♦#Cancel_Skill_Test
मा. @mpsc_office@Drsuvarnas@Suvarnakharat4
महोदय,आदरपूर्वक विनंती की,
लिपिक-टंकलेखक व कर सहायक 2023 ला असलेली कौशल्य चाचणी रद्द करुन अगोदर प्रमाणेच मुख्य परिक्षेच्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी व प्रतिक्षायादी घोषित करावी अशी सर्वांचीविनंती आहे.🙏
Honourable @shekhardalal sir. It has been 1.5 yr since advertisement of pcmc. Both ads of pmc and pcmc was published on same month .Pmc had given joining to candidates in January 2023.please give us joining in Dec month . We are eagerly waiting for joining order @pcmccomm
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
१) Provisional निकाला अगोदर Response sheet घोषित करणेबाबत
२) टंकलिखित उतारा एक शब्द-एक चूक या नियमाप्रमाणे तपासणी व कौशल्य चाचणी निकाल प्रक्रिया शुन्य त्रुटी मुक्त असावी परीक्ष��र्थ्यांची विनंती आहे.
#कौशल्य चाचणी 2022
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
टंकलिखित उताऱ्यात एखादा शब्द वगळला/ दुसरा चुकीचा शब्द प्रतिस्थापित झाल्यास ती फक्त एक चूक असावी परंतु पुढील संपूर्ण उतारा बर��बर टंकलिखित असेल तर पूर्णच उतारा चूक न पकडता बरोबर ग्राह्य धरावा ही विनंती
** आयोगाला शब्द सुटला तर नियमाला फाटा देऊन पुढे काहीच चेक न करणे मान्य आहे का?
Tcs ने असे चेकिंग केले आहे हे आयोगाला माहित आहे का?
की जसा tcs ने निकाल दिला तसा आयोगाने जाहीर केला?
आयोगाला हे माहित नसेल तर फार भयानक आहे. आणि माहित असेल तर अस का? हे आयोगाचं सांगू शकत. **
@mpsc_office@Mpsc_Andolan@Drsuvarnas
@BaliramDoley
#2021_skill_test
यात मधातली एक लाईन म्हणजे १५ शब्द miss आहे.आणि १० शब्द चुकले आहे,, ��ोटल चूका २५/२६ असायला पाहिजे tcs ने १८५ शब्द चुकीचे दिले.? मी पास असुन पण TCS ने मला फेल केल आहे.TCS ने चुकीच्या पद्धतीने निकाल लावला आहे. 1/2
#Declare Skill Test 2022 Result
#Declare Exam date
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की, कौशल्य चाचणी परीक्षा निकालासह इतर प्रलंबित निकाल व Combine मुख्य व राज्यसेवा मुख्य 2023 परीक्षा तारखा☑️ अगोदर तातडीने घोषित करणे संयुक्तिक ❗ही परीक्षार्थींची विनंती.🙏
आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ,
सकाळी ६ वाजेपासून रात्री ११ पर्यंत पाठीचा कणा वाकेपर्यंत आम्ही लायब्ररीत बसून अभ्यास करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जेवल्याने झोप लागत असल्याचे कारण देत खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही एकवेळची मेस लावतो ,एकवेळ उपाशी राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
खर्च वाचावा म्हणून छोट्याश्या खोलीत पाच-पाच सहा-सहा जण राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
अभ्यासात खंड पडू नये ,प्रवास केल्यास पैसे जातील म्हणून एक एक वर्ष घरी देखील जात नाहीत ,तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
कधी कधी महागडी पुस्तक घ्यायला परवडत नाही म्हणून back to back micro Xerox करून अभ्यास करतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
एका जागेसाठी आम्ही हजार हजार जण स्पर्धेत असतानाही असंख्य अडचणी असतानाही, कष्टाच्या आणि विश्वासाच्या जीवावर प्रयत्न करत राहतो, तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
सरळसेवा भरतीचे रोज पेपर फुटतात ,पेपर फुटूनही सरकार कारवाई करत नाही ,तरीसुद्धा धीर न खचू देता प्रामाणिक मेहनतीवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहतो , तरी तुमच्या मते आम्ही #serious नाहीत का ?
जास्त फी भरली म्हणून #seriousness येत नसतो , तर परिस्थितीची जाणीव ठेवून आई वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याची इच्छाशक्ती ठेवली तर #seriousness येत असतो ,हे सरकारने देखील #seriousness दाखवत समजून घ्यायला हवे.
आम्ही विद्यार्थी #serious आहोत,आता सरकारने देखील पारदर्शक परीक्षा घेण्यासाठी तसेच परीक्षा फी च्या माध्यमातून होत असलेली लुट थांबवण्यासाठी #serious व्हावे .
मा. @mpsc_office लक्ष वेधण्यात येते की,
#Clerk Tax 2021 अंतिम निकाल आणि 2022 skill test निकाल
#राज्यसेवा 2022 मुख्य आणि 2023 पूर्व निकाल
#Combine 2023 गट ब आणि गट क
उपरोक्त रखडेले निकाल लवकरात लवकर जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती🙏
विद्यार्थ्यांची विनंती.👆
Sunday Wisdom! "Once game is started one can not change the rules of game in between" diversion from this principle of 'Jurisprudence' may lead to unnecessary controversies & it must be avoided as for as possible in all the situations
@BaliramDoley @mpsc_office@Drsuvarnas@CMOMaharashtra माझ्या गावातून हा हा जाणारा रस्ता गेले 3 दिवस बंद आहे.. वाहतूक बंद आहे ...पुलावर पाणी आले आहे..skill test पुढे ढकलावी..
चंदगड (कोल्हापूर)
मा.@mpsc_office महाराष्ट्रभरातील पाऊस,पूर बिकट परिस्थिती बघता 24,25 जुलै रोजी नियोजित skill test 2022 संदर्भात उमेदवार प्रचंड तणावात आहेत.@Drsuvarnas आपणास मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला,परंतु बोलणं झाले नाही.कृपया test संदर्भात स्पष्टता द्यावी.@CMOMaharashtra
संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून24,25 जुलै कौशल्य चाचणी2022 साठी राज्यभरातून उमेदवार येणार आहेत.
परंतु पाऊसाचा जोर आणि विविध अडचणी लक्ष्यात घेता आयोगाने उमेदवारांचा विचार करावा.काही ठिकाणी पुल तुटले आहेत वाहतूक व्यवस्था बंद आहे.@Awhadspeaks@CMOMaharashtra@mpsc_office
@mpsc_office
संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून24,25 जुलै कौशल्य चाचणी2022 साठी राज्यभरातून उमेदवार येणार ���हेत.
परंतु पाऊसाचा जोर आणि विविध अडचणी लक्ष्यात घेता आयोगाने उमेदवारांचा विचार करावा.
काही ठिकाणी पुल तुटले आहेत वाहतूक व्यवस्था बंद आहे.
@CMOMaharashtra