MPSC आंदोलन : यश, अपयश आणि वास्तव!
MPSC आंदोलन संपलं आहे. आता त्यावर वेगवेगळ्या क्रिया-प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकजण मलाही विचारत आहेत, म्हणून माझी भूमिका मांडतो.
माझ्या मते, हे आंदोलन अपयशी ठरलं की यशस्वी झालं, याचा अंतिम निष्कर्ष काढण्याची ही वेळ नाही. अकरा दिवस आंदोलन चालवणं ही काही छो���ी गोष्ट नाही. विशेषतः MPSC विद्यार्थ्यांच्या मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यांना वयोमर्यादेचं बंधन आहे, परीक्षा द्यायच्या आहेत आणि भविष्यातील संधी गमावण्याची भीती आहे. गुन्हे अंगावर घेऊन रस्त्यावर उतरणं ��्रत्येकाला शक्य नसतं. या सगळ्या मर्यादांमध्ये सरकारशी संघर्ष करून काही मागण्या मान्य करून घेणं सोपं नसतं.
मात्र, या आंदोलनात एक फरक प्रकर्षाने जाणवला. यापूर्वी विद्यार्थ्यांमधून नेतृत्व उभं राहत असल्यामुळे आंदोलनाच्या आयोजकांची विद्यार्थ्यांवर मजबूत पकड होती. यावेळी मात्र विद्यार्थ्यांनीच आयोजकांना आंदोलन करण्यासाठी भाग पाडल्याचं चित्र दिसलं. अनेक विद्यार्थी रात्री घरी किंव�� हॉस्टेलवर जात होते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी पुन्हा आंदोलनस्थळी येत होते. पुण्यातील पत्रकार आणि पोलिसांच्या माध्यमातून हे चित्र सरकारपर्यंतही पोहोचत होतं. गर्दी मोठी होती; पण आंदोलनाची तीव्रता आणि सातत्य अपेक्षेइतकं जाणवत नव्हतं. कदाचित त्यामुळेच सरकारने सुरुवातीचे दहा दिवस फारसा प्रतिसाद दिला नाही.
आयो��ाच्या अध्यक्षांचा राजीनामा झाला पाहिजे होता का? नक्कीच! ही आंदोलनाची प्रमुख मागणी होती. परंतु अध्यक्ष राजीनामा द्यायला तयार नसतील आणि सरकारही तो घेण्यास तयार नसेल, तर दोष निश्चित करण्यासाठी संस्थात्मक चौकशीची प्रक्रिया आवश्यक ठरते. चौकशीत अध्यक्ष दोषी ठरले, तर त्यांच्यावर पुढील कारवाईचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, चौकशीचा निष्कर्ष काय असेल, हे आधीच ठरवता येत नाही. आंदोलनकर्त्यांचं ��ाम प्रश्न उपस्थित करणं आणि न्याय मागणं आहे; चौकशीचा निकाल आधीच ठरवणं नाही.
आंदोलनातील इतर मागण्या किती महत्त्वाच्या होत्या, हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. मात्र, काही मागण्या मान्य झाल्या असतील, तर त्या आंदोलनाच्या माध्यमातून मिळालेल्या उपलब्धी म्हणून नक्कीच पाहता येतील. त्यामुळे या आंदोलनाला सरसकट अपयशी ठरवणं मला योग्य वाटत नाही. त्याच वेळी, अध्यक्षांच्या राजीनाम्याची प्रमुख मागण�� पूर्ण झाली नाही, ही वस्तुस्थितीही दुर्लक्षित करता येणार नाही.
मी स���वतः यापूर्वी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून लढणं, आंदोलन टिकवणं आणि सरकारकडून प्रतिसाद मिळवणं यातील अडचणींची मला जाणीव आहे. अकरा दिवस रस्त्यावर ठामपणे उभं राहणं ही निश्चितच सोपी गोष्ट नाही.
म्हणून आयोजकांचे आभार मानले पाहिजेत आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुकही केलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक निर्णयाशी सहमत असणं आवश्यक नाही; पण त्यांनी संघर्ष केला, ही ब��ब नाकारता येणार नाही. जे अनेक जण करू शकले नाहीत, ते करण्यासाठी काही जण पुढे आले, ही बाजूही लक्षात घेतली पाहिजे.
शेवटी, आंदोलनाचं मूल्यमापन करताना भावनेपेक्षा वस्तुस्थिती, मान्य झालेल्या मागण्या आणि अपूर्ण राहिलेल्या प्रमुख मागण्या या तिन्ही गोष्टींचा विचार व्हायला हवा.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू झालेल्या संघर्षाचं राजकीय आरोप-प्रत्यारोपांत रूपांतर करण्यापेक्षा, आता आयोगात आवश्यक सुधारणा कशा होतील आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा कसा निर्माण होईल, यावर लक्ष केंद्रित करणं अधिक महत्त्वाचं आहे.
जाता जाता....
"महेंद्राचा " बळी देऊन
"विवेक". जागृत झाला
"भीम " पराक्रम करण्याच्या नादात जनक्षोभ
"वाघाला " "अभय" देऊन गेला
@RahulGandhi
@Dev_Fadnavis @PawarSpeaks
@NANA_PATOLE @mpsc_office @bhimanwar @Tukaram_IndIAS
#mpsc #आंदोलन
याला म्हणतात विन-विन परिस्थिती!
न्यायालयीन चौकशीतून सत्य समोर यावे आणि येणार्या काळात पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त राज्य लोकसेवा आयोग कार्यरत होवो, अशी अपेक्षा...
भीमनवार यांचा हा निर्णय म्हणजे आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा, तसंच रोहित पवार आणि विश्वजित कदम या त्यांच्या नेतृत्वाचा विजय आहे.
