मुट्ठी भर जागृत लोगो की ताकत सोये हुवे लोगो से कई जायदा है, लोकतंत्र में हर किसी को अधिकार है अपने प्रतिक्रिया देने का @NHAI_Official NHAI अधिकारियों का मुट्ठी भर लोग वक्तव्य ये दर्शाता हैं की वो बुलडोज़र की भाषा बोल रहे हैं. @nitin_gadkari@lokmat@AUThackeray#Saveajnivann
रुग्णांच्या जीवांवर सुरू आहे #दलाली.
खनिकर्म महामंडळ पैसे देऊन मोकळा का?
वर्षे होऊनही आजवर यंत्राची खरेदी का झाली नाही?
साधी विचारपूसही पैसे देणाऱ्या महामंडळाला करावी वाटत नाही?
खरंच पैसे हाफकीनला मिळाले की त्यावरही अडत्यांचा बाजार? @NitinRaut_INC@AmitV_Deshmukh@CMOMaharashtra
मागील 2 वर्षाचा काळात कोविड संसर्गांचा नावाने शासकीय रुग्णालयातील इतर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपचारादरम्यान अनेक गैरसोयी झाल्यात.आता आणखी कारणे नकोत ज्या सोयी बंद केल्यात त्या परत सुरू केल्या पाहिजे. @CMOMaharashtra@rajeshtope11@AmitV_Deshmukh@yadravkar@NitinRaut_INC
मागील 2 वर्षाचा काळात कोविड संसर्गांचा नावाने शासकीय रुग्णालयातील इतर आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना उपचारादरम्यान अनेक गैरसोयी झाल्यात.आता आणखी कारणे नकोत ज्या सोयी बंद केल्यात त्या परत सुरू केल्या पाहिजे @AmitV_Deshmukh@CMOMaharashtra@rajeshtope11@yadravkar@NitinRaut_INC