@Lawyer_Kalpana@RailwaySeva सरकारी बाबुओं को काम के समय आराम नहीं करना चाहिए,
सामान्य जनता के समय को बर्बाद करने का अधिकार किसी को नहीं दिया जाना चाहिए.
विनम्र निवेदन,
माननीय आयुक्त महोदया,
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
माननीय महापौर महोदया,
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई,
विषय : "KW" वॉर्ड (अंधेरी पश्चिम) येथे अद्ययावत बारकोडयुक्त जन्म प्रमाणपत्र (स्कॅनिंगयोग्य व सत्यापनयोग्य) देण्यास होत असलेल्या अनावश्यक विलंबाबाबत कठोर कारवाई व वेळेची मर्यादा निश्चित करण्याबाबत.
महोदय,
सदर विषयांतर्गत एका कुटुंबीय मित्रांच्या घरी असलेल्या व्यक्तीच्या (शगुन चंद्रेश ठाकूर, जन्म दिनांक ०४.०१.२००५) जन्म प्रमाणपत्राचे अद्ययावत (बारकोडसह स्कॅनिंग व सत्यापनयोग्य) प्रमाणपत्र आवश्यक आहे. सदर प्रमाणपत्र पासपोर्ट सत्यापन, पोलिस स्टेशन व इतर अधिकृत कामांसाठी तातडीने आवश्यक असल्याने, अंधेरी पश्चिम येथील "KW" वॉर्ड कार्यालयात सुमारे १५ दिवसांपूर्वी (दिनांक ०८.०६.२०२६ रोजी) औपचारिक अर्ज सादर करण्यात आला आहे.
सध्याच्या काळात देशभरात व विविध सरकारी-निमसरकारी कामांमध्ये बारकोडयुक्त अद्ययावत जन्म प्रमाणपत्रच अनिवार्यपणे मागितले जात आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे कर्तव्य आहे की, नागरिकांना असे अद्ययावत प्रमाणपत्र वेळेवर उपलब्ध करून द्यावे. तरीही "KW" वॉर्डच्या अधिकाऱ्यांकडून “फाईल्स पेंडिंग असल्याने” सुमारे ६ महिने लागतील, असे सांगितले जात आहे.
महोदय, येथे विरोधाभास स्पष्ट दिसतो. बृहन्मुंबई महानगरपालिके कडून वेळोवेळी शहरातल्या दुकान, धंदे, लघुउद्योग, कॅन्टीन, हॉटेल्स व इतर व्यावसायिकांवर दंडात्मक, कायदेशीर व तोडक कारवाई करण्यात अत्यंत तत्परता दाखवणारे बृहन्मुंबई महानगरपालिकेतल्या "KW" वॉर्डच्या अधिकारी मात्र सामान्य नागरिकांच्या अत्यंत सोप्या व कायदेशीर हक्काच्या कामासाठी (जन्म प्रमाणपत्र अद्ययावत करणे) सहा महिन्यांचा वेळ घेत आहेत.
या अनावश्यक विलंबामुळे सामान्य नागरिकांना दलाल, बिचौलिये व भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकावे लागते. महानगरपालिकेच्या सुविधा केवळ “तारीख” देण्यापुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. यामुळे नागरिकांचा महानगरपालिकेवरील विश्वास डळमळीत होत आहे.
मागणी : माननीय आयुक्त महोदय व माननीय महापौर महोदय यांच्याकडे विनंती आहे की, "KW " वॉर्डमध्ये अद्ययावत जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत होत असलेल्या विलंबावर तातडीने लक्ष देऊन, संबंधित अधिकाऱ्यांना वेळेची कठोर मर्यादा (उदा. १५ ते ३० दिवसांच्या आत) निश्चित करून, नागरिकांना कोणत्याही प्रकारची प्रताडना न देता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याचे सख्त आदेश द्यावेत.
साथच, संपूर्ण महानगरपालिका स्तरावर अशा प्रकारच्या नागरिक केंद्रित सेवांसाठी ऑनलाइन ट्रॅकिंग, टाइम-बाउंड डिस्पोजल व जबाबदारी निश्चित करण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा आहे.
आपल्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अनेक नागरिकांना न्याय मिळेल, अशी आशा आहे.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
राकेश सिंह,
विसिल ब्लोवर,
मुंबई, महाराष्ट्र.
