स्पर्धा परीक्षा कायदा आणण्यास सरकारला भाग पाडणाऱ्या लाखो विद्यार्थी, संघटना, राजकीय कार्यकर्ते-नेते, संघटना यांच्याबरोबर “स्पर्धा परीक्षा समन्वय समिती”चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
संघटनेचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐.
@AAPMaharashtra
गरिबांची विद्यार्थी संघटना आहे, आमच्यासह आमचे सर्व पदाधिकारी गरीब आहेत. पण देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्षाचे पदाधिकारी एखाद्या #Narrative साठी आम्हाला जबाबदार धरत आहेत.
#पेपरफुटी कायदा मंजूर केला जाईल यासाठी आम्ही फडणवीस साहेबांचे कायम ऋणी राहू, पण हाच कायदा 75000 #मेगा_भरती करण्याआधी का मंजूर केला गेला नाही?
देशातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात झाला हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
तलाठी भरती घोटाळ्याचा तपास संथ गतीने !!
फडणवीस साहेब आपण #Narrative बद्दल बोलत होता, पण आपल्या कार्यकाळातील #तलाठी_भरती घोटाळ्याबाबत पुढील गोष्टींचा खुलासा कराल काय?
- तलाठी भरती घोटाळ्याचा सूत्रधार कोण ? पोलीस तपास मुख्य आरोपी पर्यंत का पोचू शकत नाही?
- एकूण ७२ टॉपर उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला होता, त्यात महाराष्ट्रातून पहिली टॉपर असलेल्या चंद्रपूरच्या टॉपरचा सुध्दा सहभाग होता. त्यांच्यावर पुढं काय कार्यवाही झाली?
- तलाठी भरती घोटाळ्यात अनेक सेंटर मॅनेज झाल्याचा संशय आहे, त्याचा तपास करण्यात आला आहे का?
- तलाठी भरती घोटाळ्यात परीक्षा केंद्र मॅनेज करून पेपर फोडण्यात आले आहेत, याबद्दल तपासात काय समोर आले?
- तपास पूर्ण झालेला नाही, पण तरीही तलाठ्यांना नियुक्त्या का दिल्या जात आहेत ?
- जर तपास पूर्ण न करता काही भ्रष्टाचारी उमेदवारांना तलाठी म्हणून नियुक्ती मिळाल्यास आणि त्यांनी मोठा घोटाळा केल्यास, सरकार त्याची जबाबदारी घेईल का?
फडणवीस जी आमच्या प्रश्नांची उत्तरे द्याल ही अपेक्षा.
@Dev_Fadnavis@RVikhePatil@drsujayvikhe@maharevenue@ssaunik@RRPSpeaks@AUThackeray@CMOMaharashtra@VijayWadettiwar@ShivSenaUBT_@BJP4Maharashtra@satejp@INCMaharashtra@NCPspeaks@_BhaskarJadhav .
.@Dev_Fadnavis आपण पेपरफुटी वर कायदा आणणार आहात पण इथे पोलीसच जर कसलाच तपास करणार नसेल तर त्या कायद्याचा काय उपयोग. आता तुम्ही गृहमंत्री आहात तुम्ही स्वतः ह सांगितले 47 FIR दाखल आहेत मग त्याच्या तपासाकडे पण थोड लक्ष द्या ना.
लातूर येथील गुरू ऑनलाईन नावाचे सेंटर या सेंटर मालकाच्या गावातील जवळपास 10 जण तलाठी झाले त्यात त्याची सख्खी बहिण तलाठी झाली आणि नातलग 30 जण तलाठी झाले. बाकी बाहेरचे तर 100 प्लस आहेत. येवढे बोगस तलाठी एकाच सेंटर वरून झाले. याचे सर्व पुरावे आम्ही शोधले. यातील काही बोगस तलाठी वर गुन्हा नोंद केला आणि पोलिसांनी काय केले काहीच नाही. जे काम त्यांनी करायला पाहिजे होते ते सर्व पुरावे आम्ही दिले यांनी काय केला काहीच नाही. अर्थ पूर्ण शांतता सगळीकडे.
