राज्यातील सर्वात मोठा नोकर भरती घोटाळा : #तलाठी_भरती_घोटाळा#तलाठी_भरती_घोटाळ्यात अख्खे परीक्षा केंद्र मॅनेज करण्यात आले होते. त्याबद्दलची ऑडिओ-व्हिडीओ-फोन रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे आमच्याकडे ��पलब्ध आहेत. तलाठीचे एक पद २०-२५ लाखात विकण्यात आल्याचे पुराव्यातून स्पष्ट झालं आहे.
तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पोलीस तक्रार दाखल केली होती. आमच्या तक्रारी नंतरच #धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी FIR दाखल केली आहे.
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांनी महसुलच्या अपर मुख्य सचिवांना पाठविलेला गोपनीय अहवाल अनेक महिन्यांपासून आमच्याकडे आहे. तो अहवाल कधीतरी पब्���िक होईलच पण त्यासोबतच इतर सर्व #पुरावे पब्लिक करण्याबद्दल सुध्दा विचार करण्यात येईल.
राज्यातील दहा लाखापेक्षा जास्त उमेदवारांनी तलाठी भरती दिलेली आहे. तलाठी भरती घोटाळा इतका मोठा आहे की तो
#विधानसभा निवडणुकीसाठी एक मुख्य मुद्दा ठरू शकतो, आणि आम्ही त्याला मुख्य मुद्दा बनविण्याचा प्रयत्न करू.
परंतु राज्याचे #ग��ह_खाते अत्यंत कर्तव्यदक्ष व्यक्तीच्या हाती आहे. तलाठी भरती घोटाळ्याचा तपास धाराशिव पोलीस करत नाहीयेत किंवा अत्यंत संथ गतीने तपास सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण घोटाळा दाबला गेला असून अनेक भ्रष्टाचाऱ्यांची निवड झाली आहे.
#दिल्ली मध्ये बसलेल्या व्यक्तीला रियल टाइम रिमोट ॲक्सेस देऊन भ्रष्ट उमेदवारांचे पेपर सोडविण्यात आले आहेत. यात कोणत्या परीक्षा केंद्राचे मालक सामील आहेत आणि #TCS मधील को�� व्यक्ती सामील आहेत याची नावानिशी माहिती आमच्याकडे आहे.
अनेक परीक्षा केंद्र मॅनेज झाल्याचे आमच्या तपासात समोर आलं आहे. परंतु आमच्यातील काही फितूर झाले असतील किंवा सरकारने आमच्यावर जी गुन्हे दाखल केले किंवा काही व्यक्तींनी विविध प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे याप्रकरणी आम्हाला पूर्ण पाठपुरावा आजवर करता आलेला नाही याची आम्ही आज दिलगिरी व्यक्त करतो.
निवड झालेल्या उम���दवारांबद्दल आम्हाला कोणताही आकस नाही,पण ते फक्त स्व��ःचे बघत आहेत. पण आम्ही तलाठी भरती घोटाळा कधीतरी पूर्ण बाहेर काढूच मग त्यासाठी येत्या विधानसभेत सत्तांतर गरजेचे असेल तर त्यासाठी सुध्दा आम्ही जोमाने प्रयत्न करू.
#महसूल_विभाग किंवा पोलीस विभाग यावर कोणतीही कार्यवाही करत नसल्याचे स्पष्ट झालं आहे, त्यामुळे फडणवीस सरकार कडून तपासाची कोणतीही अपेक्षा आम्हाला नाही.
महसूल मंत्री #विखे_पाटील घोटाळा झाला असल्यास संन्यास घेऊ म्हणताय, विखे स���हेब नगरच्या जनतेने याआधीच आपल्या पोराला राजकीय बेरोजगार केलं आहे येत्या विधानसभेत आपला पण सुपडा साफ होईल. तलाठी भरतीत घोटाळा झाला आहे, असेल हिम्मत तर करा आमच्यासोबत बैठक,सर्व पुरावे समोर मांडल्या नंतर निर्णय घ्या अन्यथा महसूल मंत्री पदावरून राजीनामा देऊन मोकळे व्हा.
राज्यातील विरोधी पक्ष नेत्यांना तलाठी घोटाळ्याचे फक्त राजकारण करायचे नसेल @RRPSpeaks @bb_thorat तर त्यांनी मैदानात यावं, आपण #प���धरा दिवसानंतर जनतेच्या दरबारात आंदोलनाला बसू. वेळ आणि ठिकाण आपण सांगाल तिथं आम्ही येऊ.