@mybmc@mybmcHealthDept@mybmcwardKW@AshwiniBhide@TawdeRitu@misanjayghadi@AmeetSatam@RavindraWaikar@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@zee24taasnews@abpmajhatv@NDTVMarathi@TV9Marathi@News18_marathi@ColorsMarathi@bbcnewsmarathi@LokshahiMarathi@lokmat@LoksattaLive@thodkyaat@saamTVnews@SaamanaOnline@mid_day@pudharionline@mumbaimatterz@mumbaitak@DainikBhaskar@JagranNews@mataonline@TheMumbaiMirror@Mumbaikhabar9@MahaDGIPR
भारत सरकार और बिहार सरकार से मांग :
दिनांक १७ जून २०२६ को बिहार के भोजपुर जिले में भरत भूषण तिवारी के साथ किए गए तथाकथित एनकाउंटर की घटना अत्यंत गंभीर, निंदनीय एवं विधि के शासन के मूल सिद्धांतों के विरुद्ध है।
इस मामले में शामिल सभी पुलिस अधिकारियों एवं कर्मचारियों की निष्पक्ष, स्वतंत्र एवं समयबद्ध जांच अनिवार्य रूप से कराई जाए तथा दोषी पुलिसकर्मियों के विरुद्ध भारतीय न्याय संहिता की धारा ३०२ के अंतर्गत हत्या का मुकदमा दर्ज किया जाए।
पुलिस बल द्वारा अपने आक्रोश या असंतोष को व्यक्त करने के लिए किसी भी नागरिक को जान से मार देना न केवल गंभीर अपराध है, बल्कि संविधान प्रदत्त जीवन के अधिकार (अनुच्छेद २१) का सीधा उल्लंघन भी है।
उक्त घटना को किसी भी सूरत में नजरअंदाज नहीं किया जा सकता। विशेष रूप से तब, जब मारे गए व्यक्ति भरत भूषण तिवारी के विरुद्ध किसी भी प्रकार का आपराधिक मामला दर्ज नहीं था। बिहार पुलिस प्रशासन द्वारा बिना किसी ठोस सबूत, बिना किसी पूर्व चेतावनी और बिना किसी न्यायिक प्रक्रिया के आनन-फानन में एनकाउंटर कर देना न तो कानूनी है और न ही नैतिक।
ऐसे कृत्य से न केवल निर्दोष नागरिकों का जीवन संकट में पड़ता है, बल्कि पुलिस बल की विश्वसनीयता एवं जनता के विश्वास पर भी गहरा आघात लगता है।
अतः मैं भारत सरकार एवं बिहार सरकार से मांग करता हूं कि—
इस पूरे मामले की निष्पक्ष न्यायिक जांच तत्काल कराई जाए।
दोषी पाए गए सभी पुलिस अधिकारियों एवं कर्मचारियों के विरुद्ध हत्या का मुकदमा (धारा ३०२ भा.न.सं.) दर्ज किया जाए।
पीड़ित परिवार को न्याय दिलाने हेतु उचित कानूनी कार्रवाई सुनिश्चित की जाए।
यह घटना केवल एक व्यक्ति की हत्या नहीं, बल्कि विधि के शासन, संवैधानिक मूल्यों और मानवाधिकारों पर सीधा हमला है।
ऐसी घटनाओं को बिना दंड के छोड़ना भविष्य में और अधिक गंभीर परिणामों को जन्म दे सकता है।
न्याय की मांग है — दोषियों को कानून के कटघरे में खड़ा किया जाए।
न्याय की अपेक्षा में,
राकेश सिंह,
विसिल ब्लोवर,
मुंबई, महाराष्ट्र.
@rashtrapatibhvn@PMOIndia@HMOIndia@samrat4bjp@NitishKumar@India_NHRC@cbic_india@IPS_Association@IASassociation@IRSAssociation@SupremeCourtIND@indSupremeCourt@ABPNews@ZeeNews@aajtak@indiatvnews@TV9Bharatvarsh@BBCIndia@Republic_Bharat@republic@news24tvchannel@TimesNow@htTweets@timesofindia@TheNavbharatliv@NewsNationTV@mid_day@bstvlive@ndtvindia@DainikBhaskar@JagranNews@NewsArenaIndia
महानगर गैस कंपनी व बृहन्मुंबई महानगरपालिका "एस" विभाग यांना कायदेशीर स्वरूपाची तक्रार,
महानगर गैस कंपनी (महानगर गॅस)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
मुंबई
विषय : लक्ष्मी उद्योग नगर, LBS मार्ग, कांजुर मार्ग (पश्चिम), नेवल डॉकयार्ड कॉलोनी बस स्थानक येथे गॅस पाईपलाइन कामासाठी खोदलेल्या गड्ड्यातील माती, कंकड व पाषाण यांचा रस्त्यावर अनधिकृत ढीग सोडून धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याबाबत कायदेशीर तक्रार व तात्काळ दुरुस्तीची मागणी.