पूर्ण सेंटर मॅनेज होते मग यात @TCS चे कर्मचारी सुद्धा सहभागी असणार आहेत पण कोणाचीच चौकशी नाही. मुळापर्यंत जायचच नाही कारण काय तर तो खूप मोठा मासा आहे. धागे दोरे खूप लांब पर्यंत जातात म्हणून तपास करायचा नाही. हा #NEET पेक्षा ही मोठा घोटाळा आहे त्यामुळे याकडे सरकार ने तसेच विरोधी पक्षाने सुद्धा लक्ष दिले पाहिजे. याचा तपास न्यायालयीन SIT कडे द्या तसेच त्या SIT मध्ये आयपीएस भाग्यश्री नवटके मॅडम पण असल्या पाहिजेत तरच पारदर्शक तपास होईल.
@DGPMaharashtra@LaturPolice @OsmanabadPolice @atulkulkarni123@SachinOmbaseIAS@RRPSpeaks@KailasPatilOffc@CMOMaharashtra@LoksattaLive@GondaneDevesh@NANA_PATOLE@RVikhePatil@VijayWadettiwar@SVW790@INCMaharashtra@NebVedant
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या मागणीसाठी आम्ही आजवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या आहेत. अगदी भाजपच्या नेत्यांच्या सुध्दा भेटी घेतल्या आहेत.
त्या-त्या वेळी सत्तेत असणाऱ्या नेत्यांना भेटूनच प्रश्न मार्गी लागतात. राष्ट्रवादी- भाजप- शिवसेना- काँग्रेस - मनसे - वंचित - आप अशा सर्वपक्षीय नेत्यांनी आम्ही भेटलो आहोत आणि विद्यार्थांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
आपले माजी राज्यपाल कोश्यारी साहेब, मुख्यमंत्री #एकनाथ_शिंदेजी, उपमुख्यमंत्री #अजित_पवारजी, बच्चू कडूजी, नरेंद्र पाटीलजी, भाजपचे अनेक नेते यांची भेट घेतलेली आहे. जरांगे पाटील यांच्यासोबतच, ओबीसी समाजासाठी लढणारे लक्ष्मण हाके यांची सुध्दा भेट घेतली आहे. पण आपल्याला रंगीत चष्म्यातून एकच #Narrative बघायची सवय असल्यास आम्ही तरी काय करणार.
परंतु आजवर #फडणवीस साहेबांनी कधीही आमच्या मागण्यांसाठी भेटीची वेळ दिलेली नाही, म्हणजे फडणवीस साहेब आमच्या मागण्यांसाठी नक्की #Serious आहेत का?
तर आमच्याच फेसबुकवरून आमचे फोटो उचलून, फोटो पोस्ट करताय, थोडं तरी डोकं लाऊन #Invistigative पोस्ट करत जावा. फक्त पवार कुटुंबातील व्यक्तींची भेट घेतली असा आपला फसवा #Narrative कोणीही मान्य करणार नाही.
@Dev_Fadnavis@AUThackeray@RRPSpeaks@RealBacchuKadu@mieknathshinde@AjitPawarSpeaks@supriya_sule@Awhadspeaks@VijayWadettiwar@Jayant_R_Patil@chdadapatil
महाराष्ट्रातील पेपरफुटी कायदा जाणूनबुजून कमजोर बनविण्यात येणार आहे, विधेयकातील अनेक तरतुदी तोकड्या आहेत आणि पळवाटा ठेवण्यात आल्या आहेत.
प्रस्तावित पेपरफुटी विधेयकात मांडण्यात आलेले मुद्दे आणि शिक्षेबाबत आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहे :
प्रत्यक्ष विधेयकातील मुद्दे आधी देतो आहोत आणि त्याखाली आमच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
१) स्पर्धा परीक्षेत अनुचित मार्गांचा अवलंब करणाऱ्या व्यक्तीला तीन ते पाच वर्षाची शिक्षा आणि दहा लाख इतका दंड असेल.
👉आमची मागणी : पाच वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा तसेच दहा कोटी पर्यंत दंड. गैरप्रकार करून कमावलेली संपत्ती जप्त करण्याचे अधिकार असावे.
२) सेवा पुरवठादार संस्थेला एक कोटी पर्यंत दंड तर चार वर्षासाठी ब्लॅक लिस्ट करण्यात येईल.
👉आमची मागणी : सेवा पुरवठा दार संस्थेला २५ कोटी पर्यंतचा दंड आणि कायमसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.
