आप ने नवीन सर्वसामान्य लोकांना , राजकीय वारसा नसलेल्या लोकांना, उच्चशिक्षित तरुण तरुणींना निवडणुकीत संधी दिली तर या महाराष्ट्र राज्यातील मतदार त्यांना मतदान करेल का??
@Archanagsanap2 सिस्टीम सारा सडा है..भ्रष्टाचार बहोत बढा है केजरीवाल सामने खडा है..एक एक युवा अब 'आप'से जुडा है... येणार केजरीवाल नक्की येणार.. महाराष्ट्र अजुन एक धक्का देणार..क्या कहते हो..!
सीबीआय, ईडी व इन्कमटॅक्स या स्वतंत्र यंत्रणा आहेत व त्यांना त्यांच काम करू दिले पाहिजे. एखाद्यावर ते कारवाई करत असतील तर त्याला राजकीय रंग देतां कामा नये- ही विधान आहेत @rautsanjay61 यांची. फार लांबची नाहीत आता ॲागस्ट २०१९ मधील. आता अचानक राजकीय रंग दिसायला लागला?
@iamprafuljadhav@RRPSpeaks भरती विषयी कधी एवढं पोटटीडकी ���ि बोलणार आहात का आपण एकाही आदिवेशनात भरतीविषयी ब्र शब्द नाही काढला.. उद्या या निवडणुकीच्या वेळी युवा नेते म्हणून विदयार्थी च्या समोर. @AjitPawarSpeaks
@iamprafuljadhav@RRPSpeaks भरती विषयी कधी एवढं पोटटीडकी नि बोलणार आहात का आपण एकाही आदिवेशनात भरतीविषयी ब्र शब्द नाही काढला.. उद्या ���ा निवडणुकीच्या वेळी युवा नेते म्हणून विदयार्थी च्या समोर. @AjitPawarSpeaks
@Jayant_R_Patil@NCPspeaks माफ करा साहेब पन सा���ा जलसंपदा विभागातील jrengg500 भरतीचा आपल्याला तोडगा काढला आलेला नाही.नुसती अश्वासन दिली फक्त.काय योग्य मार्ग काढणार.3 वर्ष exam ची वाट पाहणारे त्यातील मूल पण शेतकारयाचीच आहे.नुसती आश्वासन देन एवढंच केलाय तुम्ही. #wrdje500declaredate @abpmaza @CMOMaharashtra
युवकांनी ठरवलं तर महाराष्ट्रात दिल्ली अवतरु शकतेआपल्याला फ्री पण काही नकोफक्त हा चालू असलेला भ्रष्टाचार, घाणेरडे राजकारण, संपवून वर्षांनुवर्षे तीच तीच आलटून पालटून खाणदानी लुटणारी थोबाडे काळे झाली पाहिजे एकदाचअन् साफ नियतीचं इमानदार सरकार सत्तारूढ झाले पाहिजे @AAPMaharashtra