MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक नगर रचनाकार पदांसाठी नगरविकास विभाकडून फक्त ५०% जागांचे मागणीपत्र दिलं गेलेलं आहे, १२ एप्रिल २०२२ च्या शासन निर्णयानुसार उर्वरित ५०% पदांचे मागणीपत्र MPSC ला द्यावे ही विनंती.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra@mieknathshinde@DrSEShinde
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे विनंती
@CMOMaharashtra
सहायक नगर रचनाकार श्रेणी-१,गट-ब(राजपत्रित)पदासाठी जानेवारी-२०२२मध्ये MPSCकडून १३८जागेसाठी जाहिरात आली.भरती ३वर्षानंतर होत असताना नगरविकास विभागाकडून ५०%जागेचे मागणीपत्र MPSCला प्राप्त झाले.रिक्तपदे १००%भरण्यास कार्यवाही करून मागणीपत्र MPSCला द्यावे नम्र विनंती.
५ महिण्याआधी जाहिरात देऊन आतापर्यंत परीक्षेचा दिनांक व अभ्यासक्रम जाहीर करता येत नाही,किती वाट बघायची,त्यात पदभरती १३८ जागेंची.५०% च्या वर #ATP ची पदे रिक्त आहेत.अतिरिक्त पदांचे मगणीपत्र mpsc कडे पाठवावे.
#increase_ATP_vacancies@mieknathshinde@mpsc_office
पदाचे नाव - सहायक नगर रचनाकार
जाहिरात - जानेवारी २०२२
जागा - १३८
चालू महिना- जून २०२२
अजून अभ्यासक्रम नाही व परीक्षेची तारीख सुद्धा नाही.
किती वाट बघायची अजून ?
अतिरिक्त जागांचे मागणीपत्र पाठवा, तुमच्या कडून भरती होत नाही पुन्हा.
#increase_ATP_vacancies@mieknathshinde
#DeclareATPExamSchedule
It’s been 4 months since the assistant town planner exam add published . yet syllabus and exam date is not declared
@mpsc_office
०५/२०२२ ही सहायक नगर रचनाकार पदांची जाहिरात २८ जानेवारी २०२२ रोजी आलेली, अजूनही या परीक्षेची तारीख व अभ्यासक्रम @mpsc_office यांच्याकडून जाहीर झालेला नाही, तरी MPSC ने लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी ही विनंती.
#DeclareATPExamSchedule@CMOMaharashtra@bharanemamaNCP
We have no doubt over the credibility of MPSC, it is one of the most prestigious institutions in India but now it is time for MPSC to react #DeclareATPExamSchedule ASAP @mpsc_office@OfficeofUT
जा.क्र.५/२०२२ सहाय्यक नगर रचनाकार ही जाहिरात येऊन ४ महिने उलटले.परंतु आयोगाने या परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि तारखेच वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आहेत. तरी आयोगाने या गोष्टी लवकर जाहीर करावेत ही विनंती #DeclareATPExamSchedule@mpsc_office
जा.क्र.५/२०२२ सहाय्यक नगर रचनाकार ही जाहिरात येऊन ४ महिने उलटले.परंतु आयोगाने या परीक्षेसाठी सुधारित अभ्यासक्रम आणि तारखेच वेळापत्रक जाहीर केलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मोठ्या संभ्रमात आहेत. तरी आयोगाने या गोष्टी लवकर जाहीर करावेत ही विनंती #DeclareATPExamSchedule@mpsc_office