आता चौकशी निःपक्षपातीपणे होईल आणि जे दोषी आहेत ते जगासमोर येतील अशी आशा.
संघर्षाला यश येतंच. फक्त तो प्रामाणिकपणे आणि सतत करावा लाग��ो.
एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर ���ाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समितीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच���या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी सोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्षा पद्धतीच��च आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित��वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पु��र्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही ती���्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
वारीच्या निमित्ताने..
" देवाला मानणे का महत्त्वाचे असू शकते..?! "
गेले काही आठवडे युट्यूब फेरफटका मारत असताना अमेरिकेच्या एका कंटेंट क्रिएटरचे व्हिडिओ बरेचदा पुढे आले..
हा माणूस जगातल्या सर्वात श्रीमंत लोकांना भेटतो आणि त्यांना ते कसे श्रीमंत झाले..क��य शिकले वगैरे प्रश्न विचारतो..
ह्या सर्व प्रश्नांत मला एक प्रश्न फार इंटरेस्टिंग वाटला.. जो त्याने जवळपास सर्वांना विचारला..तो म्हणजे..
तुमचा देवावर विश्वास आहे का ? (Do you believe in God ?) आणि खरं सांगतो..मी पाहिलेल्या १५-२० व्हिडिओ मध्ये विशेषतः जे अगदी गरिबीतून वर आले त्यातल्या एकानेही म���हटले नाही की माझा देवावर विश्वास नाही..🤯
पण हे असे का असावे..ह्याचे उत्तर कदाचित ह्या👇 वैज्ञानिक प्रयोगात असावे असे मला तरी वाटते..+
#Live_थ्रेड 🧵
𝟮𝟰 Years
𝟲𝟲𝟰 Matches
𝟳𝟴𝟮 Innings
𝟳𝟰 Notouts
𝟯𝟰𝟯𝟱𝟳 Runs
𝟰𝟴.𝟱𝟮 Average
𝟱𝟬𝟴𝟭𝟲 balls Faced
𝟳𝟬𝟮𝟭𝟭 mnts batted
𝟮𝟰𝟴* High Score
𝟭𝟲𝟰 50s
𝟮𝟴 90s
𝟭𝟬𝟬 100s
𝟮𝟱 150s
𝟳 200s
𝟳𝟲 P.O.M
𝟮𝟬 P.O.S
𝟰𝟬𝟳𝟲 4s
𝟮𝟲𝟰 6s
𝟮𝟬𝟭 Wckts
𝟭𝟬𝟳 maidens
𝟭𝟬𝟳 Caught Wckts
𝟰𝟮 bowled Wckts
𝟮𝟴 lbw Wckts
𝟮𝟴 Stumped Wckts
𝟭 Hit Wckt
𝟮 5-fers
𝟲 4-fers
𝟭𝟲 3-fers
𝟮𝟱𝟲 catches
𝟰 300+ partnership
𝟮𝟰 200+ partnership
𝟭𝟴𝟱 100+ partnership
𝟮𝟳 Wins as Captain
ICC Cricketer of the Year
Wisden Leading Cricketer Award
Arjuna Award
Maharashtra Bhusan Award
Khel Ratna Award
Padma Shri
Padma Vibhusan
𝗕𝗵𝗮𝗿𝗮𝘁 𝗥𝗮𝘁𝗻𝗮
Inducted into Guinness World Records
Inducted into ICC Cricket Hall of Fame
Order of Australia (Highest award in AUS)
Conferred with Honorary IAF group Cap
Lifetime Achievement Award
Thousands Of Records
Millions Of Memories
Happy Birthday to The Greatest of all time
Thanks for inspiring over the years 💙
𝗦𝗮𝗰𝗵𝗶𝗻 𝗧𝗲𝗻𝗱𝘂𝗹𝗸𝗮𝗿 🐐🙏
Sachin Tendulkar wasn’t just the greatest batter ever.
He was the closest thing cricket has ever seen to a perfect cricketer, not just in technique but in his total presence.
He bowled medium pace early in his career, then switched to spin , off-spin and leg-spin, depending on the batsman, changing styles mid-spell like it was nothing. He was a true genius who read the game and batsmen, and bowled accordingly.
In the field he was elite. He was pinpoint accurate, remember his match-winning catch of Inzy.
Off the field he was the ultimate gentleman- calm, humble, and respectful in every interview, with zero controversy.
Pure class personified, he is the true ambassador of cricket.
Listen to his retirement speech and you will realise how great he was.
If you’ve supported RCB from the start of the IPL, been through all the highs and lows, and prayed for days like this - you’d be smiling even in your sleep tonight. What a team! 😇🧿❤️🔥
शिवाजी महाराज डोक्यात घ्या आणि प्रगती करा..
पुतळ्याच्या राजकारणात जाऊ नका..अनधिकृत पुतळा बसवून तुम्ही मोठे भक्त नाही ठरत.. उलट असे पुतळे बसवून महाराज यांचे नाव खराब करत आहात..
मराठा समाजाने वैचारिक प्रगती होईल अशा गोष्टी कराव्यात.. गावात शिवरायांच्या नावाने ग्रंथालय सुरु करा.. चांगले वाचा चांगले ऐका..
कर्मकांड बुवाबाजी अंधश्रद्धा यांच्यापासून दूर रहा.. तुम्ही हे केले तर खरे शिवरायांना मानणारे आहात नाहीतर महाराजांच्या नावाने राजकारण करणारे भोंदू आहात असे समजले जाईल ...
गावातील तालुक्यातील मुलांना नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी मदत करा हेच शिवकार्य आहे..
जय जिजाऊ जय शिवराय
India's annual LPG consumption is currently estimated at around 33 million tonnes, of which domestic production is around 13 million tonnes, or around 40%.
This means that India's import dependency for LPG supplies is around 60%.