकभरती_55000 जगांची जाहिरात तात्काळ पवित्र पोर्टल वर द्यावी. मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब आपण याकडे लक्ष द्यावे