आदर्श ग्रामपंचायत #हिरवेबाजार
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आपल्या मातृभाषा विसरली का.?
मराठी शिक्षण घेणारा मराठी माणूस नको म्हणून जर ग्रामपंचायत जर असे शिफारस पत्र देत असेल तर काय बोलावं ह्यांना. महाराष्ट्रात मराठी शिक्षण घेतलेल्या मराठी मुलांना डावलण्याचा काम करत असलेल्या पक्षाचं,
मा. मंत्री महोदय उघडा डोळे बघा नीट हिच का पुरोगामी महाराष्ट्राची ओळख आपण कोणत्या गोष्टींना महत्त्व देतो त्यावरुन समजत की ते राष्ट्र कोणत्या दिशेने जाणार आहे हे स्पष्ट होते... विचार करा आपण प्राधान्य कशाला देत आहात.. शिक्षण की दारू? @mieknathshinde@AjitPawarSpeaks@RajThackeray
आणि तुमचं काय चालू आहे तिघांचं सर्व सामान्य उमेदवार गेली 10 ते 13 वर्ष पात्र होऊन वाट पाहतो आणि तुम्ही मनाला येईल तसे परिपत्रक काढून सर्व सामान्य उमेदवार अन्याय करता आणि त्याला कोर्टात जाण्यासाठी भाग पाडता. म्हणजे तुम्ही सर्व सामान्य उमेदवारांची पिळवणूक करता. @MahavikasAghad3
मराठी माध्यम मुलांवर अन्याय, व्यवसायिक अर्हता बदल, परीक्षा एका प्रवर्गातून आणि नोकरी दुसऱ्या प्रवर्गातून असे अनेक गोष्टी बदल केल्या म्हणजे लय नियमाने भरती होते का? सांगा की @dvkesarkar @surmayu @RanjitSDeol सरजी. पोर्टल आणले गुणवत्ताधारक शिक्षक मिळवण्यासाठी त्यात नियमावली दिली
@surmayu साहेब इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा मराठी माध्यमाच्या मुलांन मघ्ये गुणवत्ता जास्त आहे हे आधीच TAIT परीक्षेत सिद्ध झाले असून मराठी माध्यमाच्या मुलांना इंग्रजी भाषा येत नाही हा तुमचा निर्णय दुःखद आहे
@abpmajhatv@CMOMaharashtra@dvkesarkar @News18lokmat @RajThackeray
युवा संघर्ष यात्रा नियोजन बैठकीत स्वतः उपस्थित राहून ज्यास्तीत ज्यास्त पदाची #शिक्षकभरती_55000#समूहशाळारद्ध#दत्तकशाळा योजना रद्ध या मागण्या घेण्यासाठी सांगितल होत,त्या मागण्या असल्याने राज्यातील भावी शिक्षक यात्रेत कृतीयुक्त सहभागी होऊन आवाज वाढवतील ..!
@RRPSpeaks @surmayu
राज्यातील मराठा/ कुणबी मराठा समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात यावी,नोंदणी दिनांकापासुन अधिछात्रवृत्ती देण्यात यावी भारतीय शि मंत्रालय आदेशानुसार १जाने पासून अंमलबजावणी करण्यासाठी @SarthiOrg समोर पुणे येथे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले यावेळी मी व ईतर
शिक्षणमंत्री शिक्षकभरतीच्या 50 हजार शिक्षकांच्या पदाची घोषणाबाजी करण्यात मश्गुल असताना मात्र सेवानिवृत्त शिक्षक, कंत्राट शिक्षक भरती करण्यापासून थांबत नाहीत.!
@mieknathshinde साहेब सर्वसामान्य लोकांच सरकार तरी आहे का? यापेक्षा इंग्रज बरे म्हणायची वेळ आलेली आहे.!
@Prksh_Ambedkar
2017 च्या उर्वरित याद्या एका वर्षात लागणे अपेक्षित होते पण 2023 मध्ये सुद्धा उर्वरित याद्या लावण्यासाठी आंदोलन सुरु आहे. नवनाथ केसभट सर आणि टीम अन्नत्याग उपोषणाला बसलेले आहेत.अभियोग्यताधारकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये.
@CMOMaharashtra@Devendra_Office@dvkesarkar
@surmayu
नायब तहसीलदार कंत्राटी पद्धतीने भरणे आहे.
आरक्षणामुळे गुणवत्तेच्या नावाने शंख करणारे काय दिवे लावत आहे ते दिसून येत आहे. आता हा नायब तहसीलदार मंत्री महोदयांचा कार्यकर्ता न निघो!
अजब खोकेबुद्धी...
#कंत्राटीकरण_रद्द_करा#कंत्राटी_तहसीलदार
सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा GR व जाहिरात संधीसाधू "शिंदे पवार फडणवीस" सरकारने राज्यातील लाखो तरुणांच्या केलेल्या "विश्वासघाताची" पोचपावती आहे. महाराष्ट्रातील जनता गद्दारी आणि विश्वासघात मान्य करत नाही हे 3 संधीसाधू नेते विसरले आहेत
यांना सत्तेतून जावंच लागेल
@AAPMaharashtra
ह्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
रखडलेली शिक्षक भरती लवकर सुरू व्हावी, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द व्हावी, ह्याकरिता आज एका शिक्षकानं मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर उडी घेतली. महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी देखील असेच आपल्या मागण्यांसाठी संरक्षण जाळीवर उड्या मारल्या होत्या. शेतकरी असो व शिक्षक... आपल्या देशाचे, समाजाचे हे दोन आधारस्तंभ! ह्या मिंधे-भाजप सरकारचे आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जावे, ह्याकरिता या दोन्ही वर्गाला अशा प्रकारे आंदोलन करावे लागते, हेच खरे दुर्दैव आहे.
ह्या सगळ्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात व्यस्त असतात, महाराष्ट्राच्या अन्नदात्याला, विद्यादात्याला वाऱ्यावर सोडतात!
@ShivSenaUBT_ शिक्षक भरतीचा जर तुम्ही असंच खेळ मांडत असाल तर आम्ही तुमचा मांडलेला खेळ मोडायला म्हणजेच तुम्हाला सत्तेतून खाली उतार करायला मागे राहणार नाही.