कुणी साथ दिली नाही तरी, योग्य वेळी तलाठी भरती घोटाळ्याचे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. #सत्यमेव_जयते !!
@RVikhePatil @Dev_Fadnavis @maharevenue @ssaunik @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @AUThackeray @VijayWadettiwar @SVW790 @AbhiPawarBJP @niranjandtweets @KunalNitinRaut @supriya_sule @PatilKailasB@rajushetti @Ravikanttupkar1 @Prksh_Ambedkar @RajThackeray @ShivSenaUBT_ @NANA_PATOLE@abpmajhatv@saamTVnews @zee24taasnews @girishkuber @bbcnewsmarathi @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @satejp @satyajeettambe @IYCMaha @INCMaharashtra @BJP4Maharashtra @NCPspeaks @jdipali @drsujayvikhe @Jayant_R_Patil
#ठाकरेंचे महाविकास आघाडी v/s #फडणविसांच्या महायुती सरकार मधील फरक बघा :
महाविकास आघाडीचे सरकार असताना समन्वय समितीने म्हाडा भरती, आरोग्य भरती पेपरफुटी आणि TET घोटाळा (हा घोटाळा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना झाला होता 2017,2018 पण तो उघडकीस आणला 2021 ला.) उघड केला होता. आमच्या तक्रारी आणि पुराव्यांद्वारेच FIR दाखल करण्यात आल्या होत्या. त्यांनतर घोटाळ्याचा सखोल तपास करून भरती रद्द करण्यात आल्या.
महाविकास आघाडी सरकार मधील तत्कालीन गृहमंत्री वळसे पाटलांनी समन्वय समितीचे अध्यक्ष यांच�� नाम्मोलेख विधानसभेत केला होता, #राहुल_कवठेकरांनी तक्रार दाखल केल्याची माहिती ते सभागृहाला देत आहेत.
तर फडणवीसांच्या कार्यकाळात महापरीक्षा पोर्टल घोटाळा, मुंबई पोलीस, तलाठी, महानिर्मिती, वन विभाग ई. पेपरफुटी झाल्याचे समन्वय समितीने पुराव्यासहित समोर आणले आहे. पण गृहमंत्री या नात्याने फडणविसांनी सदर घोटाळ्यांचा तपासाचे आदेश द्यायचे सोडून समन्वय समिती खोटा #Narrative पसरवीत आहे आणि त्यासाठी आमच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सभागृहाला सांगत आहेत.
आम्ही आधी आणि आताचे सरकार असताना दोन्ही वेळा नोकर भरती मधील घोटाळे उघड केले आहेत पण फरक हा आहे की मह��विकासआघाडी सरकारने घोटाळ्यांचा सखोल तपास केला, आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी कधी दिली नाही.
पण याउलट फडणवीस साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा सखोल SIT तपास करण्याचे आदेश दिले नाहीत. सभागृहाला पण पेपरफुटी झाली नसल्याची माहिती दिली. तर आमच्यावर खोटा Narrative पसरवीत आहोत म्हणून गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले.
राहुल कवठेकर आणि समन्वय समिती कोण? घोटाळे उघड करतान��� आम्ही पक्षभेद केला का? याचं उत्तर सगळ्यांना मिळालं असेल..
दोन्ही सरकार मधील फरक स्पष्ट आहे!!
"गिरे तो भी टांग उपर" कोणाची आहे ते जनता ठरवेल.
@Dev_Fadnavis @OfficeofUT @AUThackeray @Dwalsepatil @RRPSpeaks @Awhadspeaks @VijayWadettiwar @Prksh_Ambedkar @PatilKailasB @KunalNitinRaut @NANA_PATOLE @AbhiPawarBJP @SVW790 @BJP4Maharashtra @INCMaharashtra @ShivSenaUBT_ @AjitPawarSpeaks @NCPspeaks @IYCMaha
@CMOMaharashtra@supriya_sule@girishdmahajan@RRPSpeaks जुन्या जाहिराती साठी नविन GR लागुच नाही करु शकत. यांनी जर अशे केलेच तर न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही direct 30% जागा कमी म्हटल्यावर खूप जागा कमी होणार
#30%_राखीव_जागा_GR_रद्द_करा
@pk09_pratik@CMOMaharashtra@supriya_sule@girishdmahajan@RRPSpeaks अगोदरच या सरकारने 2014 पासून बेरोजगारी वाढवून ठेवली, प्रत्येक विभागात हजारोने जागा रिक्त असताना तुटपुंज्या जागा काढून बेरोजगारीचा महाकाय डोंगर वाढवून ठेवला, आता तर हा gr रद्द झाला नाही तर बेरोजगार वर्ग मत नाकारून यांना नक्कीच सत्तेमधून बेरोजगार करतील #बेरोजगार
सध्या चे भरती मधून 30% कपात का?
