*आर्टिकल नंबर एक*
5/JULY/ 2025
#विषय#Rickys_रेस्टॉरंट_अँड_बार या हॉटे��धारकाला आडा घालणं बाबत*
#संपूर्ण_पत्ता
*रिकीज रेस्टॉरंट अँड बार,FL ,||| 2539 गाळा क्रमांक, 4,5,6, हीरानंदनी स्टेट, घोडबंदर रोड ,ठाणे पश्चिम* 400607
👉 *ठाणे #पोलीस_आयुक्तालय अंतर्गत*
👉#पोलीस_उपायुक्त_परिमंडळ 5 *अंतर्गत*
👉#गुन्हे_शाखा *परिमंडळ पाच यांच्या हद्दीत*
👉 *कासारवडवली पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत*
#सविस्तर_माहिती
1) *सदर हॉटेल धारक हे #राज्य_उत्पादन_शुल्क यांचे अनेक #नियम भंग करत आहे*
(*राज्य उत्पा��न शुल्क यांचे B - डिव्हिजन निरीक्षक #खिल्लारे, #दुय्यम निरीक्षक, सदर अधिकारी यांना होत असलेल्या #आर्थिक_लाभ सदर ठिकाणी #दुर्लक्ष करत आहे*)
2) *ग्राहकांना #आकर्षण करण्यासाठी सदर ठिकाणी #डिजिटल_लाइटिंग वगैरे करण्यात आली आहे*
3) *सदरची जबाबदारी ही #पोलीस_यंत्रणा यांचे पण आहे*
4) *सदर हॉटेल धारक हे येणारे ग्राहकांना #सोसायटीच्या #मार्जिन_स्पेस मध्ये मंडप व लोखंडी खांब टाकून #मध_पिण्यास देत आहे*
5) *सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात #ध्वनी_प्रदूषण होत असतो याचे* (#पुरावेसाठी
#व्हिडिओ जोडलेले आहे) (रात्री दहा नंतर जर डीजे अलाउड नाही, मग सदर हॉटेल धारकाला प���लीस प्रशासन परवानगी कुठल्या आधारे देत आहे)
6) 🚫 *विशेष बाब म्हणजे सदर ठिकाणी आज एक #मोठा_इव्हेंट ठेवण्यात आलेला आहे यासाठी स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडून सर्व परवानगी घेतले आहे की नाही याची #चौकशी करण्यात यावी*
7) *सदर ठिकाणी कुठली #अनुचित_घटना घडू नये यासाठी सदर विभा��ाचे #बीट_मार्शल कर्मचारी यांनी सदर ठिकाणी लक्ष ठेवावे*
🚫 *कासारवडवली पोलीस स्टेशनचे रात्रीचे ठाणे #अंमलदार यावर विशेष लक्ष देणार का*??
🚫 *सदर ठिकाणी जर कुठली घटना🤔 घडली त्याचे #जबाबदार स्थानिक #पोलीस 👮 स्टेशन राहणार*
👉#उदाहरण
*रस्त्यावरती एका कारमध्ये जर कोण मध प्रशासन करत आहे किंवा वाईन शॉप चे बाहेर जर* *कोणी मध प्रशासन करत आहे त्यावर पोलीस जाऊन त्यांना दंड आकारतात व कारवाई करतात*
🤔 *मग ���दर हॉटेल धारक हे येणारे ग्राहकांना #रस्त्यावरती मध प्रशासन करण्यासाठी बसवत आहे मग कासारवडवली पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी यांना का अभयदान देतात*
*यामध्ये त्यांच्या आर्थिक लाभ आहे का ?कृपया पोलीस आयुक्त साहेब & पोलीस उपायुक्त साहेब कृपया चौकशी ? करावी*
अधिक माहितीसाठी संपर्क
Gopal Bhanushali
7039030905
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@VijayWadettiwar
@nareshmhaske
@Awhadspeaks
@SanjayKelkar_
@Info_Thane1
@DGPMaharashtra
@ThaneCityPolice
@MahaDGIPR
@TMCaTweetAway
@bbcnewsmarathi
@News18lokmat
@ThaneLive
@News18lokmat
Are the police officers on duty in this PCR at Kalachowki harassing all the hawkers and extorting money from all the hawkers in lalbaug parel area? Please investigate and if found guilty take action on them
@MumbaiPolice@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@DGPMaharashtra
@rajivsharma2012@mybmc@mybmcWardRS@IqbalSinghChah2 Now they will reply that these people are paying money to @mybmc for using the open space. The same way they did with Achija Hotel at MG Road Kandivali. #AE_Jagtap is the officer from R south ward who will be responsible if any fire mishap happens in this vicinity.
@TMCsmartcity@TMCaTweetAway @abhijitbangar Please make sure this illegal encroachment is demolished at the earliest as they have plans to build a permanent structure next to Manek Patil's Banglow & his illegal shops opp Vijay Garden Anand nagar. @LokshahiMarathi@malavi_sandeep
We personally met the SP of Solapur and he personally asked his officer to arrest him any how and produce him before the Hon court however nothing till date. Why don't you people remove his CDR and track his records you will also find the culprit of Mohol PS who is calling him.