.महाराष्ट्रात एकसमान परीक्षा पद्धती असणे गरजेचे आ���े. हा सत्र तरी सर्वांचीच परीक्षा
offline MCQ पद्धतीने घ्यावी!
@mnsreport9 @MNSReportEng @rajbhakt16
१९९५ सरकारने दिलेली आयटी पार्क इमारत पडली आहे धूळखात.
आज दिनांक १९/४/२०२२ रोजी मनविसे अध्यक्ष मा अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनविसे अमरावती शहर कडून रखडलेला IT PARK स��दर्भात जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिले. @RajThackeray
@mnsadhikrut
@AmitThackeray24
गृहराज्यमंत्री मा.सतेज पाटील साहेब व आमदार ऋतुराज पाटील हे अमरावती आले असताना यांच्या सोबत एम.पी.एस.सी व सरळ सेवा भरती संदर्भात सविस्तर चर्चा भेटीदरम्यान करण्यात आली.
https://t.co/ErEx33IxNb
@rajbhakt16@Mpsc_Andolan @saralseva34lakh @saralsevaexam@mnsreport9 @Naukarbharati
महर्षी शाळेचा चाललेल्या मनमानी कारभारावर मनविसे आक्रमक.
एका विद्यार्थ्याने स्वतःच्या शाळेवर लावला आरोप शालेय शुल्क न भरल्यामुळे त्या विद्यार्थ्या��चे दहावी मध्ये सर्वच विषयात गुण कमी देऊन टक्केवारी घसरली @VarshaEGaikwad @AmravatiNews @rajbhakt16 @KirtikumrShinde @anilshidore
फॉर्म भरून घेतले तर परीक्षा नाही, परीक्षा झाली तर निकाल नाही, आणि काही निकाल लागले आहेत नियुक्त्या नाही. तुम्ही विद्यार्थ्यांना घरी बसवून ठेवले येत्या काळात नक्कीच विद्यार्थी तुम्हा सर्वांना घरी बसवणार.
@SapkalSid@saralsevaexam@Mpsc_Andolan@MPSCstudsRight@mpscexams
Welcoming the long-term project of
ᴘɪ ɴᴇᴛᴡᴏʀᴋ, helping to secure the currency and by growing Pi’s trusted network. Also it puts the power of cryptocurrency into the palm of our hand.. #piart on behalf of Pi day 2020...#PiArt@pinetworkkoole@PiCoreTeam
It’s here!
We have just released the new perpetual contract trading pair you’ve been waiting for! $DOGE/USD
Read the full announcement here:https://t.co/62LXBfYBJh
We are also very happy to announce that it is now possible to trade AAVE/USD contracts on Phemex, with up to 20x Leverage!
Read the full announcement: https://t.co/62LXBfYBJh