“स्वर्ण समाज के आरक्षण एवं #EWS सरलीकरण की मांग को लेकर अनुराग प्रताप सिंह राघव जी @Anurag_EWS लगातार संघर्ष के मैदान में डटे हुए हैं। जैसा कि आप सभी जानते हैं, #EWS_क्रांति के जनक अनुराग प्रताप सिंह राघव जी केवल मध्य प्रदेश ही नहीं बल्कि पूरे देश के स्वर्ण समाज और जरूरतमंद छात्रों के भविष्य के लिए आवाज उठा रहे हैं।
आज 12 फरवरी को दिल्ली स्थित जंतर मंतर पर वे धरना प्रदर्शन कर रहे हैं। आंदोलन की गंभीरता और अपने संकल्प को दर्शाते हुए उन्होंने स्वयं अपने खून से प्रधानमंत्री मोदी जी को पत्र लिखकर स्वर्ण समाज के छात्रों और गरीब परिवारों के अधिकारों की मांग रखी है। यह अत्यंत भावुक और प्रेरणादायक क्षण है, जो दर्शाता है कि वे समाज के भविष्य को लेकर कितने समर्पित और जागरूक हैं।
यदि हम स्वयं कुछ बड़ा नहीं कर सकते, तो कम से कम उनके इस संघर्ष में साथ देकर समाज और अपने आने वाले भविष्य को मजबूत बनाने में योगदान अवश्य दें।”
टीम अनुराग प्रताप सिंह राघव
#SaveMeritInMP
#GCAtrocityAct
#JUSTICE_FOR_EWS
#EWS_AGE_RELAXATION
सवर्णों तक बात जानी चाहिए कि सवर्णों को धोखा #UGC में पहली बार नहीं मिला है बल्कि #EWS भी अपने आप में धोखा ही है। हमारी नींद तभी खुलेगी जब हमें #UGC और #ScStAct जैसे काले क़ानूनों से बचना होगा या हम हमारे हिस्से के हक़ के लिए भी आवाज़ उठाएंगे।
सवर्ण इन्फ्लुएंसर जब भी आरक्षण में बदलाव की बात करते हैं, वे इसे आर्थिक आधार पर करने का सुझाव देते हैं। पर जब पहले से दिए हुए आर्थिक आधार के आरक्षण EWS में हो रहे भेदभाव पर बात करने की बारी आती है, सब मौन ही हो जाते हैं। आखिर क्यों?
जिस 10% #EWS ढाल बनाकर निशिकांत दुबे@nishikant_dubey द्वारा केन्द्र सरकार अपना हर गलत कदम जायज़ ठहराने की कोशिश कर रही है, उसमें हो रहे भेदभाव के ख़िलाफ़ आज करणी सेना द्वारा अनुराग प्रताप सिंह राघव जी @Anurag_EWS के नेतृत्व में 12/02/2026 को जंतर मंतर में आन्दोलन हो रहा है।
हमें उम्मीद है आप अब इस मुद्दे को भी उतने ही पुरज़ोर तरीक़े से उठायेंगे।
EWS_क्रांति की प्रमुख माँगें:
1.EWS को उम्र/प्रयास की छूट
2.EWS का सरलीकरण
3.EWS को फीस माफी
4.EWS को फ्री कोचिंग
5.अगर सरकार 50% की सीमा तोड़ती है तो EWS आरक्षण 20% होना चाहिए और शर्तें ऐसी हों कि अधिकांश सवर्ण समाज इसका लाभ उठा सके।
#GCAtrocityAct
#JUSTICE_FOR_EWS
#EWS_AGE_RELAXATION
#SaveMeritInMP
@ews_army@thethakurforce@neha_laldas @neetusi86329772 @UnreservedEcho@ajeetbharti@Sanjay_Dixit@JaipurDialogues@udaypratap3351@EWS_WARRIOR@IndianEwsunion@neha_laldas @neetusi86329772 @MeritvsQuota@UnreservedMERIT@PlayingB60573@PlayingB60573@MeritvsQuota@Varsha@ManojSr60583090@sakshichau79256@loveena_joshi06
मा. @mpsc_office आयोग
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक टंकलेखक व कर सहायक यांचे निकाल लवकर लावावेत आणि कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावे.
संदर्भ : आप महाराष्ट्र / ०४०४२०२४/ ००१
प्रति,
मा. सचिव,
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
मंत्रालय, मुंबई.
विषय: पुरवठा निरीक्षक पदभरतीचा निकाल लावण्याबाबत.
महोदय,
जय महाराष्ट्र !
फेब्रुवारी २०२४ च्या महिन्यात आपल्या विभागाच्या पुरवठा निरीक्षक या पदासाठी ऑनलाईन परिक्षा IBPS या संस्थेमार्फत घेण्यात आली होती. या परीक्षेत उमेदवारांची संख्या मर्यादित होती. तसेच IBPS कडून कुठल्याही प्रकारची रिस्पॉन्स शीट दिली जात नाही. त्यामुळे या परीक्षेचा निकाल लागणे अपेक्षित आहे. उमेदवार या निकालांची चातकासारखी वाट पाहत आहेत.
गेल्या काही दिवसांत सरकारी नोकर भरती परीक्षेत होणारे घोटाळे पाहता या निकालास लागणारा उशीर उमदेवरांच्या मनात संशय निर्माण करत आहे. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि निकालासंदर्भात लवकरात लवकर प्रसिध्दी पत्रक देऊन त्वरित निकाल लावण्यात यावा.
आपण या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हजारो उमेदवारांना दिलासा द्यावा नम्र विनंती.
