The day Sudarshan News channel and the RW targeted IPS Bushra Bano with 'UPSC Jihad' for using “Assalamalaikum “ & “JazakAllah”, The next day she was Transferred.
आमच्याशी संपर्क साधा https://t.co/PwgaM2ifeB @MeBalyaMama@CMOMaharashtra
‘अमृत’ संस्थेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र विद्यार्थी, युवक-युवती यांच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासासाठी MARTI मार्फत प्रभावी व व्यापक योजना सुरू कराव्यात .
Sharbat Jihad? Lala Ramdev is now selling his low quality Patanjali Sharbat by playing the Hindu-Muslim Card. He knows that's the only way to fool Indians. The same Ramdev sold his Patanjali products in the Middle East by obtaining Halal Certification for some of its products, particularly those intended for export to Gulf countries.
Dainik Jagran. One of the worst propaganda News paper in Hindi. We've written several articles debunking their Pro-Govt and Anti Muslim Propaganda.
Now @yadavakhilesh is appealing his followers to stop buying and reading Dainik Jagran Newspaper.
Andhra Pradesh CM @ncbn Chandrababu Naidu reaffirmed his commitment to safeguard and protecting Waqf properties, uplifting underprivileged Muslims, and continuing TDP's legacy of supporting minority welfare through various initiatives.
डबल इंजन कबाड़ा हो चुका है।
दुनिया अंतरिक्ष में पहुँच रही है आप क़ब्र खोदने में और नफ़रत फैलाने में लगे हैं।
किस मुसलमान ने कहा था जानवरों को तालाब में पानी पीने की इजाज़त है दलितों को नही?
किस मुसलमान ने कहा था दलितों का मंदिर में प्रवेश वर्जित है?
https://t.co/vP6yYi0DLM
I raised the critical issue of repeated fire incidents in Bhiwandi, Maharashtra. Despite the growing risks, our constituency lacks a dedicated fire brigade facility. This is a matter of safety and urgency, and I urge immediate action to address this gap. #Fire#Bhiwandi
मारकडवाडीत ग्रामस्थांकडून होणारं मतदान म्हणजे #EVM मध्ये कोणतीही गडबड नसल्याचं आणि ते पारदर्शक असल्याचं सिद्ध करण्याची निवडणूक आयोगाला नामी संधी आहे… पण या संधीचा लाभ घेण्याऐवजी बॅलेट पेपरवर मतदानच होऊ नये म्हणून भेदरलेल्या प्रशासनाने तिथं जमावबंदी लागू केलीय आणि लोकं मतदानाला येऊ नयेत म्हणून लोकशाही असतानाही ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय.
‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ ही एक अर्थपूर्ण प्रसिद्ध मराठी म्हण आहे. त्यानुसार मारकडवाडीतील मतदानाच्या माध्यमातून आयोगाने एकतर पारदर्शकतेचा बाप दाखवावा नाहीतर EVM चं श्राद्ध तरी घालावं..
पण आयोग यापासून का पळ काढतोय?
#MaharashtraElection2024
#माळशिरस_विधानसभा | #मारकडवाडी |
#EVMScam |
♦️ महाराष्ट्रातील #तलाठी भरती #घोटाळ्याची पुढील #Update#तलाठी_भरती_रद्द करणे हाच एक उपाय.
तलाठी भरती घोटाळ्यात #महसूल तसेच पोलिस विभाग टाळाटाळ करत आहे. आरोपी उमेदवारांवर अजूनही अंतिम कारवाई केली जात नाही. पोलिस विभागाने तर आधीपासून तपासात कोणतीही प्रगती केलेली नाही.
पोलिस प्रशासन घोटाळ्याच्या #मास्टर_माईंड पर्यंत पोचू शकले आहे का? समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर यांनी मुख्य तपास अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क करून तपास करण्याची विनंती केली आहे परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. RTI व्दारे सुद्धा पूर्ण माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही, वरील पत्रात नमूद समोरील अहवाल धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले नाहीत. घोटाळ्याची वेळी पोलिसांना मंत्रालयातून संपर्क झाल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यामुळे महसूल विभागाच्या #E_10 डेस्क वर यापुढे आमचे विशेष लक्ष असेल.
निवड यादीतील सर्व उमेदवारांची चौकशी केल्यास मोठा घोटाळा समोर येणार आहे म्हणून ही टाळाटाळ केली जात आहे. पूर्णपणे पारदर्शक चौकशी झाल्यास तलाठी भरती रद्द करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. पुन्हा एकदा सांगू इच्छितो निवड याद्या लागून उमेदवार जॉइन असले तरी काहीही फरक पडणार नाही, उद्या हा घोटाळा उघड झाला तर तलाठी भरती रद्द बाबत निर्णय घ्यावाच लागेल.
महायुती सरकारने योग्य तपास केला नाही, परंतु राज्यातील विरोधी पक्ष सदर घोटाळ्याचा तपास करून भरती रद्द करण्याचा निर्णय घेणार आहेत का? महविकास आघाडीच्या नेत्यांना आमचा सवाल आहे, याबाबत उघडपणे आपली भूमिका जाहीर करावी.
विरोधकांसाठी #हीच_ती_वेळ
तलाठी भरतीचे लाखो प्रामाणिक उमेदवार विरोधी पक्षांची भूमिका जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
@maharevenue@RVikhePatil@bb_thorat@Dev_Fadnavis@RRPSpeaks@AUThackeray@VijayWadettiwar@supriya_sule@Awhadspeaks@mieknathshinde@AjitPawarSpeaks@Jayant_R_Patil@drsujayvikhe@JayaThoratINC@rautsanjay61@Prksh_Ambedkar@RajThackeray@rajushetti
A Muslim migrant worker Sabir Malik from West Bengal was lynched to death by Cow vigilante goons in August in Haryana on suspicion of eating cow meat. Now the forensic lab has revealed that it was NOT BEEF.
The police arrested 10 cow vigilantes including Abhishek, Ravinder, Mohit, Kamaljeet and Sahil etc on charges of killing Sabir. Six more accused are yet to be arrested in this case.
Will the news channels now debate on this or as always ignore such hate crimes against Minorities.