३) सेवा पुरवठादार संस्थेतील व्यवस्थापक किंवा इतर कर्मचारी गैरप्रकारात आढळल्यास त्यांना तीन ते दहा वर्षाची शिक्षा आणि एक कोटी दंड इतकी शिक्षा असेल.
👉आमची मागणी : दहा वर्ष ते जन्मठेप इतकी शिक्षा आणि २५ कोटी पर्यंत दंड तसेच त्यांची संपत्ती जप्त इतकी शिक्षा असावी.
४) शिक्षेतील मुद्दा क्रमांक चार अनुसार एखाद्या व्यक्तीकडून गैरप्रकार नकळत घडला असेल तर त्याला कोणतीही शिक्षा असणार नाही.
👉आमची मागणी : पेपर फोडणे हा गंभीर गुन्हा आहे, नकळत कोणीही पेपर फोडायला जाणारच नाही. कायद्यात ही एक मोठी पळवाट असू शकते, त्यामुळे सदर तरतूद विधेयकातून वगळण्यात यावी.
५) स्पर्धा परीक्षा प्राधिकरणाशी म्हणजे एखादा परिक्षेसी सबंधित एखादा सरकारी अधिकारी किंवा सेवा पुरवठादार संस्थेशी किंवा एखाद्या संस्थेशी सबंधित व्यक्तीने किंवा व्यक्तींनी संघटितपणे गुन्हा केल्यास पाच ते दहा वर्षे शिक्षा आणि एक कोटी पर्यंत दंड असेल.
👉आमची मागणी : सरकारी किंवा खासगी कंपनीशी निगडित व्यक्तींना दहा वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा आणि पंचवीस कोटी पर्यंत दंड तसेच त्यांची संपत्ती जप्त करण्यात यावी.
आमच्या इतर मागण्या ज्याबद्दल कायद्यात स्पष्टता नाही :
१) एखादा उमेदवार पेपरफुटी करताना आढळल्यास त्याला पाच वर्षे ते जन्मठेपेची शिक्षा, दहा कोटी पर्यंत दंड आणि आजीवन स्पर्धा परीक्षा देण्यापासून बाद करत ब्लॅकलिस्ट करण्यात यावे.
२) पेपरफुटीत क्लासचलकांचा सहभाग आढळून आला आहे, असे क्लासचालक पेपरफुटीत सापडल्यास त्यांना दहा वर्षे ते जन्मठेप इतकी शिक्षा, क्लासचा परवाना रद्द करून संपत्ती जप्त करावी आणि २५ कोटी पर्यंत दंड इतकी शिक्षा असावी.
३) पेपरफुटीच्या याचिका सर्वच न्यायालयांमध्ये फास्ट ट्रॅकवर चालविण्यात याव्यात, अशा याचिका पटलावर आल्यास न्यायालयात अशा याचिकांसाठी वेळोवेळी विशेष बेंच बसविण्यात यावा.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RRPSpeaks@AjitPawarSpeaks@VijayWadettiwar@NANA_PATOLE@PatilKailasB@AbhiPawarBJP
नगरपरिषद सरळसेवा पदभरती #DMA मध्ये झालेल्या गैरप्रकारांबाबत आम्ही नगरपरिषद संचालनालयाला सूचित केलं आहे, गैरप्रकारे उत्तीर्ण झालेल्यांची नावे सुध्दा दिली आहेत.
आम्ही पाठपुरावा करत आहोतच परंतु नगरपरिषद प्रतीक्षा यादीत असणाऱ्या उमेदवारांनी आवाज उठविल्यास अनेक बोगस उमेदवार बाहेर पडण्याची शक्यता.
@mieknathshinde@AjitPawarSpeaks@AUThackeray@RRPSpeaks
2016-17 पासून सरळसेवा च एकही पेपर पारदर्शक झाला नाही. प्रत्येक पेपर फुटला आहे. गुन्हे ही दाखल आहेत पण पुढे त्या गुन्हे च काहीच होत नाही. पोलीस मॅनेज होतात. असे कित्येक गुन्हे आहेत तिथे अजून पण आरोपी पकडले गेले नाहीयेत आणि तेच आरोपी परत पेपर फोडत आहेत. आताच झालेल्या तलाठी भरती मध्ये 10 पेक्षा जास्त गुन्हे पेपरफुटी चे दाखल आहेत. पेपर फुटला आहे हे सिद्ध झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या @TCS च्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाले आहेत.
