@sawantsirMLC एकतर भरती खूप कालावधीनंतर झाली. जिथे ९ वर्ष सेवा करुन चांगला पगार मिळायला हवा होता, तिथे अजूनही आम्हाला मानधन मिळतं ते ही ६००० रुपये. या असल्या महागाईत आम्हाला फक्त मागणी नको, तर कार्यवाहीदेखील हवी होती. ती झाली नाही साहेब .

@sawantsirMLC साहेब 6 हजारांत जगणे खरंच मुश्किल झाले आहे! वाढ होईल असं म्हणत म्हणत आज 14 महिने उलटून गेले आहेत! खरंच कोरोनाच्या काळात #कोरोनायोद्धा म्हणून कर्तव्य बजावून सुध्दा हा आमच्या बांधवांचा अपमान नाही का?
#शिक्षणसेवक_रद्द करून आत्मसन्मान मिळवून देणार का?
@RRPSpeaks@VarshaEGaikwad
@sawantsirMLC साहेब 1.5 वर्ष झाली बघा आता आमची अन् राहिली फत्त 1.5 वर्ष .आम्ही आनंद नेमका कसला मानायचा? तुम्ही आमची मागणी मांडल्याचा !!!!! मागणी मांडली ह्या आनंदात गेली 1.5 वर्ष आता प्रत्यक्ष पगारच चालु होईल आमचा पुढच्या 1.5 वर्षात.तरी प�� आभारी आहोत आमची दखल घेतल्याचा.तुम्हाल�� शुभेच्छा
@sawantsirMLC सावंत साहेब, मग आम्हाला #शिक्षणसेवक ऐवजी #सहाय्यक शिक्षक अशी नियुक्ती मिळायला हवी होती त्याला विरोध का केला नाही. आतापर्यंत आम्हाला पूर्ण वेतन मिळायला हवे होते. आपल्यासारख्या निष्क्रिय लोकांमुळेच आम्हाला #6000 ₹ म���नधनाने वेठबिगारी करावी लागतेय.
@PawarSpeaks @CMOMaharashtra
@sawantsirMLC मागणी केली...पण पूर्ण झाली नाही. त्याचा पाठपुरावा वगैरे...? 🤔 मागणीचे काय झाले साहेब..? सर्वजण मागण्या करतात, पण त्या पूर्ण करायला लावा...