महोदय/महोदया,
मी, राकेश सिंह, विसिल ब्लोवर, मुंबई, कांजूरमार्ग येथील रहिवासी, आपणास कळवितो की, गेल्या २० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटूनही, लक्ष्मी उद्योग नगर, LBS मार्ग, कांजुर मार्ग (पश्चिम) येथील नेवल डॉकयार्ड कॉलोनी बस स्थानक परिसरात महानगर गॅस कंपनीने गॅस पाईपलाइन टाकण्यासाठी खोदलेल्या गड्ड्यातील माती, कंकड व मोठमोठे पाषाण रस्त्यावरच इकडे-तिकडे विखुरलेले आहेत.
हे काम अपूर्ण सोडण्यात आले असुन सदर ठिकाणी मलबा रस्त्यावर सोडून देण्यात आले आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर धोकादायक बनला आहे.
या बस स्थानकावरून सैकडो सामान्य नागरिक रोज बस पकडून आप आपल्या कामावर जातात. पादचारी, महिल, मुले, ज्येष्ठ नागरिक यांना या माती-कंकडाच्या ढिगाऱ्यामुळे अत्यंत धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी तर अपघाताची शक्यता अधिकच वाढते. तरीही महानगर गॅस कंपनीने कोणतीही दक्षता घेतली नाही.
२ जून २०२६ रोजी मी ट्विटर/X वरून महानगर गॅस कंपनी व BMC ला याबाबत सूचित केले होते (संदर्भ : माझ्या ट्विट ID व स्क्रीनशॉट उपलब्ध). तरीही आजपर्यंत कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नाही.
हे सरकारी/निमसरकारी कंपनीकडून नागरिकांच्या जीवित व सुरक्षेची पूर्णपणे उपेक्षा दर्शवते.
कायद्याच्या दृष्टीने : ही परिस्थिती Public Nuisance (सार्वजनिक उपद्रव) निर्माण करणारी आहे.
Motor Vehicles Act, Indian Penal Code कलम २६८, २६९, २७० तसेच BMC कायद्यां अंतर्गत दायित्व आहे.
नागरिकांच्या सुरक्षेचा हा मूलभूत अधिकार आहे (Article 21, Constitution of India).
मागणी :
१. तात्काळ (२४ तासाच्या आत) रस्त्यावरील सर्व माती, कंकड, पाषाण व धूळ हटवून रस्ता पूर्ववत करण्यात यावा.
२. बस स्थानक परिसरात योग्य साइनेज, बैरियर व प्रकाश व्यवस्था करण्यात यावी.
३. भविष्यात असे काम करताना Safety Protocol काटेकोरपणे पाळण्यात यावे.
४. या उपेक्षेमुळे झालेल्या कोणत्याही अपघातासाठी महानगर गॅस कंपनी व BMC जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी.
सूचना : या तक्रारीची प्रत मी संबंधित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना, स्थानिक आमदार-खासदारांना, स्थानिक पोलीस स्टेशनला व माध्यमांना पाठवित आहे.
एक चांगला रस्ता = एक सुरक्षित जीवन!
धन्यवाद! आपला,
राकेश सिंह,
विसिल ब्लोवर,
मुंबई, महाराष्ट्र.
@mahanagargas@gas_mahana11623@mybmc@mybmcInfra@mybmcWardS@AshwiniBhide@TawdeRitu@misanjayghadi@ParksitePS@DcpZone7Mumbai@112Maharashtra@MumbaiPolice@MTPHereToHelp@ashok_patil9901@SDPatil_16@MPLodha@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@zee24taasnews@abpmajhatv@NDTVMarathi@TV9Marathi@News18_marathi@ColorsMarathi@bbcnewsmarathi@LokshahiMarathi@lokmat@LoksattaLive@thodkyaat@saamTVnews@SaamanaOnline@mid_day@pudharionline@mumbaimatterz@mumbaitak@RoadsOfMumbai@AndFootpath@DainikBhaskar@JagranNews@mataonline@TheMumbaiMirror@Mumbaikhabar9@MahaDGIPR
तक्रार :
माननीय वरिष्ठ निरीक्षक साहेब,
मुंबई ट्रॅफिक पोलिस, (गांधीनगर डिवीजन) मुंबई.