लातूर येथील दोन @TCS चे सेंटर बंद केले गेले का तर ते पूर्ण सेंटर मॅनेज होते याच्यावर आम्ही धाराशिव मध्ये गुन्हा पण नोंद केला पण पोलीस कसलाच तपास करत नाहीयेत. जवळपास 200 कोटीचा घोटाळा आहे तरी पोलीस मुग गिळून गप्प आहे. फक्त 2 विद्यार्थ्यांना अटक केली बाकी कोणाचीही कसलीही चौकशी केली नाहीये. सर्वांना शंका येत आहे की इथे अर्थ पूर्ण शांतता आहे. @OsmanabadPolice तुम्हाला विनंती आहे बाकी कुठे काय करायचे ते करा पण इथे गोरगरिबांच्या पोरांचा आयुष्याचा प्रश्न आहे इथे तरी तपास नीट करा. थोडी तरी इमानदारी दाखवा.
@SachinOmbaseIAS तलाठी केस बाबत पाठपुरावा करावा काहीच पुढे झाले नाहीये. आम्ही शांत बसणार नाही आहोत याचा शेवट पर्यंत पाठपुरावा आम्ही करणार आहोत.
@atulkulkarni123@DGPMaharashtra@MahaDGIPR@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RVikhePatil@RRPSpeaks@Ravikanttupkar1 @Dhananjay_AAP @abpmajhatv@OfficeofUT@Infodharashiv@dhepesm@TV9Marathi@SakalMediaNews@abpmajhatv@SoniaSethi_IAS@maharevenue
लातूर मधील सरळसेवा भरतीचे @TCS चे दोन सेंटर मॅनेज होती असे बऱ्याच जिल्ह्यात मॅनेज सेंटर आहेत पण ती अजून समोर नाही आली. ही लातूर ची सेंटर आम्ही पुरावे दिल्यावर आणि पोलीस मध्ये गुन्हा नोंद केल्यावर रद्द करण्यात आली पण प्रश्न असा की त्या सेंटर वरून झालेल्या परीक्षा मध्ये घोटाळे झाले त्याची चौकशी कोण करणार. हे घोटाळे बाज लोक तलाठी भरती बाबत @OsmanabadPolice गुन्हा नोंद आहे त्या गुन्ह्याचा तपास करू देत नाहीत तर त्या सेंटर वर झालेल्या परीक्षांचा कोण तपास करेल. लातूर मधून 200 प्लस बोगस तलाठी झाले आहेत असा अंदाज आहे पण बाकी परीक्षा मध्ये त्यात आरोग्य भरती, नगर परिषद, DMER, अश्या जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सर्व परीक्षा मध्ये यांनी घोळ केले आहेत. धाराशिव मधील गुन्ह्याचा तपास जर व्यवस्थित झाला असता तर लातूर, धाराशिव मध्ये #NEET चा घोटाळा झाला नसता कारण हे सर्व आरोपी एकाच टोळीचे असू शकतात पण सर्वांना माहीत आहे पोलीस मॅनेज होतात. आपण किती ही पेपर फोडले तरी कोण काही करत नाही. एक दोन मुलांचे पैसे इकडे तिकडे दिले तर सर्व काही होते अशी चर्चा आहे सगळीकडे.
@DGPMaharashtra धाराशिव पोलिसांना थोडी समज देता आली तर बघा कारण गोरगरीब मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. बाकीचे जाऊद्या पण 2021 पासून ते आता पर्यंत पेपरफुटी च्या गुन्हाचे काय स्टेटस आहे पहा तुम्हाला समजेल आपले पोलीस काय करतात ते आणि प्रत्येक पेपर का फुटतो त्याचे खरे कारण सुद्धा तुम्हाला समजेल.
