ठाण्यात येऊन दाखवा आणि ठाण्यातून जाऊन दाखवा अशी भाषा कायद्याच्या राज्यात सुरू आहे!
एक राजकीय हत्या दडपण्यासाठी हे चालले आहे!
मुख्यमंत्री साहेब अशाने तुमचे गृहमंत्रीपद कुचकामी ठरेल आणि मुख्यमंत्री पदाची शोभा होईल!
@Dev_Fadnavis@PMOIndia@AmitShah
कांदा काढणी(नगर नाशिक एप्रिल मे महिन्यात होते. जास्तीत जास्त शेतकरी ऑगस्ट पर्यंत कांदा साठवून ठेवतात.आता ५% श्रीमंत शेतकऱ्याकडे कांदा असेल बाकी 95% गरीब शेतकरी कांदा व्यापाऱ्याने 10-20₹ किलोने घेऊन साठवलेला आहे.
व्यापाऱ्यांचा फायदा.
अल्पभूधारक आणि गरीब शेतकरी हित काहीच नाही.
ब्रेकींग
ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने सोयाबीन आणि कांद्या संदर्भात दोन मोठे निर्णय जाहीर केलेत काद्यांवरील 40% निर्यात शुल्कापैकी 20% निर्यात शुल्क मागं घेतलं त्यासोबतच कांदा निर्यातीवरील 550 डॉलरचे किमान निर्यात शुल्काचे बंधन ही रद्द केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २.४० कोटींचा आणि पुतळा अनावरण कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी तात्पुरतं #हेलिपॅड उभारण्याचा खर्च आहे २.०२ कोटी... वारेSS व्वाSS सरकार! घरापेक्षा दरवाजे-खिडक्या महाग असाच या सरकारचा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल.
७८ लाख, ४४ लाख अणि ७९ लाख असा खर्च तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केला. सर्वांत आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे टेंडर डिसेंबर २०२३ मध्ये निघालं आणि वर्क ऑर्डर मात्र दोन महिने आधीच सप्टेबर २०२३ मध्ये देण्यात आल्या. याचाच अर्थ गाव वसण्याआधीच लुटेरे हजर होते.
तात्पुरतं हेलिपॅड उभारण्यासाठी एवढा खर्च येतो का आणि दलाली खाण्यासाठी एवढ्या किमतीचं टेंडर काढलं जातं का? यावर संशोधन होणं गरजेचं आहे. राज्य सरकारने यावर उत्तर द्यावं!
@mieknathshinde@Dev_Fadnavis
मी मागच्या 30 वर्षांपासून नाशिकच्या राजकारणात सक्रिय आहे . ललित पाटील नावाचा माणूस कधीही नाशिकचा शहर ,जिल्हा प्रमुख नव्हता . इतकेच काय तर विभाग प्रमुख सुद्धा झाल्याचे ऐकले नाही . काल देवेंद्र फडणवीस अत्यन्त खोटे बोलून पत्रकार परिषदेत खोटी माहिती देत होते.
कोण होतास तू काय ....
शिवसेनेचं हिंदुत्व आहे ते लपवून ठेवत नाहीत. शिवसेनेचं हिंदुत्व अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारं आहे.
- माननीय श्री. शरद पवार, अध्यक्ष - राष्ट्रवादी कॉंग्रेस
@PawarSpeaks@NCPspeaks
I’ve been receiving calls/ messages about an event in Vasai today.
Although I had received the invite and I was considering it positively, I had conveyed my regret, being unable to attend the events today, last week itself, due to pre decided engagements.
(1/2)
खोकेवाल्या गद्दारांनी आज शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवण्याचा नीच आणि निर्लज्ज प्रकार केला आहे. महाराष्ट्राची जनता हे सहन करणार नाही.
लढणार आणि जिंकणारच!
आम्ही सत्याच्या बाजूने!
सत्यमेव जयते!
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार....मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?