आमदारांच्या चालकाचा पगार एका वर्षात दोनदा वाढला आणि शिक्षणसेवक मागील 20 वर्षांपासून 6000 वर वेठबिगारी करतोय.त्याची पगारवाढ करायला तुमच्याकडे कोरोनामुळे खालावलेली परिस्थिती आहे .
वा @AjitPawarSpeaks दादा मानले तुम्हाला...
धन्य ते मंत्री आणि धन्य ते निर्णय
#शिक्षणसेवक_मानधनवाढ
शिक्षणसेवक याच्याविषयी शब्द काढला तर महाराष्ट्रची आर्थिक परिस्थिती ठीक नाही! ज्या शिक्षणसेवकाने कोरोनाच्या काळात #कोरोना_योद्धा म्हणून काम केले त्याचा आपण योग्य सत्कार करीत आहेत! व्वा रे माझे राजकारण! वेठबिगारी येथे जिवंत येथे! #शिक्षणसेवक_मानधनवाढ@VarshaEGaikwad@RealBacchuKadu
व्यवस्थेशी लढत असताना. अनेक वेळा आपला आवाज सरकार दरबारी पोहचत नाही. अशा वेळी आपला आवाज बनणे हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे कर्तव्य असते. पण आजची पत्रकारिता पाहत असे होत नाही. निपक्ष पत्रकार म्हणून @ShrimantManey सरांचे आमच्यासाठी आवाज बनणे. हे कौतकास्पद आहे.धन्यवाद सर 🙏
@lokmat
आमदारांचे ड्रायव्हर व PA यांना कुटुंब आहे, संसार आहे, त्यांचे मानधन वाढते, मग शिक्षणसेवक यांना कुटुंब ,संसार नाही का ? मग एवढा विरोधाभास का ? #शिक्षणसेवक_मानधनवाढ मागितली की तिजोरीत खळखळाट सुरू होतो . यावरून सरकारची कार्यक्षमता किती खालावलेली आहे हे समजते.
@satyajeettambe साहेब तुमच्या #श्रद्धासबुरीला आता 2 वर्ष पूर्ण झालीत मॅडम नी अधिवेशनात सांगुन सुद्धा टाकल शिक्षणसेवक मानधनवाढ करता येणार नाही.आज आमदारांच्या ड्रायव्हर ला 20000 रुपये मानधनवाढ देण्यात आली.
एका शिक्षकाला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत.
#कठीणआहेमहाराष्ट्रच
देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांवर स्वत:ची तुलना आमदारांच्या गाडीवरील चालकाशी करण्याची वेळ सरकारने आणली आहे. सहा हजार रूपयांमध्ये हजारो शिक्षणसेवकांना राबवून घेतले जाणे अत्यंत चिंताजनक आहे #शिक्षणसेवक
@KapilHPatil प्रत्येक वेळी तोच प्रश्न
आणि त्याला तेच उत्तर!
चाललंय तरी काय राज्यात, लोकांना सगळं कळू लागले आहे #राजकारण!
या कोरोनाच्या काळात शिक्षणसेवक प्राणी बिनपगारी आणि फुल्ल अधिकारी म्हणून काय काय कामकाज केले याची नक्कीच नोंद घ्यावी!
वा रे आर्थिक परिस्थिती!
#मराठी#शिक्षणसेवक_मानधनवाढ