MPSC कडून पोलीस विभागातील खात्यांतर्गत पीएसआयच्या ६१५ पदांसाठी डिसेंबर २०२४ मध्ये मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. पण अद्यापही पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली नाही. एकतर परिक्षेसाठी अगोदरच उशीर झाला असताना आता मैदानी चाचणीसाठी देखील उमेदवारांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत आहे. परिणामी पोलीस खात्यातीलच परिक्षार्थी असलेल्या या उमेदवारांना मानसिक ताण सहन करावा लागतोय.
तरी सरकारने तात्काळ सदरिल विषयाकडे लक्ष देऊन खात्यांतर्गत पीएसआय पदाची मैदानी चाचणी घेण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#mpsc
@CMOMaharashtra आदरणीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आपणास विनंती आहे की साडेपाच हजार पोलीस गृह अग्रीन कर्ज ऑगस्ट 2023 पासून प्रलंबित आहे सद्यस्थिती फाईल गृह खाते रस्तोगी मॅडम यांच्याकडे शुक्रवारपासून पेंडिंग आहे तरी आपण आदेशित करावे नम्र विनंती
Cm@maharashtra https://t.co/Pjtwb4IOUKआदरणीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आपणास विनंती आहे की साडेपाच हजार पोलीस गृह अग्रीन कर्ज ऑगस्ट 2023 पासून प्रलंबित आहे सद्यस्थिती फाईल गृह खाते रस्तोगी मॅडम यांच्याकडे शुक्रवारपासून पेंडिंग आहे तरी आपण आदेशित करावे नम्र विनंती
मा. एमपीएससी आयोग,
खात्यांतर्गत PSI च्या विद्यार्थ्यांनी अजून किती दिवस मुख्य परीक्षेच्या निकालासाठी प्रतीक्षा करायची आहे? किती दिवस मैदानी चाचणी तयारी करायची आहे?
कृपया लवकर निकाल आणि मैदानी चाचणीची तारीख जाहीर करून दिलासा द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas
मा.योगेश कदम साहेबांना पोलिस विद्यार्थ्यां मार्फतीने आज Dept.Psi परीक्षेबाबत निवेदन देण्यात आले.DPSI परीक्षा सुरू ठेवणे आणि नवीन जाहिरात प्रसिद्ध करणे करिता मा.मुख्यमंत्री साहेब व शासन पूर्णतः सकारात्मक आहे असे मा.योगेश कदम साहेब यांनी कळवले आहे.@Dev_Fadnavis@iYogeshRKadam
मा. आयोग खात्यांतर्गत PSI ची प्रक्रिया गेली 2 वर्षापासून प्रलंबित आहे. मुख्य परीक्षेची दुसरी उत्तर तालिका येऊन 40 दिवस झाले आहेत तरी देखील निकाल जाहीर झाला नाही. कृपया लवकरात लवकर निकाल लाऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@mpsc_office@Drsuvarnas@CMO
मा.गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास विभागीय खात्यांतर्गत फौजदार परीक्षेचे 615 जागांचे मागणी पत्रक पाठविण्यात आले होते. 24 तास आपले कर्तव्य बजावून अभ्यास करणाऱ्या पोलीस अंमलदार यांच्या सोयीसाठी परीक्षेची अंदाजित तारीख मा.आयोगाने लवकरात लवकर जाहीर करावी ही विनंती.🙏
@mpsc_office
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra 🙏मायबाप सरकार आपण बोललात की अन्याय होऊ देणार नाही पण योग्य वेळी न्याय दिला तर न्याय अन्यथा तो आमच्यावर अन्यायच होतोय. आम्हच स्वप्न स्वप्नच राहील.
मायबाप सरकार आपणास कडकडीची विनंती आहे 🙏 लवकर सर्व रिक्त जागा भरून आम्हा पोलीस आमदारांना न्याय दया. 🙏
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi
पीएसआय मुलाखतीसाठी २०२१- २०२२ सालचे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ग्राह्य धरावं, उमेदवारांना मुलाखतींपासून रोखणारी ही जाचक अट्ट रद्द करावी अशी मागणी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे साहेब यांच्याकडे केली.
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब नमस्कार.
आपल्याकडून अपेक्षा आहेत की ,पोलीस खात्यांतर्गत होणारी पीएसआय 630 पदाची जाहिरात अजून निघालेली नाही.
एवढ्या पदाची जाहिरात करून पोलीस बांधवांना मदत करा व त्यांच्या भविष्याचा विचार करावा. 🙏