दुतोंडीपणाचं दुसरं नाव म्हणजे #भाजपा#मविआ सरकारच्या काळात जेव्हा ऑनलाईन परीक्षांची फीस 600 होती तेव्हा विधानसभेत विद्यार्थ्यांची काळजी दाखविण्याचा आव आणणारे भाजपा नेते,सत्तेच्या खुर्चीत बसल्यानंतर तीच फीस 1000 करून विधानसभेत यावर प्रश्न विचारल्यानंतर कशी शिरजोरी करतात ते सबंध महाराष्ट्रातील युवक पाहतोच आहे.
हाच महाराष्ट्रातील युवक शिरजोर भाजपला आगामी निवडणुकांमध्ये त्यांची जागा दाखवून देईलच,याची मला खात्री आहे.
@Mpsc_Andolan
ह्या सरकारने फक्त लूट माजवली आहे. एका बाजूला बेरोजगारासाठी जिल्हा परिषद पदभरती जाहीर केली आणि दुसऱ्या बाजूला 900/1000 रू परीक्षा शुल्क वसूल करून बेरोजगार सर्व सामान्य युवकांना लुटत आहेत.
आधी परीक्षा शुल्क कमी करा @girishdmahajan@CMOMaharashtra हे IBPS आणि TCS जावई असल्यासारखे
मा. @Dev_Fadnavis साहेब आपण अभ्यासू नेते आहात, परंतु seriousness रहावा म्हणून परीक्षा फी हजार रुपये ठेवली, असल्याचं आपलं उत्तर समाधानकारक नाही. वर्षभरात अनेक परीक्षा होत असतात. वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या परीक्षेसाठीही वेगवेगळी फी असते. वर्षाला केवळ फी पोटी एका विद्यार्थ्याला जवळपास १५-२० हजाराचा भुर्दंड बसतो. सर्वच विद्यार्थी खासगी क्लास लावतात असंही नाही, झोपडीत राहूनही गुणवत्ता यादीत येणारी अनेक उदाहरणे आहेत. विद्यार्थ्यांकडून असे पैसे वसूल करणं आणि आपण दिलेलं उत्तर मला तर पटलं नाही, युवांना पटलं की नाही ते पहावं लागेल. म्हणून परीक्षा फी बाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेताना अर्थमंत्री @AjitPawarSpeaks दादांनाही बोलवा तसंच मंत्रीपद दिलं नाही म्हणून एखाद्या आमदाराला दिडशे कोटी रु. निधी दिला असं समजून विद्यार्थी हिताचाच निर्णय घ्यावा, ही विनंती!
@hindiyojana आवेदन शुल्क एवढे जास्त का…?
mpsc च्या सर्व प्रकारच्या परीक्षेसाठी 350 रु मात्र सरळसेवा परीक्षेसाठी900 ते 1000 रु शुल्क हा गरीब होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंडच आहे.
अहो शिक्षणमंत्री @dvkesarkar मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब कमी पटाच्या शाळांवर निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहात म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? Retired शिक्षकांना त्यांच्या नातवंडासोबत खेळु द्या त्याजागी तरुणांना Permanent नोकरी द्या.
इतकी भीती,सकाळपासून माझं ट्विटर हँडल बंद ठेवलं😡
आमच्या आव्हानाला प्रतिसाद देत
#शिक्षकभरती_55000 हॅशटॅगमध्ये 1 लाख 28 हजार पेक्षा अधिक ट्विट करून आमच्या न्यायिक मागण्या आपल्यापर्यँत पोहचवण्यात आलेत...!
उद्या रस्त्यावर उतरू पण माघार नाही✊✌️
@mieknathshinde@prachee_ps
जितकी गरबड परीक्षा घेण्यासाठी केली तेवडीच गरबड एकाच टप्यात 50% रिक्त जागा भरून त्याना नियुक्त्या देण्यासाठी केली नाही तर @surmayu @dvkesarkar शिक्षणआयुक्त कार्यालयाला ताळे ठोकल्याशिवाय राहणार नाही!
गुणवंत बेरोजगार आता सहन करणार नाही.!
@mieknathshinde@prachee_ps@BadeVilas
शिक्षण घेतांना रोजगाराचे सुंदर स्वप्न विद्यार्थी पाहतात,त्यातही खाजगीकरण करायचं असेल तर आधीच विदयार्थ्यांना शिक्षण घेण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय करण्याचा सल्ला द्यायचा होता म्हणजे सरकारी नोकरीच स्वप्नच विद्यार्थ्यांनी पाहिलं नसतं
#कंत्राटभरतीचा_निषेध@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
पूर्वी उमेदवार निवडीचे टप्पे..
परीक्षा
निकाल
निवड
आता.......!
घोषणा ,पेपरबाजी,आंदोलन,मोर्चा,जाहिराती,परिक्षा, निकाल कौर्ट याचिका,सुनावणी,निकाल,नियुक्तीसाठी आंदोलन तेव्हा कुठे नियुक्त्या.....!
असे टप्पे पार करेपर्यंत 2 ते 3 परीक्षार्थी शाहिद..!जीव घेणं
#75000_मेगाभरती_सुरू_करा
@RamuTiw00387105 @NANA_PATOLE@VijayWadettiwar@BalubhauOffice@RahulGandhi @HKPatil1953 @vishalmuttemwar महागाई आणि बेरोजगारीने लोकांचा जीव जात आहे, lockdown मध्ये अनेकांचे रोजगार गेले, विद्यार्थी अभ्यास करुन परीक्षा घेण्याची वाट बघत आहेत, 2017 पासूनची शिक्षकभरती अजूनही अपूर्णच आहे, एवढ्या समस्या समोर दिसत असतानाही काहीच उपाययोजना केली जात नाही आहे. शासनाला कधी जाग येणार?