धन्यवाद,
@ChhaganCBhujbal@AUThackeray@RRPSpeaks@VijayWadettiwar@SandeepPathak04@MahavikasAghad3@_INDIAAlliance@CEO_Maharashtra
#Election2024 #DhananjayShinde #AAP
सरकारने सरळसेवा परीक्षा घेण्यासाठी @TCS आणि IBPS कंपन्यांची निवड केली आहे. त्यांनी आता पर्यंत बऱ्याच विभागाच्या परीक्षा घेतल्या आहेत. प्रत्येक परीक्षा मध्ये घोटाळा झाला आहेच त्याच बरोबर या कंपन्यांचे कर्मचारी सुध्दा घोटाळा मध्ये सहभागी होते. बरेच सेंटर मॅनेज होते तसेच त्या त्या विभागाचे काही अधिकारी सुद्धा यात सहभागी आहेत हे सिद्ध झाले आहे. लातूर येथील गुरू ऑनलाईन सेंटर तलाठी परीक्षा वेळी आम्ही दिलेल्या पुरावे आधारे ते पकडले गेले. त्या सेंटर वर फक्त तलाठी मध्येच घोळ नाही झाला तर त्या सेंटर वर झालेल्या सर्व विभागाच्या परीक्षा मध्ये यांनी घोळ केला आहे. त्यामुळे फक्त तलाठी ची चौकशी होऊन उपयोग नाही तर सर्व विभागाच्या परीक्षांची चौकशी ही झाली पाहिजे.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@Awhadspeaks @Dhananjay_AAP @LoksattaLive@GondaneDevesh@SVW790@TV9Marathi
MAHAGENCO च खाते आपले लाडके गृहमंत्री @Dev_Fadnavis यांच्याकडे आहे. परीक्षा झाली की लगेच आम्ही विभागाकडे सांगितले होते पेपर फुटला आहे त्यांना विश्वास नाही बसला त्यांना फुटलेला पेपर आम्ही दिला त्यावेळी कुठे तपासणी सुरू केली. यांना आम्ही बोगस मुलांची नावे दिली तरी गुन्हा दाखल करण्यास वर्ष घालवले. फडणवीस साहेब म्हंटले होते पेपर फुटल्याचा पुरावा द्या परीक्षा रद्द करतो आता तुमच्याच विभागाचा पेपर एक वर्षा पूर्वी फुटला होता. फुटलेला पेपर सुद्धा तुम्हाला आम्ही दिला होता आता तर गुन्हे पण दाखल आहेत मग जसा शब्द दिला होता तो पाळा करा पेपर रद्द. तुम्ही एक सुद्धा सरळसेवा परीक्षा पारदर्शक घेतली नाही. परीक्षा घेणाऱ्या कंपन्यांचे कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सेंटर मालक वर गुन्हे दाखल आहेत. तरी आपण शांत आहात फडणवीस साहेब. स्पर्धा परीक्षा करणारे मुले झालेला त्रास नक्की लक्षात ठेवतील आणि योग्य वेळी त्याचे उत्तर तुम्हाला देतील.
@CMOMaharashtra
@Dhananjay_AAP
@LoksattaLive@maharevenue@NANA_PATOLE@RRPSpeaks@TV9Marathi@SVW790@abpmajhatv@TV9Marathi
आत्ता शिंदेंचे सरकार आहे, सत्ताधारी आमदाराचे आरोप मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे घ्यावेत. बांगरांच्या आरोपांप्रमाणे राज्यात सरकारी नोकरीसाठी पुढीलप्रमाणे रेट कार्ड आहे :
- ग्रामसेवक - १० लाख रुपये
- तलाठी - २० लाख रुपये
- शिक्षक - २५ लाख रुपये
राज्यात #व्यापम सारखा मोठा नोकर भरती घोटाळा सुरू असून सत्ताधारी असोत किंवा विरोधक, यात जे कोणी सामील असतील त्यांच्या मुसक्या आवडण्यात याव्यात. संतोष बांगर यांच्याकडे अधिक माहिती असल्याने पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घेत कार्यवाही करावी.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AUThackeray@ShivSenaUBT_@supriya_sule@Awhadspeaks@VijayWadettiwar@RRPSpeaks
तलाठी भरती मध्ये सेंटर मॅनेज झाले हे सिद्ध झालं आहे. काही विद्यार्थी वर गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे. सेंटर वर सर्वांनी संगमत करून हा सर्व प्रकार केला आहे. असे महाराष्ट्र मध्ये किती सेंटर असतील याबाबत कोणीच चौकशी केली नाही. लातूर मधील सेंटर चे पुरावे आम्ही दिल्यावर हा प्रकार समोर आला नाहीतर हे समोर आले नसते. त्यामुळे या तलाठी भरतीची आधी SIT चौकशी करा जवळपास 70 मुलांचं निकाल राखीव ठेवला आहे. यांना लवकर बाद करा आणि सर्व सखोल चौकशी करून परीक्षा रद्द करा त्याशिवाय पर्याय नाहीये. शेवटच्या आरोपी पर्यंत तुम्ही पोहचू शकत नाही कारण यात खूप मोठं मोठे हस्ती यात शामील आहेत अशी शंका आहे.
@Dev_Fadnavis हा पुरावा अजून पुरेसा नाही का परीक्षा रद्द करण्यासाठी. आपण बोलला होतात पुरावे द्या परीक्षा रद्द करतो मग हा घ्या पुरावा. दिलेला शब्द पाळा उपमुख्यमंत्री साहेब.
@Devendra_Office@CMOMaharashtra@RVikhePatil@maharevenue@NANA_PATOLE@AAPMaharashtra@abpmajhatv@Awhadspeaks@KunalNitinRaut@LoksattaLive@RRPSpeaks@TV9Marathi@VBAforIndia@ShivSenaUBT_