MPSC आंदोलनाच्या सर्व मागण्या रास्त आहेत त्या मान्य करायलाच हव्यात!
तरीही
MPSC आंदोलन संपवायचं किंवा त्याची तीव्रता कमी करायचं असेल तर पुढील सर्व परीक्षांचं आयोजन येत्या 2-3 महिन्यात करावे!
@nitingodbole शुभेच्छा तुमच्या व्यवसायाला!
कररूपाने तुम्ही नक्कीच वर्षअखेर स्किल कामगार एकूण कमवत असतील त्यापेक्षा जास्त कर रूपाने देशसेवा करत असावेत.
करत नसतील तर तुमच्या व्यवसायालाही तेवढीच किंमत जेवढी नोकरीला!
खरा गरीब गरजू शिक्षण पूर्ण झाल्याझाल्या मिळते ती नोकरी, व्यवसाय सुरू करून आईबापाला हातभार लावायला सुरू करतो.
ज्याला कष्ट करण्याची इच्छा नाही तो आईबापाच्या पैशावर MPSC नावाखाली पुण्यात टाईमपास करत बसतो.
@satyasurya80463 पेपर फुटले वाईट झाले.
पण पेपर फुटले नसते तर सगळ्या लाखो लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या?
गरीब पोरे, कष्टकरी पोरे वगैरे रडकथा नको प्लीज... खाजगी क्षेत्रात गरीब पोरे कष्टकरी पोरे असतात
@sandesh_samant अजून एक म्हणजे हे भिकारचोट परीक्षा होण्या आधी पासून भ्रष्ट असतात. माझी बहिणी NEET PG च्या अभ्यासा करता एक अभासिकेत जायची, तिथे तिची mpsc साठी तयारी करणाऱ्या मुला मुलींशी ओळख झाली, तेव्हा ते चहा घेत घेत आपण पैसे कसे खाऊ शकतो ह्या वर चर्चा करायचे. माझ्या बहिणीला धक्का बसलेला 🙏🏽😂
@dpranav88 MPSC / UPSC crack करायला डावी विचारसरणी आत्मसात करावी लागते. Interview घेणारे panel डाव्या विचारसरणीच्या लोकांनी भरलेले असते. भारताच्या bureaucracy मध्ये जो पर्यंत सारासार विचारसरणी येत नाही तो पर्यंत बदल अशक्य आहे.