@atulkulkarni123@SachinOmbaseIAS@IPS_Association@Dev_Fadnavis@MahaDGIPR@CMOMaharashtra@maharevenue@RVikhePatil@RRPSpeaks@waglenikhil @Dhananjay_AAP @PawarSpeaks@supriya_sule@LaturPolice@NandedPolice@MumbaiPolice@abpmajhatv@TV9Marathi@GondaneDevesh@LoksattaLive@AUThackeray@satyajeettambe@Jayant_R_Patil
.@RanjitSDeol साहेब,
शिक्षकभरती DV/समुपदेशन बाबत आमच्याकडे विविध ZP, NP मध्ये निवड झालेल्या उमेदवारांकडून माहिती आली आहे,
कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र असणारे उमेदवारांना देखील पात्र करण्यात आला आहे!
शिक्षण आयुक्तांच्या २५/०२ चे पत्रानुसार १२/०२/२३ पर्यंत प्राप्त केले शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता विचारात घेण्याचे आदेश आहेत, त्यानंतरची अर्हता ग्राह्य धरता येणार नाही, याला बगल देऊन बरेच उमेदवारांना DV मध्ये पात्र का करण्यात आले?
TET घोटाळ्यात इतकी बदनामी होऊन ही जर असे प्रकरण थांबत नसतील तर आमचा शिक्षण आयुक्त/सचिव यांना इशारा आहे, या प्रकरणाची चौकशी करून तात्काळ हे प्रकरण थांबवा, अन्यथा आम्ही उमेदवारांसहित पुरावे जाहीर करू.
या पेपरफुटी मध्ये पूर्ण सेंटर सहभागी आहे यात @TCS चे कर्मचारी पासून ते सेंटर मालक सहभागी आहेत. प्रत्येकाने जागा वाटून घेतलेल्या असतात. असले सेंटर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. कारण जलसंपदा विभागाच्या परीक्षा मध्ये वाशिम मध्ये सुध्दा असाच प्रकार घडला होता पण कोणतीही चौकशी झाली नाही की पुढे कोण आरोपी होते हे समजले नाही. तसेच लातूर येथे पण असाच प्रकार झाला होता तिथे tcs च्या कर्मचारी वर गुन्हा नोंद झाला पण खरे आरोपी पकडले गेले नाही. यात सेंटर मालक सुद्धा सहभागी असतात. या तिन्ही ठिकाणी उत्तरे पुरवली गेली होती. म्हणजे पेपर आधीच बाहेर आला होता. यात कोण कोण सहभागी आहेत हे कोणालाच समजत नाही. यात आपले लाडके गृहमंत्री सहभागी आहेत की अजून कोण की त्यामुळे पोलीस अर्थपूर्ण शांत बसलेत का अशी शंका सर्व मुलांना आहे. कारण पुढे काहीच होत नाही होतात ते फक्त पेपरफुटी.
2016 पासून ते आता पर्यंत सरळसेवाचा एकही पेपर व्यवस्थित झाला नाही. प्रत्येक पेपर फुटत आहेत, गुन्हे नोंद पण होतात पण पुढे काहीच नाही. आरोपी खोट चरित्र प्रमाणपत्र काढतो आणि परत घोटाळा करून नोकरीस लागतो. हेच सुरू आहे महाराष्ट्र मध्ये. याला जबाबदार फक्त हे सरकार आहे आणि निष्क्रिय गृहमंत्री. यांना फक्त फोडाफोडीच जमते बाकी इकडे काही झाला तरी काही फरक पडत नाही.
@TCS ला काळ्या यादीत टाका
@Dev_Fadnavis@Devendra_Office@CMOMaharashtra@VijayWadettiwar@RRPSpeaks@PawarSpeaks@Awhadspeaks@DGPMaharashtra@LaturPolice@AAPMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@NANA_PATOLE@PatilKailasB@ShivSenaUBT_@SVW790@TV9Marathi@AUThackeray@RNTata2000
गृहमंत्री मा. देवेंद्र फडणवीस हे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून नोकर भरतीची वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या लाखो तरुण तरुणींचे "खलनायक" आहेत !!!
@AAPMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra
जलसंधारण विभागाच्या परीक्षेत कॉपीचे पाणी मुरत असताना कोणताही मंत्री यावर बोलायला तयार नाही.
तातडीने ह्या परीक्षेची प्रकिया थांबवण्याचे आदेश द्यावेत.
गरिबांच्या पोरांनी सरकारी नोकरी मिळवायचा नाद सोडून देण्याची व्यवस्था जोरात सूरू आहे.