आधीच ५ वर्ष नंतर परीक्षा होत आहे.
ZP आरोग्य संबंधित पद भरती मध्ये NRHM मधील कर्मचाऱ्यांना
३०% जागा राखीव समावेशन
New GR रद्द करा..
विद्यार्थ्यांसोबत जीवनांशी खेळणारी सरकार आहे का...
@CMOMaharashtra@supriya_sule@girishdmahajan@RRPSpeaks
.@Dev_Fadnavis साहेब उध्दव ठाकरे यांच्या काळात झालेली पेपर फूट कोणी बाहेर काढली होती हे पण पहा. ते सर्व घोटाळे आम्हीच बाहेर काढले होते पण अजून एक सांगतो त्या घोटाळ्यांचा तपास पहा आणि तुमच्या काळात झालेल्या पेपरफुटी चा तपास पहा यात स्पष्ट समजते की गृहमंत्री पद तुम्हाला झेपलेले नाहीये आपण एक निष्क्रिय गृहमंत्री आहात कारण सर्व पुरावे देऊन सुद्धा पोलीस काहीच कारवाई करत नाही. कसलाच तपास झाला नाही.
@OfficeofUT साहेब मुख्यमंत्री असताना एक सचिव, जिल्हाधिकारी, 2 आयुक्त आणि इतर असे मोठ मोठे मासे पेपरफुटी मध्ये पकडुन त्यांना अटक झाली होती,फुटलेले पेपर रद्द केले होते. पण तुम्ही काय केले काहीच नाही न तपास केला न फुटलेले पेपर रद्द केले फक्त गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याची बरबादी केली.
फडणवीस सा���ेब तुमच्या कडे जे खाते आहे त्यांचे पेपर सुद्धा फुटले ते सुद्धा आम्हीच पुरावे सकट बाहेर काढले पण तुम्हाला साधा तपास करता आला नाही. अजून हि mahagenco चे बोगस मुले बाहेर काढले नाहीत. मुंबई पोलीस भरती मध्ये आरोपी पकडले गेले नाहीत. कित्येक बोगस पोर आज पोलीस शिपाई म्हणून मुंबई मध्ये काम करताय हे तुम्हाला नाही दिसणार.
महाराष्ट्र मधील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना माहित आहे स्पर्धा परीक्षांचे वाटो���े कोणी केले ते याची परतफेड आम्ही नक्की करू.
@CMOMaharashtra
@AUThackeray
@mieknathshinde @AjitPawarSpeaks @Awhadspeaks @RRPSpeaks @MahaDGIPR @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm @NANA_PATOLE @VijayWadettiwar @SVW790 @mohasinspeaks @Dhananjay_AAP @LoksattaLive @abpmajhatv @TV9Marathi @SakalMediaNews @rautsanjay61 @satyajeettambe @GondaneDevesh @lokmat
@suvishelke@Dev_Fadnavis PESA भरती मु��े 13 जिल्हे लटकले आहेत,तलाठी, कृषी सेवक exam होऊ शकतात तर मग आरोग्य सेवक, सेविका, ग्रामसेवक, पर्यवेक्षिका या exam व्हायला काय अडचण?
@suvishelke@Dev_Fadnavis सर पेसा क्षेत्रातील तलाठी,शिक्षक, वनरक्षक,आरोग्य सेवक,कृषी सेवक अशा ऐकून 17 संवर्गातील मुलांना कोर्टाच्या अधीन राहुन नियुक्त्या कश��� मिळतील या साठी सरकारने लवकरात लवकर योग्य तो मार्ग काढला तर खूप बरं होईल साहेब..🙏
मा. शिक्षणमंत्री @dvkesarkar
राज्यात मागील दीड वर्षापासून #शिक्षकभरती बाबत फक्त मोठ्या घोषणा करण्यात आल्या, मात्र जाहिराती फक्त २१६७८ जागांची देऊन त्यातील ११०८५ जागा भरल्���ा गेल्या.
एकीकडे राज्यात ६७००० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असताना ११०८५ भरूनही शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत,
शिक्षणमंत्री, मुख्यमंत्र्यांनी मनावर घेऊन तत्काळ ही २१६७८ ची तरी पदभरती पूर्ण करावी.
@mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks
@VijayWadettiwar @RRPSpeaks