मा.उद्धवजी ठाकरे साहेब,@OfficeofUT मुख्यमंत्र्यावर हक्कभंग आणण्याची गरज नाही आपणच आता मुख्यमंत्री आहेत.त्यामुळे योग्य निर्णय घेऊन संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब,
डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळम���्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000रू द्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दाखवू असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणकपरिचालक
@Pankajamunde
@SiddheshwarMun7 @abpmajhatv