विषय : एल.बी.एस. मार्ग, कांजूर मार्ग (पश्चिम) येथे श्री गणेश ट्रॅव्हल्सच्या बसचा नियमित अवैध पार्किंगमुळे होणारा ट्रॅफिक जाम आणि गैरसोयीसाठी कायदेशीर कारवाई करण्याबाबत.
महोदय,
एल.बी.एस. मार्ग, कांजूर मार्ग (पश्चिम) येथील स्थानिक रहिवासी / दुकानदार, खालीलप्रमाणे तक्रार करत आहे.
तक्रार अशी आहे की : श्री गणेश ट्रॅव्हल्स या कंपनीच्या सफेद रंगाच्या मोठ्या बस रोज संध्याकाळी ५.०० ते ८.०० या वेळेत जनता मेडिकल स्टोर ते गोपाला हॉटेल या दरम्यानच्या नो पार्किंग एरिया मध्ये अवैधपणे भर रस्त्यांवर उभ्या केल्या जात आहे काही वेळा या बसांमध्ये ड्रायव्हर बसलेले असतात, तर काही वेळा ड्रायव्हरशिवायच बस तासन्तास उभ्या ठेवल्या जातात.
यामुळे या अत्यंत व्यस्त रस्त्यावर संध्याकाळच्या पीक आवरमध्ये भयंकर ट्रॅफिक जमावाची अवस्था निर्माण होत आहे आणि याचा फार मोठा त्रास स्थानिक दुकानदारांना, रहिवाशांना आणि वाहन चालकांना होत आहे.
ही अवैध पार्किंग मोटर वाहन कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे आणि सार्वजनिक सुविधेला मोठा अडथळा निर्माण करत आहे.
माझी विनंती : या ठिकाणी नियमित गस्त वाढवावी.
श्री गणेश ट्रॅव्हल्सच्या अवैधपणे उभ्या केलेल्या बसांवर दंडात्मक कारवाई (चालान) करण्यात यावी.
कंपनीला या ठिकाणी बस उभ्या न करण्याबाबत कडक नोटीस देण्यात यावी आणि त्यांना वैध पार्किंगची व्यवस्था करण्यास सांगावे.
आपल्या मार्फत या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करण्यात यावे.
स्थान : एल.बी.एस. मार्ग, कांजूर मार्ग (पश्चिम) – जनता मेडिकल स्टोर ते गोपाला हॉटेल समोर.
वेळ: रोज संध्याकाळी ५.०० ते ८.०० वाजेदरम्यान.
मी या तक्रारीसोबत उभे ठेवण्यात आलेल्या बसांचे फोटो जोडलेले आहे.
कृपया या तक्रारीची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंती आहे.
धन्यवाद,
राकेश सिंह,
विसील ब्लोवर,
मुंबई, महाराष्ट्र.
@MTPHereToHelp@ParksitePS@112Maharashtra
BRUTAL & LIFE-THREATENING ATTACK
On 22nd May 2026, in Navi Mumbai’s Rabale area, two innocent brothers — Mohammad Asif and his younger brother — came forward to peacefully resolve a minor dispute between a Mahindra Thar driver and a Tempo driver.
What followed was absolutely horrifying.
First, 3 men from the Thar (MH 04 EL 2429) attacked them. Then they called for backup and gathered 25 to 30 goons. These criminals unleashed a savage, murderous assault on the brothers using cricket bats, iron rods, and mud-digging shovels (fawdas).
The brothers were beaten mercilessly in public.
They suffered serious, life-threatening injuries and had to be rushed to Balaji Hospital for urgent treatment.
Their only “crime” was trying to help settle a fight.
Why do individuals who are ready to take a life at the slightest provocation show no fear of law and order or the police administration? Are such criminals perhaps receiving political patronage?
How long will innocent citizens continue to suffer at the hands of goons?
If people trying to make peace are attacked so brutally, what message are we sending to society?
We demand immediate and strict justice!
Arrest the Thar driver and all 25-30 attackers without delay.
File strong charges under relevant BNS sections.
Ensure full protection and support for the victims.
FIR No. : 0196
Police Station: Rabale MIDC Police Station, Navi Mumbai.
Thanking You,
Rakesh Singh,
Whistle Blower,
Mumbai, Maharashtra.
