@mieknathshinde@Dev_Fadnavis@Devendra_Office@ShelarAshish
*कोंबडी पळाली तंगडी धरून तुझा झगा गं वाऱ्यावर उडतो डिजेवर वाजणाऱ्या या गाण्यांचा सणांशी काय संबंध ? सामान्य जनतेला विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यायला हवी सण म्हणजे एकोपा निखळ ��क्तीमय आनंद असतो उन्माद नव्हे