यावर सर्वपक्षीय नेते मूग गिळून गप्प आहेत.
TCS/IBPS कंपन्यांना आम्ही इशारा देतोय, तुमच्या मॅनेज परीक्षा केंद्रांचा घोटाळा इतक्यातच आम्ही बाहेर काढला आहे. फोटोत दिसणारे थर्ड क्लास परीक्षा केंद्रे देऊन आमचे भविष्य नासवू नका. यापुढील सर्व सरळसेवा परीक्षा फक्त TCS ION अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाल्या पाहिजेत, जर शासनाने किंवा कंपन्यांनी आमची मागणी मान्य केली नाही तर TCS/IBPS या कंपन्यांचे कंत्राट काढून घेण्यात यावे, यासाठी मोठी चळवळ उभी केली जाईल. येत्या जलसंधारण विभागाची परीक्षा फक्त Ion केंद्रावर झाली पाहिजे, तोपर्यंत परीक्षेचे वेळापत्रक पुढं ढकलण्यात यावं.
@TCS@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RRPSpeaks@AUThackeray .
#तलाठी, #वनरक्षक परीक्षांचे पेपर फोडल्याचे गैरप्रकार केल्याचे आरोप ज्या परीक्षा केंद्रांवर आहेत, त्याच परीक्षा केंद्रांना #CWD परीक्षेसाठी पेपर घेण्याची परवानगी दिलीच कशी जाते? TCS ION केंद्रांवर परिक्षा घेण्याचे निर्देश संबंधित कंपनीला का दिले जात नाहीत? राज्यसरकार याबाबतीत कधी #serious होणार आहे की नाही?
#परीक्षांच्या संदर्भातील एवढ्या महत्वाच्या विषयावर सरकारची व नेत्यांची भूमिका बघता विद्यार्थ्यांना स्वतःच हा लढा लढावा लागणार आहे. या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत कुणी असो वा नसो; परंतु मी मात्र नेहमी सोबत आहे!
#पेपरफुटी
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
♦️स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे प्रश्न मांडण्यात नेहमी अग्रेसर असणारे आमचे मित्र लोकसत्ता वृत्तपत्राचे पत्रकार "देवेश गोंडाणे" @GondaneDevesh यांना भारतात सर्वात मोठा समजला जाणारा, पत्रकारितेमधील रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम हा #पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांचे आणि लोकसत्ता वृत्त समूहाचे खूप-खूप अभिनंदन. 💐💐
@girishkuber@LoksattaLive
मित्र देवश गोंडाणेला(लोकसत्ता) पत्रकारितेतील प्रतिष्ठित रामनाथ गोयंका पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन. स्पर्धा परीक्षेतील अनागोंदीला आपल्या लेखणीतून वाचा फोडल्याबद्दल त्याला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. @GondaneDevesh@Mpsc_Andolan
जलसंधारण अधिकारीच विद्यार्थ्यास चिट्टी द्वारे उत्तरे पुरवत होता. याच सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. या सरकार ला अजून काय पुरावे पाहिजेत की हे झोपेचे सोंग करत आहेत.
अमरावतीचे सेंटर ARN Associate या सेंटर वर तलाठी चा सुद्धा पेपर फुटला होता. तुम्हाला एक परीक्षा नीट घेता येत नाही तर मग परीक्षा तरी का घेता. सर्व खाजगी सेंटर हे बोगस आहेत. तत्काळ WCD ची परीक्षा थांबवावी.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@RRPSpeaks@abpmajhatv@LoksattaLive@TV9Marathi
शिंदे-फडणवीसजी, बघताय ना हे सर्व.... अजून तुम्हाला किती पुरावे हवेत? सरळसेवा परीक्षा TCS ION परीक्षा केंद्रांवर घ्यायला तुम्हाला काय अडचण आहे? हाच का तुमचा #Seriousness?
मागेसुध्दा #सरळसेवा परीक्षांमध्ये एवढ्या पेपरफुटीच्या घटना पुराव्यानिशी समोर आल्या तरी तुम्ही भरती तशीच रेटून नेली.. यावरून ह्या होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना सरकारपुरस्कृतच आहेत हेच यातून सिद्ध होत आहे.
@Dev_Fadnavis@mieknathshinde