@DGPMaharashtra@ThaneCityPolice@Thane_R_Police@112Maharashtra@Navimumpolice@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@Awhadspeaks@NCIBHQ@zee24taasnews@abpmajhatv@NDTVMarathi@TV9Marathi@bbcnewsmarathi@News18_marathi@LokshahiMarathi@lokmat@loksatta@thodkyaat@SaamanaOnline@saamTVnews@mumbaitak@mid_day@pudharionline@mataonline@TheMumbaiMirror@mumbaimatterz@Mumbaikhabar9@mid_waytimes
The government is claiming on all major and minor TV news channels that the country currently has ample stocks of diesel, petrol, LPG, and CNG. Therefore, citizens need not be worried or panicked. However, on the ground, domestic and commercial gas supplies are being disrupted on a large scale in Mumbai today. People are unable to receive domestic and commercial cooking gas cylinders despite bookings. Therefore, many restaurant owners in Mumbai have decided to close their hotels until the situation improves due to the shortage of cooking gas cylinders.
I urge the state and central governments to provide clear information about the status quo to the public in this chaotic situation, as the negative consequences of this dangerous situation of war in the Middle East could lead to anarchy.
I also urge the central and state governments to rein in and take strict action against those hoarding and profiteering companies, agencies, businessmen, shopkeepers, and traders who are trying to find opportunities in the disaster.
Our country is still not able to recover from a big disaster like Corona and on top of that the consequences of this war started in the Middle East can prove fatal for the middle class and lower middle class people, hence I request both the governments to understand the seriousness of the situation and be sensitive towards the people of the country,
Thanking You,
Rakesh Singh,
Whistle Blower,
Mumbai, India.
@PMOIndia@PMOIndia_RC@narendramodi@AmitShah@AmitShahOffice@HardeepSPuri@OfficeofHSP@PetroleumMin@BPCLimited@HPCL@nsitharaman@nsitharamanoffc@rashtrapatibhvn@VPIndia@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@DGPMaharashtra@MumbaiPolice
आज रात 01.58 बजे मेरे होटल के कर्माचारी राजन द्वारा बुक की गई उबर टैक्सी की राइड जिसे Kanjur Marg West से शुरु होकर R S Nimkar Marg मुंबई सेंट्रल तक जाना था और इस राइड के ड्राइवर थे Farman और गाड़ी नंबर (MH02 FX 0231) जिनकी गाड़ी में बैठे मेरे होटल के तीन महिला कमर्चारियों को उन्हें उनके घर तक सुरक्षित पहुंचाने की ज़िम्मेदारी थी,
राइड के दौरान ड्राइवर Farman द्वारा महिला कमर्चारियों को बेवजह CNG भरवाने के नाम पर 10 KM अतिरिक्त बिना उनकी मर्ज़ी के 20 मिनट तक ग़लत रास्तों पर घुमाया गया और उस दरम्यान गाड़ी में बैठी महिला कमर्चारियों के साथ अभद्रता करते हुए छेड़ छाड़ की गई और गंदी गंदी बातें करते हुए उन्हें शर्मसार करने का अपराध ड्राइवर Farman द्वारा किया गया है,
मैं और मेरे कमर्चारियों द्वारा रोज़ हमारे महिला कमर्चारियों को उनके घर तक सुरक्षित पहुंचाने हेतु उबर टैक्सी व्यवस्था का उपयोग किया जाता है मग़र आज की घटना ने उबर टैक्सी व्यवस्था की विश्वसनीयता पर बड़ा प्रश्न निर्माण कर दिया है,
मुंबई जैसे शहर में रात के समय काम करने वाली महिलाओं का उबर टैक्सी से सफ़र किया जाना सुरक्षित माना जाना चाहिए क्या..?
मैं उबर टैक्सी व्यवस्थापन से इस राइड के अश्लील ड्राइवर जिसका नाम Farman था उसके द्वारा हमारी महिला कमर्चारियों के साथ किए गए अपराधिक व्यवहार के लिए सख़्त से सख़्त कार्यवाहीं की मांग करता हूं ताकी भविष्य में ऐसे आपराधिक मानसिकता वाले व्यक्ति का शिकार कोई निर्दोष महिलाएं ना हों.
@UberIN_Support@Uber_India@Uber_Support@Uber@uber@MumbaiPolice@MTPHereToHelp@CPMumbaiPolice@DGPMaharashtra
ईशान्य मुंबई विभागातले लाडके खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे कर्मठ नेते व लोकप्रिय कार्य सम्राट जनप्रतिनिधी श्री मनोज कोटक साहेबांना लक्ष्मि उद्योग नगर,कांजुरमार्ग (पश्चिम) परिसरातल्या रहिवासी आणि व्यापारी मंडळा तर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐
@manoj_kotak@dilipmatkarbjp@anilmonbjp